ससून डॉकच्या समुद्रात सापडलेल्या मृतदेहाचे गूढ समोर, 4 वर्षांच्या चिमुकलीला तिच्याच…

अॅटॉप हिलमधून बेपत्ता झालेल्या चार वर्षाच्या चिमुरडीचा मंगळवारी सकाळी ससून डॉक येथील समुद्रात मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. सावत्र वडिलांनीच मुलीची हत्या करून तिला समुद्रात फेकल्याचा संशय असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. अमायरा असे मृत मुलीचे नाव असून ती आई नाझियासोबत अॅटॉप हिलच्या राजीव गांधीनगरातील बंगालीपुरा येथे राहण्यास होती. दोन वेळा लग्न मोडल्यानंतर नाझियाने नुकतेच इम्रान ऊर्फ इम्मू या तरुणाशी लग्न केले होते. सोमवारी रात्री उशिरापर्यंत अमायरा घरी न परतल्याने तिचा शोध सुरू केला. अखेर तिचा कुठेच थांगपत्ता न लागल्याने आईने सोमवारी रात्री अँटॉप हिल पोलिसांत तक्रार दिली. अमायराचा शोध सुरू असताना, मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ससून डॉकजवळील समुद्रात मासेमारी करणाऱ्या गोपी धनू नावाच्या मच्छीमाराला अमायराचा मृतदेह आढळला. त्याने मृतदेहबाहेर काढून कुलाबा पोलिसांना याबाबत कळविले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला. पोलिसांनी अमायराच्या सावत्र वडिलांना ताब्यात घेतलं आहे. अमायरा लवकर झोपत नव्हती. शिवाय सतत मोबाइल मागत होती. त्याच रागातून हत्या केल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी इम्रानला ताब्यात घेतले असून चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. सोमवारी रात्री सावत्र वडील इम्रानसोबत अमीराला बघितले होते. अमायरा हरवल्याची तक्रार दिल्यानंतर तोही बेपत्ता झाला. त्याचा फोनही बंद लगत असल्याने त्याच्यावरचा संशय आणखी बळावला आहे. याप्रकरणी पोलिसांनी इम्रानला ताब्यात घेतले असून. तांत्रिक माहितीबरोबरच परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात येत आहेत. इम्राननेच अमायराची हत्या करून तिला समुद्रात फेकल्याचा संशय पोलिसांना आहे. गुन्हे शाखाही याचा समांतर तपास करत आहे. दरन्यान, सुरुवातीला पोलिसांनी मृतदेह शवचिकित्सेसाठी जेजे रुग्णालयात पाठविला होता. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करत ओळख पटविण्यासाठी या चिमुकलीच्या मृतदेहाची छायाचित्रे मुंबईसह विविध पोलिस ठाण्यांना पाठवून तपास सुरू केला. मंगळवारी सकाळी अॅटॉप हिल पोलिसांना याबाबत माहिती मिळताच अमायराचा शोध थांबला. या घटनेने तिच्या आईला धक्का बसला आहे. तिचा मृत्यू नेमका कसा झाला? याचा शोध पोलिस घेत आहे.

Read More

नाशिक जिल्हा बँकेवरून भुजबळ-कोकाटेंमध्ये जुंपली; सोकॉल्ड नेत्यांमुळे बँक बुडाल्याचा भुजबळांचा आरोप

नाशिक जिल्हा बँकेच्या आर्थिक अडचणीच्या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ आणि…

Read More

नोटबंदीनंतरही राज्यात बनावट नोटांचा सुळसुळाट, पुणे आणि भिवंडी नोटा छापण्याचे केंद्रबिंदू; थेट मुख्यमंत्र्यांचीच लेखी उत्तरात कबुली!

नोटबंदीनंतरही राज्यात बनावट नोटांचा उच्छाद सुरु असल्याचे समोर आलं आहे….

Read More

शिवरायांच्या पुतळ्याजवळच्या भूसंपादनात भ्रष्टाचार? जमिनीच्या पाचपट किंमतीने उंचावल्या भुवया

मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशेजारी शिवसृष्टी उभारण्यासाठी…

Read More

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी; एसटी बसबाबत मंत्री सरनाईकांची मोठी घोषणा

गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. कारण एसटी महामंडळ यंदा…

Read More

दुर्गम, आदिवासी भागांमध्ये कुपोषणचिंता कायम; ‘या’ जिल्ह्यांत चिंताजनक स्थिती, काय सांगते आकडेवारी?

