सिन्नरच्या विकासाला वेग, तीनशे कोटींचा प्रस्ताव सादर,
आगामी सिंहस्थ कुंभमेळा आणि वाढत्या औद्योगिक वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर सिन्नर शहरातील…
Read Moreसरकते जिने गर्दीच्या वेळी बंद, डोंबिवली, कल्याण, टिटवाळा स्थानकांत गैरसोय; तक्रार केल्याशिवाय दुरुस्तीही नाही
सर्वाधिक गर्दीची स्थानके असलेल्या डोंबिवली, कल्याण, आसनगाव आणि टिटवाळा स्थानकांमध्ये…
Read More‘…तर सेवेचा राजीनामा द्या; तुमचंही पुनर्वसन होईल’, राज ठाकरेंनी विश्वास नांगरे पाटील यांना बेधडकपणेच सांगितलं
नुकतंच राज्यातील एक बेधडक पोलीस अधिकारी अशी ओळख असणाऱ्या विश्वास…
Read Moreमोदी मंत्रिमंडळ फेरबदलात ‘टायगर’ची डरकाळी, शिवसेनेचं ‘वजन’ वाढणार, श्रीकांत शिंदे-ओमराजेंच्या नावाची चर्चा
महाराष्ट्रात यशस्वी झालेल्या ‘ ऑपरेशन टायगर ‘च्या दुसऱ्या पर्वाचे पडसाद…
Read Moreश्री मलंगगडावरील पायी प्रवासही सुखदायी, पाच कोटींच्या खर्चातून कामे; साडेतीन हजार पायऱ्यांचं बांधकाम सुरू
अंबरनाथ तालुक्यातील श्री मलंगगडावर पोहोचताना भाविकांसाठी फ्युनिक्युलर ट्रॉली सेवा सुरू…
Read Moreमुंबई महापालिका उभारणार नवे सभागृह, ३५० आसनक्षमता, अधिकारी, पत्रकारांसाठी विशेष व्यवस्था; कधी होणार भूमिपूजन?
मुंबई महापालिकेचे सध्याचे ब्रिटिशकालीन सभागृह नगरसेवक, अधिकाऱ्यांसाठी अपुरे पडत असल्याने…
Read More‘मला जरा मळमळतंय, टॅक्सी थांबव,’ गाडी थांबताच व्यावसायिकाची वरळी सी-लिंकवरुन समुद्रात उडी, कोण होते भावेश मजेडिया?
मुंबईतील वरळी सी-लिंकवरुन समुद्रात उडी मारुन आत्महत्या केल्याची आणखी एक…
Read Moreप्राजक्ता हार्ट अटॅकने गेली, बदलापुरात नवऱ्याचा बनाव, गर्लफ्रेण्डचं गुपित फुटलं अन् अडीच महिन्याने धक्कादायक उलगडा
बदलापूर येथील विवाहितेची हत्या केल्याप्रकरणी तिचा ४० वर्षीय पती आणि…
Read Moreमुंबईकर प्रवाशांना प्रचंड मनस्ताप; लोकल सेवा विस्कळीत झाल्याने दादर, अंधेरी स्थानकांत गर्दी, प्रशासनाने काय सांगितलं?
पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे मार्गावर आज सकाळी तांत्रिक बिघाड झाल्याचं…
Read Moreगुन्ह्यांसाठी सिमकार्ड पुरवणारा अटकेत; ग्राहकांना फसवलं, सगळं बिंट फुटलं
नवीन सिमकार्ड खरेदी करताना विक्रेता तुमच्या नावाचे एकच कार्ड ॲक्टिव्हेट…
Read Moreनाशिकमध्ये लसीकरणानंतर 16 वर्षीय मुलीचा मृत्यू, लस घेतल्यानंतर बाहेर पडल्यावर रस्त्यावर कोसळली
नाशिकच्या सिडको परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लसीकरण…
Read Moreपार्क गाडीतील एअरबॅग अचानक उघडली, 25 वर्षीय तरुणाच्या मानेवर आघात, गाडीतच मृत्यूने गाठलं
मीरा रोड येथे बुधवारी एका विचित्र अपघातात २५ वर्षीय तरुणाचा…
Read Moreआठवड्याचा शेवट जोरदार पावसानं; घाटमाथ्यावर मुसळधार, मुंबई- कोकणात…
काहीशी विश्रांती घेत मुंबई आणि नवी मुंबईह राज्यात पालघर, ठाणे,…
Read Moreकमर्शियल गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावरचा निर्बंध हटला; जाणून घ्या आजचे दर
औद्योगिक आणि व्यावसायिक LPG ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आहे. पेट्रोलियम आणि…
Read Moreसासरा बेडरूममध्ये घुसला, हात धरत केलं लज्जास्पद कृत्य; विवाहित महिलेसोबत धक्कादायक घटना
नारेगाव भागात एका घरात एकट्या असलेल्या सुनेचा हात धरून सासऱ्याने…
Read Moreपावसामुळे दुचाकी शेतात रुतू नये म्हणून बाहेर काढण्याचा प्रयत्न, आईच्या डोळ्यांदेखत लेकराचा वीज कोसळून अंत; शेतातच माऊलीचा आक्रोश
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे शेतात कापूस लागवडीचं काम…
Read Moreमनमानी कारभाराला बसणार चाप! खासगी रुग्णालयांबाबत आरोग्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
राज्यातील खासगी रुग्णालयांकडून आकारल्या जाणाऱ्या अवाजवी उपचार शुल्काला लगाम घालण्यासाठी…
Read Moreवंदे भारत स्लीपर ट्रेनमुळे रेल्वे प्रवास सुखद होणार, मुंबई-बंगळुरू, हावडा कामाख्यानंतर कोणत्या 9 मार्गांवर विस्तार?
