‘संपूर्ण मुंबई कचऱ्याने वेढलेली आहे,’ हायकोर्टाचा संताप; ‘BMC नुसती खोटी आश्वासनं देतंय’, इशारा देत म्हणाले ‘स्वत:ला आंतरराष्ट्रीय…

शहरातील रस्त्यांवर कचऱ्यांचे ढीग निर्माण होत असल्याने मुंबई उच्च न्यायालयाने…

Read More

पळून जात प्रेमविवाह, पण अवघ्या चार दिवसात पतीचं क्रूर पाऊल, नवी मुंबईतील नवविवाहितेचा करुण अंत

प्रेमविवाहानंतर अवघ्या चार दिवसांत पतीने नवविवाहित पत्नीला केलेल्या कथित जीवघेण्या…

Read More

महिलेच्या झुंबा क्लास विरोधात तक्रार, कारवाई टाळण्यासाठी 7 लाखांची लाच मागितली, बारामतीत पोलीस हवालदाराला रंगेहाथ अटक

झुंबा डान्स क्लास व जिमसंदर्भात आलेल्या तक्रारीवरुन कारवाई न करण्यासाठी…

Read More

मुस्लिम व्यक्ती गरब्यात शांततापूर्वक येऊन आनंद घेत असेल तर यात काही गैर नाही! अमृता फडणवीसांची रोखठोक भूमिका

गणेशोत्सव जवळ आलेला असताना डीजेबंदीचा मुद्दा गाजत आहे. अशातच आता…

Read More

FDAचा धडाका! IRCTC, इस्कॉनशी संबंधित कँटिनवर कारवाईची तलवार, भेसळीवरही स्ट्राईक; कोणाचे परवाने निलंबित?

‘ आयआरसीटीसी ’ अंतर्गत रेल्वेप्रवाशांना अन्नपुरवठा करणाऱ्या बेस किचन आणि…

Read More

लंडन दौऱ्यात एकनाथ शिंदेंना सायबर अटॅकचा फटका, 1200 विमानांचं…; नेमकं झालं काय? जाणून घ्या घटनाक्रम

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लंडन दौऱ्यादरम्यान सायबर हल्ल्याचा फटका…

Read More

महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? कच्च्या तेलाने 99 डॉलरचा टप्पा गाठला, पाहा तुमच्या शहरातील भाव

सौदी अरेबियातील ऊर्जा प्रतिष्ठानांवर झालेल्या हल्ल्यांच्या बातम्या आणि इराण-अमेरिका तणावामुळे…

Read More

खरचं 11 सप्टेंबरच्या आधी भारतात सोन्याचे दर क्रॅश होणार? सॉवरेन गोल्ड बॉन्डचे रिटर्न देण्यासाठी सरकार सोन्याचे दर कमी करणार?

पंत प्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा एकदा भारतीयांना सोनं…

Read More

तब्बल ₹3600 कोटींचं वाटप! महाराष्ट्रातील ‘या’ 7 गावांतील लोक अचानक झाले करोडपती; कारण…

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आवश्यक…

Read More

आरक्षणाच्या पहिल्याच दिवशी ‘मेसेज’;चा गोंधळ,कोकणकर हैराण

कोकणवासीयांच्या रोजच्या प्रवासाचा आधार ठरणारी मुंबई-सावंतवाडी रोड एक्स्प्रेसच्या प्रवासाचे शुक्लकाष्ठ…

Read More

पुतणीने प्रेमविवाह केल्याचा राग, प्लॅन बनवून तरुणाला तिघांनी घेरलं; पुण्यात पत्नीच्या नातेवाईकांकडून जावयासह भावांना बेदम मारहाण

प्रेमविवाह केल्याच्या रागातून तरुणावर धारदार लोखंडी कोयत्याने हल्ला केल्याचा धक्कादायक…

Read More

शाळेतून घरी जाताना ट्रेलरची धडक, पुण्यात बाबांच्या डोळ्यादेखत लेकीचा जागीच अंत, पोलीस अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरं

शाळेतून मुलींना घरी घेऊन निघालेल्या वडिलांच्या दुचाकीला भरधाव कंटेनरची धडक…

Read More

मुंबई महापालिकेच्या उपहारगृहांतील खाद्यपदार्थांचे दर वाढणार ; कर्मचाऱ्यांचा खिशाला महागाईची फोडणी

मुंबई महापालिका मुख्यालयासह सर्व २६ वॉर्डांमधील उपाहारगृहांतील खाद्यपदार्थांचे दर ऑक्टोबरनंतर…

