रॅपिडो चालकानं महिलेच्या कानशिलात लगावल्याचा व्हिडिओ समोर आलाय. बंगळुरुच्या जयानगर…
Read MoreCategory: व्यवसाय
बुलढाण्यात पुन्हा रहस्यमय आजाराचं थैमान! हातांवर दिसतायेत लक्षणं; तातडीने डॉक्टरांचं विशेष पथक रवाना
बुलढाण्यामध्ये केस आणि नखं गळून पडण्याच्या आजारावरील रहस्यावर पडदा पडून…
Read More‘…तर आम्ही हा महाराष्ट्रद्रोह समजू’, राज ठाकरेंचा महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यपकांना इशारा, ‘उद्या युपी, बिहारमध्ये…’
Raj Thackeray Press Conference: शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषेसंदर्भातील राज्य सरकारने…
Read Moreबेस्ट बस आणि पिकअप ट्रकची धडक, गोरेगावच्या आरे कॉलनीत अपघात,अनेक प्रवासी जखमी
आज(१७ जून) सकाळी मुंबईतील गोरेगाव परिसरात बेस्ट बस आणि पिकअप ट्रकची धडक…
Read Moreजळगावात नरबळीने एकच खळबळ! झुडुपांमध्ये सापडला 14 वर्षीय मुलाचा विक्षिप्त अवस्थेतील मृतदेह
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे एका 14 वर्षीय शाळकरी मुलाचा…
Read Moreवधूचा शोध घेणे ठाण्यातील एका ज्येष्ठ महिलेला चांगलेच महागात
विवाह संकेतस्थळाच्या जुळवणाऱ्या माध्यमातून मुलासाठी वधूचा शोध घेणे ठाण्यातील एका…
Read Moreप्रेमसंबंधातून वाद, प्रियकराचे हात बांधून घेतला जीव
सोशल मीडियावरील रील्स स्टार असलेल्या महिलेने प्रियकराची हत्या केल्याचा धक्कादायक…
Read Moreसूनबाईंनी नवरा गमावला, राऊत बोलताच घोसाळकरांचे डोळे पाणावले; शिंदे-भाजपला लाजा वाटल्या पाहिजेत, यांच्या घरात ते…
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी…
Read Moreदरम्यान, नितेश राणे यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. मुंबईकरांचे जीवन अधिक सुलभ व गतिमान व्हावे यासाठी मुंबईत वॉटर मेट्रो ही संकल्पना नुकतीच मांडण्यात आली होती. यानुसार, मुंबईत वॉटर मेट्रो सुरू करण्याच्या अनुषंगाने आज मंत्रालयात बैठक पार पडली. दरम्यान, कोची मेट्रो रेलच्या सहकार्याने मुंबईत वॉटर मेट्रो सुरु करण्याच्या दृष्टीने सादरीकरण करण्यात आले. या सादरीकरणावर सकारात्मक चर्चा करून वॉटर मेट्रोचे काम लवकरात लवकर सुरु करण्यासाठी कार्यवाही सुरु करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. यावेळी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.प्रदीप, कोची मेट्रो रेल चे अधिकारी यांसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते, असं ट्विट त्यांनी केलं आहे. मुंबईकरांचे जीवन अधिक सुलभ व गतिमान व्हावे यासाठी मुंबईत वॉटर मेट्रो ही संकल्पना नुकतीच मांडण्यात आली होती. यानुसार, मुंबईत वॉटर मेट्रो सुरू करण्याच्या अनुषंगाने आज मंत्रालयात बैठक पार पडली. दरम्यान, कोची मेट्रो रेलच्या सहकार्याने मुंबईत वॉटर मेट्रो सुरु करण्याच्या दृष्टीने… pic.twitter.com/qKloPqVkzg — Nitesh Rane (@NiteshNRane) June 16, 2025 मुंबई वॉटर मेट्रोसाठी एकूण 29 टर्मिनल उभारण्यात येणार असून दहा मार्गांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये वाढ करण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या. जेटी टर्मिनलवर प्रवाशांसाठी सुविधा उभारणे, बोट खरेदी, इतर सुविधा यांचा अंतर्भाव या प्रकल्पामध्ये असणार आहे. प्रकल्पासाठी एकूण अडीच हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. वॉटर मेट्रोमुळे मुंबईतील प्रवासाचा वेळ वाचण्यास मदत होणार आहे.
मुंबईतील वाहतूक कोंडीमुळं अनेकदा तासनतास अडकून पडावे लागते. मुंबईकरांच्या आरामदायी…
Read Moreमुंबईकरांसाठी वाहतुकीचा आणखी एक पर्याय; 29 टर्मिनल अन् 10 मार्गांवर सुरू होणार वॉटर मेट्रो
मुंबईतील वाहतूक कोंडीमुळं अनेकदा तासनतास अडकून पडावे लागते. मुंबईकरांच्या आरामदायी…
Read Moreरत्नागिरीत कोसळधारा सुरूच, नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी; अनेक भागात पूरस्थिती, कोकणात आज ऑरेंज अलर्ट
रत्नागिरी जिल्ह्याला सोमवारी सलग पाचव्या दिवशी पावसाने झोडपून काढले. त्यामुळे…
Read Moreहिणीच्या नावाने फेक अकाऊंट बनवलं, प्रेमवेड्या मित्राला चांगलंच खेळवलं
सोशल मीडियाचा वाढता वापर, फेक अकाउंट्सची निर्मिती आणि त्यातून होणारी…
Read Moreइंडिगो विमानाचे नागपूरमध्ये इमर्जन्सी लॅण्डिंग; खळबळजनक घटना
कोचीहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाचे इमर्जन्सी लॅण्डिंग करण्यात आलंय….