राज्यातील दुर्गम आणि आदिवासी भागांतील शून्य ते सहा वयोगटातील बालकांमधील…

Read More

रेल्वेमार्गावर मृत्युसापळा; साडेसात वर्षांत मध्य रेल्वेवर लोकलमधून पडून 2709 प्रवासी मृत्युमुखी

मध्य रेल्वेच्या उपनगरी रेल्वेसेवेत गेल्या साडेसात वर्षांमध्ये लोकलमधून पडून दोन…

Read More

साखरपुड्याहून निघालेल्या कारवर हल्ला, चिमुरडा गंभीर, वधूला तिघांनी पळवून नेलं, छत्रपती संभाजीनगरात खळबळ

साखरपुडा उरकून निघालेल्या गाडीवर घाटामध्ये कोयता आणि तलवारींनी हल्ला केल्याचा…

Read More

मुलीचे अपहरण करणाऱ्या ‘त्या’ रिक्षाचालकास अटक, कर्कटक विद्यार्थिनीसाठी ठरले शस्त्र

अल्पवयीन शाळकरी मुलीच्या अपहरणाच्या प्रयत्नातील रिक्षाचालकास ताब्यात घेऊन बेड्या ठोकण्यात…

Read More

बायकोला जाळल्याने नवऱ्याला झालेली अटक; पण मंगळवेढ्यातील घटनेला धक्कादायक वळण, ती प्रियकरासोबत ‘जिवंत’ सापडली

 मंगळवेढ्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका कडब्याच्या गंजीला आग…

Read More

धनगर विद्यार्थी शाळा भ्रष्टाचार, दोन शाळांची मान्यता रद्द, अधिकाऱ्यांविरोधात शिस्तभंगाची कारवाई

नगर विद्यार्थ्यांच्या शाळांमधील गैरप्रकरणी कारवाई छत्रपती संभाजीनगर मधील दोन शाळांची मान्यता…

Read More

संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल, आमदार निवास कँन्टीनमधील मारहाण भोवणार?

शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात मारहाणीप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात…

Read More

फडणवीसांकडून थेट सभागृहात जयंत पाटलांना भाजपा प्रवेशाची ऑफर? म्हणाले, ‘मोदींच्या सर्व…’

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा…

Read More

विश्वास नांगरे पाटलांचा VIDEO कॉल, म्हणाले ‘मी तुम्हाला मदत करतो’; दाम्पत्याने पाठवले 78 लाख, पण पुढच्या क्षणी…; पोलीस खात्यात खळबळ

सध्याचं तंत्रज्ञानाचं युग असल्याने गुन्हे करतानाही त्याचा सर्रासपणे वापर केला…

Read More

जीव गेला तरी चालेल पण मी मराठी बोलणार नाही, भाषेच्या वादावर भोजपुरी अभिनेत्याचं राज ठाकरेंना सडेतोड उत्तर

 महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मराठी भाषेचा प्रश्न अधिक गंभीर होत…

Read More

मरणयातना संपेना… गावातील स्मशानभूमीवर पत्रे नाहीत, भरपावसात मृतेदावर पत्रा धरुन अंत्यसंस्कार

देशाला स्वातंत्र्य होऊन 78 वर्षे झाली असून जगभरातील तिसऱ्या क्रमांकाची…

Read More

5 तासांऐवजी अवघ्या 2 तासांत कापता येणार राज्यातील ‘या’ 2 शहरांमधलं अंतर; 3 वर्षात बांधणार ‘हा’ Expressway

राज्य सरकारने पुणे-नाशिक इंडस्ट्रीअल कॉरिडोअरसंदर्भात केलेल्या एका सूचनेवर नकारात्मक प्रतिसाद…

Read More

20 वर्ष चीनमध्ये राहिल्यानंतर अटक केलेल्या गँगस्टरचा मुंबई सेंट्रल जेलमध्ये राडा; हाणामारी अन्…

मुंबई मध्यवर्ती कारागृहात गँगस्टर प्रसाद पुजारीवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना…

Read More

पतीने पत्नीला तर मुलानं वडिलांना मृत दाखवून लाटलं 7 लाखांचं अनुदान; बांधकाम कामगार योजनेत मोठा भ्रष्टाचार

पतीने पत्नीला तर मुलानं वडिलांना बोगस कागदपत्रांच्या आधारे मृत दाखवून…

Read More

तोच माझ्या प्रेमात, माझ्यावर बायको म्हणून…; विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा मोठा दावा, ‘शरिरावर टॅटू…’

दादरमधील एका हायप्रोफाईल शाळेतील शिक्षिकेने विद्यार्थ्यासोबत जबरदस्ती शारिरीक संबंध ठेवल्याच्या प्रकरणाने एकच खळबळ उडाली होती. मात्र आता या प्रकरणात वेगळा ट्विस्ट आला आहे….

Read More

गुगलकडून मिळतं 1.6 कोटींचं पॅकेज तरीही काहीच शिल्लक नाही! भारतीय मुलीने सांगितलं परदेशाचं भयाण वास्तव!

शहर जितके मोठे तितके खर्च जास्त. न्यू यॉर्कमध्ये राहणाऱ्या मैत्री…

Read More