ठाण्याहून कोकणात सुट्टीला गेल्या, तिघी बहिणींसह जिजूंचा आरेवारे समुद्रात बुडून मृत्यू, शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप

रत्नागिरी  शहराजवळील आरे वारे समुद्रात बुडून मृत्यू झालेल्या एकाच कुटुंबातील…

Read More

मुंबई – मुलाच्या अंगावर सोडला पिटबुल, मुलाचे लचके तोडत असताना लोक हसत होते;

मुंबईच्या पूर्व उपनगरात एका 11 वर्षांच्या मुलावर पिटबुल प्रजातीच्या श्वानाने हल्ला केल्याची घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना एका व्हिडिओत कैद झाली आहे. तर मुलगा रिक्षात घाबरलेल्या अवस्थेत दिसत आहे. तर कुत्रा त्याच्याच बाजूला बसलेला आहे. तर कुत्र्याचा मालक रिक्षाच्या पुढच्या सीटवर बसलेला दिसत आहे. धक्कादायक म्हणजे, मुलगा घाबरलेल्या अवस्थेत असताना त्याच्या या अवस्थेवर तो हसताना दिसत आहे. मानखुर्दमध्ये ही घटना घडली आहे. माथेफिरुने अल्पवयीन मुलीला पाळीव श्वानची भीती दाखवत माथेफिरुने श्वान त्याच्या अंगावर सोडले. श्वानाने त्याच्यासमोरच मुलाचे लचके तोडण्यास सुरुवात केली. या घटनेत मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला मानसिक धक्का बसला आहे. या प्रकरणी मानखुर्द पोलिसांनी आरोपी मोहम्मद सोहेल हसन खान विरोधात गुन्हा नोंदवला आहे. मानखुर्दच्या म्हाडा कॉलनीतील हमजा हलीम खान यांचा मुलगा हमजा हा कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झाला आहे. 17 जुलै रोजी ही घटना घडली होती. 10 वाजता हमजा परिसरात खेळत असताना एका रिक्षात बसला. त्याच रिक्षात मोहम्मद याचा पाळीव श्वान घेऊन बसला. तो मुद्दामून त्या श्वानाला मुलावर सोडत होता. त्याचवेळी अचानक श्वानाने त्याच्या हनवटीवर चावा घेतला. त्यानंतर श्वान सातत्याने त्याच्यावर हल्ले करत होता. तेव्हा घाबरून मुलाने तिथून पळ काढला. मात्र तेव्हा तो श्वानदेखील त्याच्या मागे धावला. मुलगा जखमी झाला असून घाबरलेल्या अवस्थेत त्याने त्याच्या आईला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर तिने पतीला बोलून घेतले. त्यांनी लगेचच पोलिसांत धाव घेत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. आरोपी मोहम्मद हा त्यावेळी दारूच्या नशेत असल्याचे दिसत आहे. तसंच, तोदेखील त्याच परिसरात राहतो. या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडिओच्या आजूबाजूलाही काही लोकांच्या हसण्याचा आवाज येत आहे. 

Read More

होणाऱ्या बायकोला लेहंगा आवडला नाही, दुकानदाराचा पैसे परत देण्यास नकार, तरुणाचा राडा, लेहंगा चाकूने कचाकचा फाडला

लग्नासाठी आणलेला लेहंगा आवडला नाही, म्हणून वधू तो परत करण्यासाठी…

Read More

याचसाठी पैसे भरतो का आम्ही?; मुंबईत मुसळधार पावसामुळे एसी लोकल ट्रेनमध्ये पाणी, संतप्त प्रवाशांचा प्रशासनाला सवाल,

रविवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आजही (21 जुलै) सकाळपासून चांगलाच…

Read More

स्विफ्टची मागून धडक, पुण्यात मर्सिडीजची तोडफोड, 10 वर्षांच्या चिमुरड्याला गाडीत कोंडलं

