महिला शेतमजुरांवर कोसळली वीज, अस्मानी आघातामुळे दोघींचा चटका लावणारा अंत; परिसर हळहळला

रामटेक तालुक्यातील चारगाव शिवारात शुक्रवारी दुर्दैवी घटना घडली. वीज कोसळून…

Read More

15 दिवसाच्या नवजात अर्भकाची 70 हजार रुपयात विक्री; बाल संरक्षण अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून सात जणांविरोधात गुन्हा दाखल

भंडाऱ्याच्या साकोलीतून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे.  यात अवघ्या…

Read More

कर्ज काढून लेकीचं लग्न लावलं, पण 12 दिवसात नववधूचा दुर्दैवी शेवट, विष पाजलं अन् 1 लाखासाठी जीव घेतल्याचा आरोप, नांदेड हादरलं

पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली, त्यानंतर हुडांबळी आणि…

Read More

आधी बेपत्ता, नंतर नदीकिनारी बॉडी; घराबाहेर गेली ते आलीच नाही…विवाहितेच्या मृत्यूने रायगडमध्ये खळबळ

कर्जतमध्ये एका विवाहित महिलेने नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना…

Read More

भारतातील सर्वात घाणेरडी ट्रेन… व्हिडीओसाठी किळसवाणा शब्दही अपुरा; प्रवास करण्याआधी दोनदा विचार कराल

भारतात दर दिवशी लाखोंच्या संख्येनं प्रवासी रेल्वेमार्गानं प्रवास करत अपेक्षित…

Read More

जेवणात अळ्या आणि मिक्सरचं ब्लेड; विद्यार्थ्यांना मारहाण, मोहन माळी इंटरनॅशनल शाळेवर धक्कादायक आरोप

कवठेमंकाळ तालुक्यातील अलकूड (एस) फाट्यावरील मोहन माळी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये…

Read More

हॉटेलात चिकनसोबत, ताटात कोंबडीचं पिस; किळसवाण्या प्रकरणानंतर पुण्यातील ‘त्या’ हॉटेलवर प्रशासनाची नजर

सहसा काहीतरी वेगळं खाण्यासाठी आवडीच्या हॉटेलची वाट धरली जाते. किंवा…

Read More

पाचगणीत वर्गमित्रांकडून विद्यार्थ्याचे विवस्त्र करून रॅगिंग, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

पाचगणीत एका प्रसिद्ध शाळेमध्ये नववीमध्ये शिकणाऱ्या दोन मुलांचे वर्गमित्रांनीच रॅगिंग…

Read More

गेल्या 5 महिन्यांपासून एसटी गावात येत नसल्यानं; ‘या’ गावात विद्यार्थ्यांनी एसटी आगारातच भरवली शाळा

वर्ध्यात विद्यार्थ्यांनी चक्क एसटी आगारातच शाळा भरवली. वर्ध्याच्या तळेगाव एसटी…

Read More

तुम्हीही मुलांना डे-केअरमध्ये सोडताय? गोरेगावमध्ये घडली भयंकर घटना, सात वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

तुम्हीदेखील तुमच्या बाळाला पाळणाघरात ठेवताय? तर गोरेगावमध्ये घडलेली एक घटना…

Read More

वडिलांच्या मृत्यूनंतर बॉसनं सुट्टीसाठी दिला नकार, IT कर्मचाऱ्याची पोस्ट व्हायरल, वाचून तुमचंही टाळकं फिरेल

कितीही मित्र-मैत्रिणी असले तरी आई-वडिलांपेक्षा जास्त काळजी कोणीही करत नाही….

