सटाण्यात बस-दुचाकीचा भीषण अपघात; दोन सख्ख्या भावांसह एकाचा जागीच मृत्यू, परिसरात हळहळ

सटाणा-ताहाराबाद राष्ट्रीय महामार्गावरील वनोली फाट्याजवळ राज्य परिवहन महामंडळाची बस आणि दुचाकी यांच्यात…

Read More

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; भिडे पूल आजपासून पुन्हा बंद, वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग कोणते?

क्कन जिमखाना मेट्रो स्टेशनजवळील नदीवर उभारण्यात येणाऱ्या पुलाचे काम महामेट्रोकडून…

Read More

ई-पीक पाहणीसाठी तरुण शेताकडे निघाला, वाटेत अनर्थ घडला; नदीत बुडून तरुणाचा अंत, कुटुंबाचा आक्रोश

परभणी तालुक्यातील धारणगाव येथील शेतकरी ई-पीक पाहणीसाठी शेतामध्ये निघाला. या…

Read More

टेक ऑफ नंतर हवेतच एअर इंडियाच्या विमानाचे इंजिन बिघडले; पायलटने PAN-PAN संदेश पाठवला; 161 प्रवाशांना…

दिल्लीहून इंदूरला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करावे…

Read More

मुंबईच्या कूपर रुग्णालयात उंदरांचा सुळसुळाट; दोन महिलांना घेतला चावा, रुग्णांच्या नातेवाईकांकडून तीव्र संताप

मुंबई महापालिकेच्या विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयामध्ये उंदरांचा सुळसुळाट झाल्याने रुग्ण व नातेवाईकांमध्ये…

Read More

मुंबईत 34 मानवी बॉम्ब पेरल्याची धमकी, पोलिसांनी नोएडातून मुसक्या आवळल्या, ज्योतिषी असल्याचा दावा

ऐन अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा…

Read More

महाराष्ट्राच्या सागरी संपत्तीवर चीन, गुजरातचा डल्ला! कोट्यवधी रुपयांची…; अरबी समुद्रातलं हादरवणारं सत्य

महाराष्ट्रातील मच्छीमारांना धक्का देणारी मोठी माहिती समोर आली आहे. नारळी…

Read More

मुलांना शाळेत पाठवायचं की नाही? ईदची सरकारी सुट्टी सोमवारी, BMC म्हणते शुक्रवारीच, विद्यार्थी-पालक संभ्रमात

मुंबईत शनिवारी निघणाऱ्या अनंत चतुर्दशीच्या गणपती विसर्जनाच्या मिरवणुका लक्षात घेता…

Read More

रविवारी ५ तासांचा जम्बो मेगा ब्लॉक; कुठे, कधीपर्यंत असणार ब्लॉक? रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली माहिती

येत्या रविवारी मेगा ब्लॉकमुळे रेल्वे सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत होणार…

Read More

मुंबईत आजपासून पावसाचा जोर वाढणार; काय आहे हवामान विभागाचा अंदाज, राज्यातील ‘या’ भागातही पाऊस सक्रिय

मुंबईत सध्या अधूनमधून हलक्या सरी बरसत आहेत. याचबरोबर राज्यातही पावासाचा…

Read More

आज सोनं स्वस्त झालं की महाग? वाचा आजचे 18,22 आणि 24 कॅरेटचे दर

 आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडी आणा जागतिक बाजारपेठ याचा परिणाम सोन्याच्या दरांवर होताना दिसत आहे. आज MCX वर सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. आज काय आहेत सोन्याचे दर जाणून घेऊयात. आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल 1,640 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 1 लाखांवर पोहोचलं आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 96,200 रुपयांवर पोहोचलं आहे. त्याचबरोबर 18 कॅरेट सोन्याच्या दरात 1,230 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 1,230 रुपयांवर स्थिरावलं आहे. गुडरिटर्न्सनुसार हे आजचे दर आहेत. आज काय आहेत सोन्याचे भाव? ग्रॅम सोनं किंमत 10 ग्रॅम 22 कॅरेट 96,200 रुपये 10 ग्रॅम 24 कॅरेट 1,04,950 रुपये 10 ग्रॅम 18 कॅरेट 78,710 रुपये ग़्रॅम सोनं किंमत 1 ग्रॅम 22 कॅरेट 9,620 रुपये 1 ग्रॅम 24 कॅरेट 10,495 रुपये…

Read More

मराठ्यांचे वादळ मुंबईत! अटल सेतूवर शुक्रवारी दोन तासांची वाहतूक कोंडी, मुंबईच्या प्रवेशद्वारांवर जॅम

 मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यातील विविध भागातून आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. पहाटेपासूनच मोठ्या संख्येने आंदोलकांमी मुंबईच्या दिशेने कूच केली होती. मुंबईची वेश समजला जाणाऱ्या वाशी टोल नाक्यावरही आंदोलकांची मोठी गर्दी जमली होती. तर, काही आंदोलकांनी मुंबईत येणयासाठी अटल सेतूचा आधार घेतला. शुक्रवारी सकाळी अटल सेतूवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. वाहनचालकांना दोन तास एकाच जागेवर अडकून पडावे लागले होते. अटल सेतूवर सुमारे दोन किमीपर्यंतच्या रांगा लागल्या होत्या. वेवर अटल सेतूपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तसंच पूर्व द्रुतगती महामार्गावर शिवडीजवळ मोठी कोंडी झाली होती. वाहनांची ही कोंडी अटल सेतूपर्यंत पोहोचली होती. अटल सेतूवरील 20 मिनिटांच्या प्रवासासाठी वाहनांना दोन तासांहून अधिक वेळ लागला होता. आंदोलकांसह मुंबईत कामानिमित्त येत असलेल्या वाहनचालकांचचाही त्यातून खोळंबा झाला. अटल सेतूवरुन मुंबईच्या दिशेने मराठा आंदोलकांनी प्रवास केला . त्यामुळं अटल सेतूवरही मोठी कोंडी निर्माण झाली होती. आंदोलकांच्या मागणीमुळं आणि पोलिसांच्या सुचनेनुसार एमएमआरडीएने अटल सेतूवरुन येणाऱ्या वाहनांना टोल माफी दिली होती.  28ऑगस्टला दुपारपासूनच आंदोलक मुंबई, नवी मुंबईत दाखल होण्यास सुरुवात झाले होते. नवी मुंबईतील बाजार समिती, सिडको प्रदर्शन केंद्र, तेरणा विद्यालयासह जागा मिळेल तिथे आंदोलकांनी मुक्काम केला होता. तसंच, वाशी टोलनाता ते वाशी प्लाझापर्यंत आंदोलकांच्या वाहनांची रांग लागली होती.

Read More

मुंबईकरांनो विकेंडला गणेश मंडळे फिरण्याचा प्लान आखताय? तर ही बातमी एकदा वाचाच

मुंबईत सध्या गणेशोत्वसाचा माहोल आहे. दक्षिण मुंबईतील विविध मंडळाचे गणपती बघण्यासाठी व बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी तोबा गर्दी उसळली आहे. मुंबईत गणेशोत्सवाची धूम असतानाच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानात उपोषण सुरू केलं आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी फोर्ट परिसरात अनेक आंदोलकांनी ठिय्या मांडला आहे. फोर्ट परिसरात आंदोलन सुरू असल्याने, बेस्ट बसच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांना इच्छितस्थळी जाण्यास अडचणी येत आहेत. परिणामी, प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. मुंबईत गणेशोत्सवादरम्यान गणपतीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते. नेमके त्याचदरम्यान आंदोलनाच्या निमित्ताने मराठा आंदोलक सीए‌सएमटी परिसरात दाखल झाले. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी अनेक मार्ग बंद केले आहेत. तसेच वाहनधारकांनाही मोठी कसरत करत पर्यायी मार्गाने जावे लागेल. असे आहेत बदल? बेस्ट बस मार्ग क्रमांक 135,50 भाऊ धक्का रोडऐवजी माझगाव येथून वळवण्यात आली आहे. बेस्ट बस मार्ग क्रमांक 46 काळाचौकी, बस मार्ग 504,502, 501, 521, 1-33, 507 मानखुर्द येथील शीव-पनवेल महामार्गावरील बस सेवा महाराष्ट्र नगर पुलावरून चालवण्यात येत आहे. बेस्ट बस मार्ग क्रमांक14, 28, 66,69,126 महापालिका मार्गाऐवजी महात्मा फुले मार्केट येथून चालवण्यात येत आहे. बस मार्ग क्रमांक बेस्ट बस मार्ग क्रमांक…

Read More

मावशीच्या नावावर भाच्याने लाटले पैसे; बुलढाण्यात ‘लाडकी बहीण’च्या बोगस लाभार्थीचा आणखी एक कारनामा उघड

जानेफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिचरासह एका तरुणाने पत्नीच्या अर्जावर…

Read More

तुळजाभवानी मंदिरात पुजाऱ्यांमध्ये अंतर्गत वाद पेटला; पुजारी मंडळावर भ्रष्टाचाराचे आरोप , नेमकं प्रकरण काय?

गेल्या काही दिवसांपासून  तुळजाभवानी मंदिर कोणत्या ना कोणत्या कारणाने सातत्याने…

Read More

ब्रेकअप केल्याचा राग, बाणेरमध्ये प्रेयसीवर गोळी झाडणार तेवढ्यात… पुण्यात खळबळ

बाणेरसारख्या उच्चभ्रू भागात शुक्रवारी सकाळी प्रेयसीचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याची…

Read More

मुस्लिम भगिनींकडून मराठा आंदोलकांसाठी युद्धपातळीवर भाकरी बवण्याचं काम सुरू; सामाजिक ऐक्याची कृती चर्चेत

मनोज जरांगे यांच्या नेतृत्त्वाखाली मराठा समाताली लाखो बांधवांनी देशाची आर्थिक…

Read More

मुंबईकरांनो विकेंडला गणेश मंडळे फिरण्याचा प्लान आखताय?