Read Moreकोल्हापुरात अवघ्या महिनाभरापूर्वी विवाह झालेल्या नवदाम्पत्याचा गॅस गिझरच्या लिकेजनं गुदमरून मृत्यू
कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात अवघ्या महिनाभरापूर्वी विवाह झालेल्या नवदाम्पत्याचा गॅस गिझरच्या…
Read Moreसीएसएमटी ते मीरा रोड मेट्रो; मुंबईतील चारही मेट्रो मार्गांचे कंट्रोल रुम ठाण्यात
मुंबईतील चार मार्गावरील मेट्रो मार्गांचे कंट्रोल रुम ठाण्यात असणार आहे….
Read Moreपूल कोसळण्याच्या काही सेकंद आधीचा थरारक फोटो समोर; मृतांची संख्या वाढणार?
पुण्यामधील मावळ प्रांतातील तळेगावजवळच्या कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला पूल…
Read Moreबॅटरीचा स्फोट झाल्याने विमानाचा अपघात? बोईंगने नफ्यासाठी लपवल्या घातक त्रुटी? जाणून घ्या!
अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर बोईंग 787 ड्रीमलाइनरबद्दल जगभरात…
Read Moreवाढदिवासाची पार्टी करण्यासाठी 7 मित्रांनी एका व्यक्तीचा घेतला जीव
वाढती बालगुन्हेगारी हा समाजासाठी चिंतेचा विषय झाला आहे. अहिल्यानगरमध्ये वाढदिवसाच्या…
Read Moreरेल्वे सेवांना फटका, रस्ते पाण्याखाली; ऑरेंज अलर्ट जारी!
मुंबई आणि लगतच्या शहरांमध्ये मुसळधार पाऊस पडतोय. सखल भागात पाणी…
Read Moreमुंबईलाही लाजवेल अशी लँड डील! ठाण्यात तब्बल 172 कोटींचा व्यवहार; कोणी आणि कशासाठी जाणून घ्या
मुंबई शहरानं कायमच बड्या गुंतवणूकदारांचं लक्ष वेधलं आहे. क्षणाक्षणाला कायापालट…
Read MoreST महामंडळात मोठे बदल, कर्नाटकच्या धर्तीवर ५ प्रादेशिक विभागांची निर्मिती; विक्रेंदीकरणासाठी सरकारचे पाऊल
कर्नाटक परिवहन महामंडळाच्या धर्तीवर आता महाराष्ट्राच्या एसटी महामंडळाअंतर्गतही ५ प्रादेशिक…
Read Moreकोरोनामध्ये धंदा तोट्यात, पैशांच्या पावसाचा नाद लागला, ३ कोटींचा पाऊस पडणार, पुजा सुरू झाली अन्…
लॉकडाऊनमध्ये उद्योजकाचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले. डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा…
Read Moreमनसेच्या कार्यक्रमाला ठाकरेसेनेचे नेते, संदीप देशपांडेंचा डायलॉग, किशोरी पेडणेकर पाठीवर थाप मारत खदाखदा हसल्या
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुंबईतील…
Read Moreनांदेडच्या व्यक्तीची जालन्यात बॉडी, बेपत्ता तरुण सापडला अन्…; दोन चिमुकल्यांचं वडिलांचं छत्र हरपलं
पुण्याला मित्राकडे जात आहे असं म्हणून निघालेल्या नांदेडच्या एका वृत्तपत्र…
Read Moreआनंदाची बातमी! जालना ते मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस आता नांदेडहून धावणार; कसं असेल नियोजन? पाहा वेळापत्रक
जालना ते मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस आता नांदेडहून धावणार आहे….
Read Moreवाद सोडवण्यासाठी केलेली मध्यस्थी जीवावर बेतली, घरगुती वादातून चुलत्याला संपवलं; पुण्यात खळबळ
पुण्यात हत्या, मारामारी, चोरीच्या अनेक घटना सतत समोर येत आहेत….
Read Moreनियतीचा क्रूर खेळ! औत हाकून बांधावर गेले, हंड्यातील पाणी घ्यायला झुकले, तितक्यात… बळीराजाचा शिवाराताच मृत्यू
शिरपूर तालुक्यातील आढे शिवारात खरीप हंगामासाठी शेतात मशागत करत असलेल्या…
Read Moreमी धर्म बदलतो, आपण लग्न करु; दिल्लीचा रीलस्टार सोलापुरातील लॉजवर, अल्पवयीन मुलीला जाळ्यात ओढलं अन्…
दिल्लीच्या एका रीलस्टारची वर्षभरापूर्वी सोलापुरातील अल्पवयीन मुलीशी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख…
Read Moreपुण्यात बिबट्याच्या हल्ल्याचा थरार
मुळशी तालुक्यातील भूगाव येथे बिबट्याच्या हल्ल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले…
Read Moreनाल्याच्या पुरात बैलगाडी उलटली आणि अनर्थ घडला, आई आणि आजी-आजोबांसमोर चिमुकला वाहून गेला
मान्सून दाखल झाल्यानंतर मुसळधार पाऊस झाला. पण त्यानंतर मागील जवळपास…
Read More