Read More

महिना 2.61 लाख पगार असलेल्या आमदारांना अल्प उत्पन्न गटातून म्हाडाचं घर; सर्वसामान्यांसाठी घरांची किंमत…

 राज्यातील आमदार, खासदारांसाठी राखीव असलेल्या म्हाडाच्या घराची किंमत सर्वसामान्यांना ज्या…

Read More

बुधवार पेठेत वेश्यागमनासाठी जाणाऱ्या लोकांचा पाठलाग करायचे, अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार

 पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बुधवार पेठेत वेश्यागमनसाठी जाणाऱ्या लोकांचा पाठलाग करत ऑनलाइन पैसे उकळायचे. या टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पुण्यातील नांदेड सिटी पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. दोन आरोपींना नांदेड सिटी पोलिसांनी अटक केली आहे. आयुष राजू चौगुले, सदफ पठाण असं अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत. बुधवार पेठेत वेश्यागमनासाठी जाणाऱ्या लोकांचा पाठलाग करत त्यांच्या घरापर्यंत जात पैसे उकळत असल्याचा प्रकार समोर आला होता. दोन जणांनी फिर्याद दिली होती. या प्रकरणातील आरोपी असणारे दोघे जण हे फिर्यादी बुधवार पेठेत गेले असता त्याचा पाठलाग करत त्याच्या घरापर्यंत आले आणि तुम्ही आमच्याकडून 20000 रुपये ऑनलाइन देतो म्हणून आमच्याकडे कॅश घेतल्याची बतावणी करत पैसे द्या अन्यथा आम्ही तुमची बदनामी करू अशी धमकी दिली होती. आम्हाला पैसे द्या अन्यथा बुधवार पेठेत गेला होतात, अशी तुमची बदनामी करू असं फिर्यादीला धमकावले होते. आरोपींनी एवढ्यावरच न थांबता पोलीस हेल्पलाइन 112 या नंबरवर कॉल केला आणि पोलिसांत तक्रार द्यायला सुरुवात केली की यांनी आमच्याकडून वीस हजार रुपये घेऊन आमची फसवणूक केली आहे. त्यानंतर नांदेड सिटी पोलीसांनी घटनास्थळी दाखल होऊन या सगळ्या प्रकरणाची शहानिशा केली त्यानंतर पोलिसांच्या लक्षात आलं की हे दोन आरोपी अशा पद्धतीनं फिर्यादीची फसवणूक करत आहेत त्यानंतर या दोन्ही आरोपींना नांदेड सिटी पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यात भरदिवसा 50 लाखांची जबरी चोरी पुण्यातील आंबेगाव पठार परिसरात 50 लाख रुपयांची रोकड असलेली बॅग हिसकावल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. थार गाडीतून आलेल्या दोघांनी भरदिवसा ही जबरी चोरी केली आहे. चोरीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. धाराशिव येथील अभिजीत पवार आणि मंगेश ढोणे हे दोघे पुण्यात व्यवहारासाठी आले होते. बाबजी पेट्रोल पंपाजवळ पायी जात असताना, काळ्या रंगाच्या थार गाडीतून आलेल्या दोघांनी ढोणे यांच्या हातातील रोकड असलेली बॅग हिसकावून नवले पुलाच्या दिशेने पलायन केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांची गुन्हे शाखा घटनास्थळी दाखल झाली असून, आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read More

ससून डॉकच्या समुद्रात सापडलेल्या मृतदेहाचे गूढ समोर, 4 वर्षांच्या चिमुकलीला तिच्याच…