अत्याधुनिक सेवांनी सुसज्ज वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनमुळे भारतातील रेल्वे प्रवासाचं…
Read Moreवाद टाळा, शांतता पाळा; कुटुंबीयांचे प्रवाशांना सल्ले, सलगच्या दोन भयावह घटनांनंतर मुंबईकरांचे प्राण कंठाशी
कुणी पादचाऱ्याने रस्त्याच्या कडेच्या स्वच्छ भिंतीवर पानाच्या पिचकाऱ्या मारल्या… बसमध्ये…
Read Moreपावसाने चिंता वाढवली; मुसळधार बरसण्यासाठी कधीपर्यंत वाट पाहावी लागणार?
राज्यभरात मान्सून दाखल झाला असला, तरी पावसाचा जोर येत्या २…
Read Moreमुंबई मयंक लोहार मृत्यू प्रकरण; आरोपी रोशन सुर्वणाला धारधार शस्त्र कुणी दिलं? प्रकरणात डिलिव्हरी बॉय मित्राची एन्ट्री
मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी लोकल ट्रेन एका निष्पाप तरुणासाठी मृत्यूचा…
Read Moreदिलासादायक! 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना मोठी कर्जमाफी मिळणार, दत्तात्रय भरणे यांची मोठी घोषणा 56 लाख शेतकऱ्यांना येणार कर्जमाफीचा मेसेज
राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. शेतकरी कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी वेगाने सुरू असून…
Read Moreसलग दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरात घट होऊन ते धातू झाले स्वस्त; आजचे ताजे दर काय?
आंतरराष्ट्रीय बाजारातील नरमाईचा परिणाम आज भारतीय सराफा बाजारावरही दिसून आला….
Read Moreनसरापूर प्रकरणात भीमराव कांबळे दोषी! काय शिक्षा द्यायची तूच सांग, न्यायमूर्तींच्या सवालाने कोर्टात शांतता
भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार आणि हत्या…
Read Moreमुंबई- पुण्यात पुढील काही तास मुसळधार; मान्सूनचा वेगवान प्रवास सुरू
सोमवारपासून सुरू झालेल्या पावसानं मंगळवार आणि बुधवारी राज्याच्या बहुतांश भागांमध्ये…
Read Moreकिरोकाळ वादानं संतापाचं टोक गाठलं; पतीने पत्नीची डोक्यात गॅस सिलेंडर घालून जागीच संपवलं; पुण्यातील संतापजनक घटना
खराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी मध्यरात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेने…
Read Moreअशोक खरातची पत्नी कल्पना खरातला सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर; न्यायालयाचे महत्वपूर्ण निरीक्षण, नेमकं प्रकरण काय?
दैवीशक्तीचा धाक दाखवून जमीन हडप केल्याच्या प्रकरणात संशयित भोंदू बाबा…
Read Moreमुंब्रा बायपासवर रस्ता खचला, तातडीने दुरस्तीचे काम सुरु होणार
अवजड वाहनांसह हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा असलेल्या मुंब्रा बायपासवर…
Read Moreमुंढेंचं पुढलं टार्गेट मुंबईतील इडली-मेदूवडा? अन्न नाही विष? नमके कुठे बनतात हे पदार्थ माहितीये का?
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढेंनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार…
Read Moreआठ शहरांमध्ये होणार अत्याधुनिक मराठी विकास केंद्रे, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची विधानसभेत घोषणा
मराठी भाषेचा प्रसार, संवर्धनआणि शासकीय कामकाजात मराठीचा अधिकाधिक वापर वाढविण्यासाठी…
Read More