साऊथ इंडस्ट्रीमधून (South Actress) एक दुख:द बातमी समोर येत आहे….
Read MoreAuthor: indianewsnet
बाईकवरून जाताना अचानक तोल गेला, मागून येणाऱ्या बसची धडक; तरुणीचा जागीच मृत्यू
नागपुरात शुक्रवारी घडलेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत एका पाच वर्षीय चिमुकलीसह…
Read Moreमुंबई विमानतळावर कार पार्क केली अन् इमारतीवर जाऊन स्वतःला झोकून दिलं
मुंबई शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. मुंबई हायकोर्टाच्या स्टाफसाठी गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हरने आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवली आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज…
Read Moreधर्मेंद्र प्रधानांतर आता दादा भुसेंचा राजीनामा?, महाराष्ट्रातील शाळांची दुरवस्था पाहून अभिजीत दिपके आक्रमक!
महाराष्ट्रातील सरकारी शाळांमधील पायाभूत सुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला…
Read Moreमुंबईतील McDonald’s सह बॉम्बे प्रेसिडन्सी रेडिओ क्लब लिमिटेडचे लायसन्स रद्द, 13 प्रसिद्ध रेस्टॉरंट्वर FDA ची मोठी कारवाई
महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन म्हणजे FDA ने मुंबईतील प्रसिद्ध…
Read More10 वर्षात पहिल्यांदाच भारतावर आली ही वेळ, साखरेच्या वाढत्या किंमतीनंतर केंद्राचा मोठा निर्णय;तुमच्यावर काय परिणाम?
देशात साखरेच्या दरांनी झपाट्याने वाढ घेतली असून आगामी सणासुदीच्या काळात…
Read Moreत्र्यंबकला संशयकल्लोळ; रुग्णालयाला आरक्षित जागा तरी देखील खाजगी जागांच्या ठरावाची मागणी
येथील दर्शनपथासाठी (दर्शन कॉरिडॉर) उपजिल्हा रुग्णालय शहरापासून सुमारे पाच किमी…
Read Moreपुण्यात रक्षकच बनला भक्षक! मुलगा होत नाही म्हणून पुण्यात PSI पतीची पत्नीला मारहाण, शेतात नेऊन जबरदस्ती गर्भपात
खाकी वर्दीचा धाक गुन्हेगारांवर असावा लागतो, पण इथे खुद्द कायद्याचा…
Read Moreआधी मित्राची कार दामटवली, मग थेट पोलिसांचं वाहन पळवून कोस्टल रोडवर धुमाकूळ, अनेक वाहनांना धडक, माथेफिरु ताब्यात
दक्षिण मुंबईतील कोस्टल रोड परिसरात गुरुवारी पहाटे एक विचित्र घटना…
Read Moreधावत्या मुंबई लोकलमधून ढकललं, दिव्यांग वृद्धाचा मृत्यू; कावळा हुसकवताना चुकून धक्का, आरोपी सहप्रवाशाचा बनाव
उपनगरी रेल्वे प्रवासात सहप्रवाशाने धावत्या लोकलमधून ढकलल्याने एका ६४ वर्षीय…
Read Moreमहाराष्ट्रातील हवामानात पुन्हा उलटफेर! पुढील चार आठवडे पावसाचं असमान वितरण, हवामान विभागाचा ताजा अंदाज
पावसाळ्याच्या उत्तरार्धापासून एल निनोची तीव्रता अधिक जाणवेल असा अंदाज वर्तवण्यात…
Read Moreपुण्यात दोस्तीत कुस्ती! व्हॉट्सॲपवर स्टेटसमुळे डोक्यात सणक, वेताळ टेकडीवर बोलावून जवळच्याच मित्रांनी काटा काढला; अल्पवयीन मुलाचा मृत्यू
पुण्यातील वेताळ टेकडी परिसरात एका 17 वर्षांच्या मुलाची त्याच्याच जवळच्या…
Read Moreमुंबईतील गणेशोत्सव मंडळांसाठी दिलासादायक बातमी! POP मूर्तींचा विसर्जन संभ्रम तूर्तास दूर, उच्च न्यायालयाचं महत्त्वाचा निर्णय; फक्त एक अट
ही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ने (पीओपी)…
Read Moreसुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी, तुकाराम मुंढेंचे महत्त्वपूर्ण आदेश, सात वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद
राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात येत असल्याची घोषणा…
Read Moreकपडे धुण्यासाठी नदीवर, अचानक मगरीचा हल्ला, पोटच्या 10 वर्षीय लेकीनं आईला मरणाच्या दारातून वाचवलं;
कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील वाशिष्ठी मुखेड येथील जगबुडी नदीत…
