मुंबई- ठाण्यात पारा चाळीशीवर; विदर्भ- मराठवाड्यातही होरपळ, 24 तासांत कोकणात वेगळंच हवामान संकट
विदर्भापासून कोकण आणि मराठवाड्यापासून अगदी मुंबईपर्यंत राज्यात उष्ण वारे वाहण्यास…
Read Moreइराणमधील भयाण वास्तव! तेल डेपोंवरील हल्ल्यानंतर हवेत पसरलं विष;
अमेरिका- इस्रायलनं इराणवर केलेल्या भीषण हल्ल्यांना एक नवं वळण मिळालं…
Read More400 मीटरसाठी 18000 रुपये! मुंबई विमानतळावर टॅक्सी-रिक्षाचालकांची दादागिरी; पोलिसांच्या कारवाईत 80 गुन्हे दाखल
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या टॅक्सी व…
Read Moreपिसाळलेल्या म्हशीची दहशत! नागपुरांचं वाढलं टेन्शन; 10 जण ऑल रेडी जखमी, म्हैस अजूनही मोकाट
नागपूर शहरात भटक्या जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे….
Read Moreशेजारणीला ‘आई’ म्हणून हाक मारल्यानंतर 3 वर्षांच्या चिमुकलीला बेदम मारहाण
शेजारणीला ‘आई’ म्हटले म्हणून पीडित 3 वर्षांच्या मुलीला तिच्या दत्तक…
Read Moreमुंबईत 24 तास पाणीपुरवठा राहणार बंद! 10 मार्चला अनेक भागांमध्ये नळा येणार नाही पाणी
मुंबईकरांना या आठवड्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. बृहन्मुंबई…
Read More5 मिनिटांत 13 लाख कोटी रुपये स्वाहा; Share Market Crash मुळं पैशांची राखरांगोळी
इराण- इस्रायल युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर होत असातनाच भारतीय शेअर…
Read Moreदुसर्या लेकीच्या जन्मामुळे बाप नाराज, आई-पत्नीशी सतत भांडणं; शेवटी सख्ख्या भावानेच त्याला संपवलं
एकीकडे रंगपंचमीचा जल्लोष साजरा होत असताना कोल्हापुरात राजारामपुरी मातंग वसाहतीत…
Read Moreजिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी इच्छुकांची संख्या अधिक, राष्ट्रवादीने पहिल्यांदाच अर्ज मागवले, नेत्यांचे नातेवाईकही स्पर्धेत
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार हालचाली सुरू…
Read Moreउन्हाच्या वाढत्या पाऱ्यासह ‘एसी लोकल’मध्ये फुकटेही वाढले! मध्य रेल्वेच्या विनातिकीट प्रवाशांमध्ये 23 टक्के वाढ
उन्हाचा पारा वाढत असताना मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित (एसी)…
Read Moreडॉ. मनीषा जेजुरकरांनी जीव दिला, मानसोपचार तज्ज्ञ नवऱ्यावर गुन्हा, डॉक्टर महिलेशी जवळीक असल्याचा आरोप
मानसिक आजारी असलेल्या रुग्णांना सावरणाऱ्या मानसोपचार तज्ज्ञ ाच्याच घरात एक…
Read Moreपुण्यात दोन गुन्हेगारांमधील वादाचा भडका; मध्यवर्ती भागात गोळीबार, पोलिसांच्या भूमिकेवर शंका
स्वारगेट आणि मार्केट यार्ड पोलिस ठाण्यांच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून…
Read Moreकल्याण-शिळ मार्गावर महिनाभर वाहतूक बदल, मेट्रोच्या कमांमुळे रात्रभर अनेक ठिकाणी बंदी; पर्यायी मार्ग कोणते?
ठाणे जिल्ह्यात कल्याण-तळोजा मेट्रो 12 या प्रकल्पासाठी काम वेगाने सुरू…
Read Moreपाणी मागून तरुणीच्या हाताला धरलं, म्हणाला ‘तू खूप सुंदर दिसतेस’; पुण्यात डिलिव्हरी बॉयने मर्यादा ओलांडली, गुन्हा दाखल
तहान लागल्याचा बहाणा करून डिलिव्हरी बॉयने महिलेला पाणी आणायला सांगितले….
Read Moreमृत्यूशी झुंज अखेर संपली! राऊळगाव कंपनी स्फोटात जखमी झालेल्या 43 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृ्त्यू
पोटाची खळगी भरण्यासाठी स्फोटकांच्या कारखान्यात मृत्यूशी झुंज देणाऱ्या दुर्गा केशव…
Read Moreप्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकरांचं टोकाचं पाऊल, राहत्या घरात आयुष्य संपवलं
शहरात आत्महत्येच्या घटनांचे सत्र सुरुच असून, गंगापूर रोड परिसरातील डी….