Read More

मुंबईत 24 वर्षीय तरुणीवर घरात घुसून बलात्कार, जीन्सने गळा आवळून संपवलं, मृतदेहावर पुस्तकं टाकून…; तरीही आरोपीची फाशी रद्द करुन निर्दोष मुक्तता, कारण…

10 वर्षांपूर्वी, 2016 मध्ये वर्षांच्या एका 24 फिजिओथेरपिस्टवर तिच्याच घरात…

Read More

कामावरून घरी निघालेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर चौघांकडून जीवघेणा हल्ला; पुण्यातील घटनेमागील कारण आलं समोर

शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजल्याचे वास्तव दाखवणारी एक धक्कादायक…

Read More

बदलापूर, अंबरनाथमध्ये स्क्रॅप रिक्षांचा सुळसुळाट; विनापरवाना,अल्पवयीन चालक चालवतात रिक्षा, प्रवाशांचा जीव धोक्यात

अंबरनाथ, बदलापूरमध्ये गेल्या काही वर्षांत रिक्षांच्या संख्येत मोठी वाढ झाली…

Read More

एक चूक दाखवा, मी नाव बदलेन! नाशिक महापालिका आयुक्त मनीषा खत्रींचे टीकाकारांना ओपन चॅलेंज

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून सुरू असलेल्या पाच हजार कोटींच्या रस्ते…

Read More

संबंधाच्या हेतूने तिने माझ्या मुलाला किस केलं, पुण्यातील वडिलांची पोलिसात धाव, 21 वर्षीय तरुणीवर गुन्हा

लग्नाचे आमिष दाखवून एका २१ वर्षीय तरुणीने अल्पवयीन असलेला प्रियकर…

Read More

मोबदल्यावरुन 12 गावे एकवटली; 3 कोटी दराच्या जमिनीला रेल्वेकडून 19930 हेक्टरचा दर, गोंदियात आंदोलनातून रोष

गोंदिया जिल्ह्यातून जाणाऱ्या गुदमा-प्रतापबाग या प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी संपादित केल्या…

Read More

सीएसएमटी-सावंतवाडी रेल्वेची प्रतीक्षा कायम, उद्घाटन झालं, मुहूर्त कधी? आरक्षणाची घोषणाच नाही

कोकणवासीयांची अनेक दिवसांपासून सुरू असलेली रेल्वेगाडीची मागणी अखेर पूर्ण झाली….

Read More

जरांगेंची प्रकृती खालावली, सामंतांचा फोन, रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर हाय व्होल्टेज बैठक; मराठा आरक्षणाबाबत वेगवान घडामोडी

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे…

Read More

सांगलीमध्ये पुन्हा धक्कादायक घटना! कर्जाच्या तगाद्यामुळे टोकाचं पाऊल, पती-पत्नीचा एकामागून एक मृत्यू; पाटील कुटुंबावर शोककळा

सांगली जिल्ह्यातील पलूस येथील दाम्पत्याने विष प्राशन केल्याची घटना काही…

Read More

प्लास्टिकविरोधी कारवाईला वेग, तिसऱ्या गुन्ह्यासाठी २५ हजार रुपये दंडाची तरतूद ; कारवाईसाठी मनुष्यबळ पडतंय कमी

प्रतिबंधित ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांची विक्री, वापर आणि…

Read More

ठाण्यात सायबरलुट फोफावली ;३५१ गुन्ह्यांत तब्बल ८४ कोटींची लुट , ऑनलाइन फसवणुकीने गाठला उच्चांक

शेअर मार्केटमध्ये पैशांची गुंतवणूक केल्यास भरघोस नफा मिळेल’, अशा आमिषापासून…

Read More

नाशिककरांनो काळजी घ्या! डेंग्यूचा शहराला डंख, रुग्ण शंभरीपार, ऑगस्टमध्ये 45 बाधित; धूरफवारणी कागदावर

शहर परिसरात पावसाचा जोर थांबला असला, तरी डेंग्यूसह साथीच्या आजारांचा…

Read More

मॅरेथॉनमध्ये धावताना पुणेकर संजय कदम कोसळले; स्पर्धेतील डॉक्टरांकडून सीपीआर, पण काही तासांनी श्वास थांबला!

सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये उत्साहाने धावत आलेल्या पुण्याच्या संजय कदम…

Read More

शासनाची लाखो रुपयांची फसवणूक अन् तब्बल ६ महिन्यांपासून फरार; महिला तलाठ्याला अखेर अटक

शासनाकडून आपत्तीग्रस्त आणि पात्र लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मदत व सानुग्रह…

Read More