Read Moreभरधाव ॲस्टन मार्टिनची धडक, Inorbit मॉलबाहेर 26 वर्षीय तरुणीचा दुःखद अंत, राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा
भरधाव वेगाने जाणाऱ्या ‘ॲस्टन मार्टिन’ कारने दिलेल्या धडकेत एका महिलेचा…
Read Moreठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी मनिष जोशी
संदीप माळवी यांच्या सेवानिवृत्तीनंतर रिक्त झालेल्या ठाणे महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त…
Read Moreमुंबई उच्च न्यायालयाच्या चालकाची मुंबई विमानतळावर आत्महत्या; काही दिवसांपूर्वीच कर्करोगाचे निदान
मुंबई उच्च न्यायालयातील प्रोटोकॉल विभागातील एका चालकाने गुरुवारी दुपारी मुंबई…
Read Moreनवीन ठाणे रेल्वे स्थानकासाठी बांदल चाळ हटविणार ; आधी रहिवाशांचे पुनर्वसन, नंतरच निष्कासनाचा निर्णय
ठाणे रेल्वे स्थानकातील गर्दीचा भार कमी करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या नवीन…
Read Moreकाम जमत नसेल तर पद सोडा’; आदित्य ठाकरेंचा महापौर रितू तावडे यांना टोला
मुंबई महापालिकेच्या सभागृहात बेस्ट आगाराच्या पुनर्विकासाच्या प्रस्तावावरून काँग्रेस आणि भाजप…
Read Moreघराचे स्वप्न राहिले अपूर्णच! गोरेगावात 27 जणांना गंडवलं, तब्बल 56 लाखांची फसवणूक, तिघांविरुद्ध गुन्हा
मुंबईत स्वतःचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते आणि हे…
Read Moreपुण्यात कथित अध्यात्मिक गुरुचं धक्कादायक कृत्य, तरुणीला भीती घालून मागवले अर्धनग्न फोटो, शरीरात नकारात्मक ऊर्जा असल्याचं सांगितलं अन्…
पुण्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक भोंदूगिरीचा प्रकार समोर आला…
Read Moreराज्यातील 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांना सरकारच्या दिरंगाईचा फटका, शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही प्रवेशच नाही
महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना (Scheduled Tribe Students) नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये…
Read Moreमुंबई- इमारतीत गोण्यांच्या खाली लपवला होता मृतदेह! तपासात भलताच ट्विस्ट, पुतण्याने काकीसोबत प्रेम…; पोलिसांनाच गंडवत होता आरोपी
मुंबईतील खार पोलीस ठाणे हद्दीत बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी मृतदेह…
Read Moreआंतरजातीय लग्नाला घरच्यांकडून विरोध, वाशिमच्या प्रेमी जोडप्याने मोर्णा तलावात एकत्रच उडी मारुन आयुष्य संपवलं
वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील गोकसावंगीच्या मोर्णा तलावात प्रेमीयुगलाची मृतदेह आढळून आल्यानंतर…
Read Moreतरुण मुलगा अपघातात ब्रेन डेड, कुटुंबावर शोककळा, दुःखद प्रसंगातही धीरोदात्त निर्णय, चौघांना नवं जीवन
घरातील तरुण मुलगा कायमचा दूर गेल्याच्या दु:खातही कलावते कुटुंबीयांनी घेतलेल्या…
Read Moreरिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य असतानाच मुंबईतील प्रकार संताप आणणारा, परप्रांतिय कॅब चालकाने मराठी प्रवाशासोबत काय केलं पाहा?
मुंबईतल्या रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी. प्रवाशांशी मराठीत बोलणं अनिवार्य आहे अन्यथ आजपासून…
Read Moreलाडक्या बहिणीं’ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
महाराष्ट्र सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ …
Read Moreमन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
सध्या पावसाळा सुरू असल्याने शेतात किंवा गावखेड्यातील महावितरणच्या विद्युत यंत्रणांपासून…
Read Moreसिंहगडावर पर्यटकासाठी जाताना आता पाळावे लागणार नियम, अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय
पावसाळी सहल, शनिवार रविवारचा विकेंड आणि सणासुदीला येणाऱ्या सुट्ट्या इत्यादी…
Read More