Read Moreमहिलेनं पतीच्या साथीनं प्रियकराला संपवलं; नागपुरात दिवसाढवळ्या घडली रक्तरंजित घटना
प्रेमाच्या आणाभाका घेत जिथं अनेकदा जोडपी आयुष्यभराची साथ देण्यासाठी कटीबद्ध…
Read Moreपतीसमोर पत्नीचे हात-पाय बांधले, सासरे दीर आणि भावोजीने केलं दुष्कर्म; खरंच महिला सुरक्षित आहेत का?
8 मार्च रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय महिला दिनापूर्वी महिलांच्या हक्कांवर आणि…
Read Moreपुणे मेट्रोमध्ये 8 मार्चपासून महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष राखीव जागांची सुविधा
पुणे मेट्रोकडून महिला आणि जेष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षित प्रवासासाठी…
Read Moreअर्धनग्नावस्थेत आढळला महिलेचा कुजलेला मृतदेह, रात्री 11 वाजता घडली कापरे भरवणारी घटना
पुणे शहरात पुन्हा एकदा धक्कादायक गुन्ह्याची घटना समोर आली आहे….
Read Moreगर्भवती महिलांच्या आरोग्याशी खेळ? पोषण आहारात मृत बेडूक आढळल्याने खळबळ
कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यातील चौगुलेवाडी येथे अंगणवाडीतून दिल्या जाणाऱ्या गर्भवती…
Read Moreहॉटेल, रेस्टॉरंट आणि उद्योगांना एलपीजी सिलिंडर देण्यावर बंदी; नेमकं काय घडणार?
केंद्र सरकारने हॉटेल, रेस्टॉरंट आणि उद्योगांना एलपीजी सिलिंडर देण्यावर बंदी…
Read Moreक्रिकेट पंढरीत तिकिटांचा ‘खेळ’! सोशल मीडियावरुन आर्थिक लुबाडणूक, काळ्या बाजारात दुप्पट दराने विक्री
शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडला नमवून भारताने टी…
Read Moreमुंबई-पुणेदरम्यान तिसरा द्रुतगती मार्ग, लोणावळा-खोपोली नवा रस्ता; बोगदे, उड्डाणपुलांचा समावेश
मुंबई-पुणेदरम्यान प्रस्तावित असलेल्या तिसऱ्या महामार्गाचे अर्थात, नवीन ‘द्रुतगती मार्गा’ची निविदा…
Read Moreशिवज्योत घेऊन धावणाऱ्या तरुणांना भरधाव कारची धडक, पुण्यातील दोन शिवभक्तांचा जागीच करुण अंत
शिवजयंतीचा उत्साह, हातात शिवज्योत आणि छत्रपतींच्या नावाचा जयघोष करत गावाकडे…
Read Moreमुंबई-पुणेदरम्यान तिसरा द्रुतगती मार्ग, लोणावळा-खोपोली नवा रस्ता; बोगदे, उड्डाणपुलांचा समावेश
मुंबई-पुणेदरम्यान प्रस्तावित असलेल्या तिसऱ्या महामार्गाचे अर्थात, नवीन ‘द्रुतगती मार्गा’ची निविदा…
Read Moreपुण्यात तरुण-तरुणीचा नशेत पोलीस स्टेशनमध्ये राडा, महिला PSIची वर्दी ओढत हाताचा चावा; दोघांची पोलिसांना धमकी
पुण्यातील बाणेर पोलीस ठाण्यात 3 मार्चच्या मध्यरात्री तरुण तरुणीने दारूच्या…
Read Moreबापाच्या घामाचं चीज झालं! UPSC परीक्षेत शेतकरी पुत्राचा डंका, छ.संभाजीनगरमधील प्रज्वलची मोठी झेप
ग्रामीण भागातील मातीचा सुगंध आणि कष्टाची ओढ असलेल्या एका तरुणाने…
Read Moreआईचा मोबाईलसाठी पैसे देण्यास नकार, 22 वर्षीय आर्यनचं टोकाचं पाऊल; वाढदिवशीच लेकरू माऊलीला सोडून गेलं!
अलीकडे आत्महत्येचं प्रमाण वाढलं आहे. अशीच एक दुर्दैवी घटना सिंधुदुर्गमध्ये…
Read Moreबारामतीत लॉजवर पोलिसांचा छापा, देहव्यापाराच्या रॅकेटवर कारवाई; चार मुलींची सुटका
पुण्यातील बारामती तालुका पोलिसांनी भिगवण रोडवरील प्रणव लॉजवर छापा टाकत…
Read More