पुणे-अहिल्यानगर मार्गावर रविवारी स्विफ्ट आणि मर्सिडीज कार यांचा अपघात झाल्यानंतर…

Read More

पंढरपुरात दर्शनासाठी आल्या, पण विठुरायाची भेट कायमची राहिली; एक चूक आणि तीन महिला भाविकांसोबत भयंकर घडलं

पंढरपूरमध्ये अतिशय दुर्दैवी घटना समोर आली आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या…

Read More

मित्राच्या बायकोचा नाद, कोल्हापूर NCP नेत्याच्या मर्डरचं गूढ उलगडलं, महिलेसह पाच जणांना अटक

हातकणंगले तालुक्यातील रांगोळी गावातील ग्रामपंचायत सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते…

Read More

महिला शेतमजुरांवर कोसळली वीज, अस्मानी आघातामुळे दोघींचा चटका लावणारा अंत; परिसर हळहळला

रामटेक तालुक्यातील चारगाव शिवारात शुक्रवारी दुर्दैवी घटना घडली. वीज कोसळून…

Read More

15 दिवसाच्या नवजात अर्भकाची 70 हजार रुपयात विक्री; बाल संरक्षण अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून सात जणांविरोधात गुन्हा दाखल

भंडाऱ्याच्या साकोलीतून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे.  यात अवघ्या…

Read More

कर्ज काढून लेकीचं लग्न लावलं, पण 12 दिवसात नववधूचा दुर्दैवी शेवट, विष पाजलं अन् 1 लाखासाठी जीव घेतल्याचा आरोप, नांदेड हादरलं

पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली, त्यानंतर हुडांबळी आणि…

Read More

आधी बेपत्ता, नंतर नदीकिनारी बॉडी; घराबाहेर गेली ते आलीच नाही…विवाहितेच्या मृत्यूने रायगडमध्ये खळबळ

कर्जतमध्ये एका विवाहित महिलेने नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना…

Read More

भारतातील सर्वात घाणेरडी ट्रेन… व्हिडीओसाठी किळसवाणा शब्दही अपुरा; प्रवास करण्याआधी दोनदा विचार कराल

भारतात दर दिवशी लाखोंच्या संख्येनं प्रवासी रेल्वेमार्गानं प्रवास करत अपेक्षित…

Read More

जेवणात अळ्या आणि मिक्सरचं ब्लेड; विद्यार्थ्यांना मारहाण, मोहन माळी इंटरनॅशनल शाळेवर धक्कादायक आरोप

कवठेमंकाळ तालुक्यातील अलकूड (एस) फाट्यावरील मोहन माळी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये…

Read More

हॉटेलात चिकनसोबत, ताटात कोंबडीचं पिस; किळसवाण्या प्रकरणानंतर पुण्यातील ‘त्या’ हॉटेलवर प्रशासनाची नजर

सहसा काहीतरी वेगळं खाण्यासाठी आवडीच्या हॉटेलची वाट धरली जाते. किंवा…

Read More

पाचगणीत वर्गमित्रांकडून विद्यार्थ्याचे विवस्त्र करून रॅगिंग, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

पाचगणीत एका प्रसिद्ध शाळेमध्ये नववीमध्ये शिकणाऱ्या दोन मुलांचे वर्गमित्रांनीच रॅगिंग…

Read More

गेल्या 5 महिन्यांपासून एसटी गावात येत नसल्यानं; ‘या’ गावात विद्यार्थ्यांनी एसटी आगारातच भरवली शाळा

वर्ध्यात विद्यार्थ्यांनी चक्क एसटी आगारातच शाळा भरवली. वर्ध्याच्या तळेगाव एसटी…

Read More

तुम्हीही मुलांना डे-केअरमध्ये सोडताय? गोरेगावमध्ये घडली भयंकर घटना, सात वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

तुम्हीदेखील तुमच्या बाळाला पाळणाघरात ठेवताय? तर गोरेगावमध्ये घडलेली एक घटना…

Read More