अॅटॉप हिलमधून बेपत्ता झालेल्या चार वर्षाच्या चिमुरडीचा मंगळवारी सकाळी ससून डॉक येथील समुद्रात मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. सावत्र वडिलांनीच मुलीची हत्या करून तिला समुद्रात फेकल्याचा संशय असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. अमायरा असे मृत मुलीचे नाव असून ती आई नाझियासोबत अॅटॉप हिलच्या राजीव गांधीनगरातील बंगालीपुरा येथे राहण्यास होती. दोन वेळा लग्न मोडल्यानंतर नाझियाने नुकतेच इम्रान ऊर्फ इम्मू या तरुणाशी लग्न केले होते. सोमवारी रात्री उशिरापर्यंत अमायरा घरी न परतल्याने तिचा शोध सुरू केला. अखेर तिचा कुठेच थांगपत्ता न लागल्याने आईने सोमवारी रात्री अँटॉप हिल पोलिसांत तक्रार दिली. अमायराचा शोध सुरू असताना, मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ससून डॉकजवळील समुद्रात मासेमारी करणाऱ्या गोपी धनू नावाच्या मच्छीमाराला अमायराचा मृतदेह आढळला. त्याने मृतदेहबाहेर काढून कुलाबा पोलिसांना याबाबत कळविले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला. पोलिसांनी अमायराच्या सावत्र वडिलांना ताब्यात घेतलं आहे. अमायरा लवकर झोपत नव्हती. शिवाय सतत मोबाइल मागत होती. त्याच रागातून हत्या केल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी इम्रानला ताब्यात घेतले असून चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. सोमवारी रात्री सावत्र वडील इम्रानसोबत अमीराला बघितले होते. अमायरा हरवल्याची तक्रार दिल्यानंतर तोही बेपत्ता झाला. त्याचा फोनही बंद लगत असल्याने त्याच्यावरचा संशय आणखी बळावला आहे. याप्रकरणी पोलिसांनी इम्रानला ताब्यात घेतले असून. तांत्रिक माहितीबरोबरच परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात येत आहेत. इम्राननेच अमायराची हत्या करून तिला समुद्रात फेकल्याचा संशय पोलिसांना आहे. गुन्हे शाखाही याचा समांतर तपास करत आहे. दरन्यान, सुरुवातीला पोलिसांनी मृतदेह शवचिकित्सेसाठी जेजे रुग्णालयात पाठविला होता. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करत ओळख पटविण्यासाठी या चिमुकलीच्या मृतदेहाची छायाचित्रे मुंबईसह विविध पोलिस ठाण्यांना पाठवून तपास सुरू केला. मंगळवारी सकाळी अॅटॉप हिल पोलिसांना याबाबत माहिती मिळताच अमायराचा शोध थांबला. या घटनेने तिच्या आईला धक्का बसला आहे. तिचा मृत्यू नेमका कसा झाला? याचा शोध पोलिस घेत आहे.

Read More

नाशिक जिल्हा बँकेवरून भुजबळ-कोकाटेंमध्ये जुंपली; सोकॉल्ड नेत्यांमुळे बँक बुडाल्याचा भुजबळांचा आरोप

नाशिक जिल्हा बँकेच्या आर्थिक अडचणीच्या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ आणि…

Read More

नोटबंदीनंतरही राज्यात बनावट नोटांचा सुळसुळाट, पुणे आणि भिवंडी नोटा छापण्याचे केंद्रबिंदू; थेट मुख्यमंत्र्यांचीच लेखी उत्तरात कबुली!

नोटबंदीनंतरही राज्यात बनावट नोटांचा उच्छाद सुरु असल्याचे समोर आलं आहे….

Read More

शिवरायांच्या पुतळ्याजवळच्या भूसंपादनात भ्रष्टाचार? जमिनीच्या पाचपट किंमतीने उंचावल्या भुवया

मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशेजारी शिवसृष्टी उभारण्यासाठी…

Read More

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी; एसटी बसबाबत मंत्री सरनाईकांची मोठी घोषणा

गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. कारण एसटी महामंडळ यंदा…

Read More

दुर्गम, आदिवासी भागांमध्ये कुपोषणचिंता कायम; ‘या’ जिल्ह्यांत चिंताजनक स्थिती, काय सांगते आकडेवारी?

राज्यातील दुर्गम आणि आदिवासी भागांतील शून्य ते सहा वयोगटातील बालकांमधील…

Read More

रेल्वेमार्गावर मृत्युसापळा; साडेसात वर्षांत मध्य रेल्वेवर लोकलमधून पडून 2709 प्रवासी मृत्युमुखी

मध्य रेल्वेच्या उपनगरी रेल्वेसेवेत गेल्या साडेसात वर्षांमध्ये लोकलमधून पडून दोन…

Read More

साखरपुड्याहून निघालेल्या कारवर हल्ला, चिमुरडा गंभीर, वधूला तिघांनी पळवून नेलं, छत्रपती संभाजीनगरात खळबळ

साखरपुडा उरकून निघालेल्या गाडीवर घाटामध्ये कोयता आणि तलवारींनी हल्ला केल्याचा…

Read More