राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडत असून राजधानी…
Read MoreCategory: व्यवसाय
‘बोटावर लावलेली शाई पुसली जातेय’, मतदारांना येतोय धक्कादायक अनुभव; निवडणूक आयोगावर टीकेची झोड
मुंबईसह राज्यातील 29 पालिकांमध्ये मतदान सुरु आहे. मतदानाआधी पैसे वाटपाचे…
Read Moreत्यांना फोन आल्यावर, ते…’; बायकोची मोठी माहिती, रिक्षाचालकाला संपवलं, बुलढाण्यातील ‘त्या’ प्रकरणात नवी अपडेट
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील शिवनी तालसवाडा रस्त्यावर एका शेताच्या कडेला…
Read Moreबॉयफ्रेंडच्या शहाणपणामुळे TC च्या ताब्यात सापडली तरुणी; AC लोकलमधून अचानक खाली उतरवून…
प्रेमात माणूस काहीही करु शकतो असं म्हणतात. चित्रपटांमध्येही प्रेयसीसाठी अगदी…
Read Moreपुण्यातील येरवड्यात दोघांची दोस्ती, जेलमधून बाहेर आल्यावर केला मो
पुण्यातील येरवडा जेलमधून चार महिन्यांच्या कैदेनंतर बाहेर पडलेल्या दोन कुख्यात…
Read More21 वर्षीय Air Hostess ने राहत्या घरात आयुष्य संपवलं, मोबाईलध्ये धक्कादायक पुरावे; कल्याण हादरलं
प्रेम, विश्वास आणि सुरक्षित भविष्याचं स्वप्न दाखवून एका तरुणीचं आयुष्य…
Read More‘दुबार मतदार दिसला तर तिथेच फोडणार,’ मतदानाला 2 दिवस शिल्लक असतानाच अमित ठाकरेंचा जाहीर इशारा
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे सुपूत्र अमित ठाकरे यांनी महापालिकात निवडणुकीत…
Read Moreसरकार परस्पर नागरिकांच्या खात्यावरून पैसे काढून घेत देणार शिक्षा! एक लहानशी चूक पडेल महागात
नवा नियम, कठोर नियम… असं काही म्हटलं की नागरिकांना धडकीच…
Read Moreबुलेट ट्रेनसाठी राज्यात एकूण 7 बोगदे, डोंगर पोखरून मार्ग तयार; विरार, बोईसर, ठाणे… कुठून-कुठे जोडणार?
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाने आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार केला…
Read Moreचोरांनी आंघोळीचा साबणही चोरुन नेला! वृद्ध दांपत्याचा अख्खा संसारच पळवला
कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यात चोरांनी घऱ फोडून अख्खा संसारच पळवून नेला…
Read Moreराऊतांना नेमका कोणता आजार झालाय? स्वत:च पहिल्यांदा उल्लेख करत म्हणाले, ‘उपचार अधिक…’
शिवसेना उबाठा (Shivsena UBT) खासदार संजय राऊत यांनी नुकतीच’जाहीर सभा’…
Read More14 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार! 17 वर्षीय बॉयफ्रेंडनेच तिला रुममध्ये कोंडलं अन्…
माणुसकीला काळीमा फासणारी घटना पुदुच्चेरीमध्ये घडली आहे. येथील एका 14 वर्षीय…
Read Moreसंक्रांतीआधी की नंतर? लाडक्या बहिणींना 3000 रुपये कधी मिळणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं…
राज्याच्या राजकारणात गेमचेंजर ठरलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ‘…
Read Moreउपसरपंचाची पत्नी धुणे धुवायला गेली, पण नंतर थेट बॉडी सापडली; घटनेनं कोल्हापुरात खळबळ, नेमकं काय घडलं?
दुधगंगा नदीच्या उजव्या कालव्याच्या पाण्यात धुणे धुण्यासाठी गेलेल्या अनुराधा नामदेव…
Read Moreदहावी-बारावीच्या परीक्षांच्या महिनाभरआधी नवा वाद, परीक्षा केंद्रांनी बोर्डाकडे केली ‘अशी’ मागणी
फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या शालांत परीक्षांसाठी सर्व…
Read Moreअग्निवीर किती वयात होतात निवृत्त? सरकारी नोकरीनंतर कोणते फायदे मिळतात? A टू Z माहिती!
देशभरात सध्या अग्निवीर हा विषय चर्चेत आहे. अग्नीवीर योजनेमुळे लाखो…
Read Moreआमदार न होऊ शकलेल्यांना व्हायचंय नगरसेवक; मुंबईतील ‘हे’ 6 उमेदवार नेमके कोण?
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत विधानसभेमध्ये पराभव स्वीकारलेले काही उमेदवार आता नगरसेवक…
Read Moreलोणावळा-खंडाळा घाट न चढता थेट पुण्याला पोहोचता येणार, अर्धा तास वाचणार, 14 किमी मार्गावरुन वेगवान प्रवास
मुंबई – पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडीने मागील अनेक वर्ष प्रवाशांना…
Read Moreपुण्यात पैशांचा पाऊस! निवडणुकीत एक उमेदवार किती खर्च करतोय? आकडा वाचून चक्रावून जाल
महापालिका निवडणुकीत पहिल्यांदाच उतरलेल्या गावकऱ्यांकडून ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली…
Read Moreमुंबई – पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडीने मागील अनेक वर्ष प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. मात्र आता प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. बहुप्रतिक्षित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प जवळपास पूर्ण झाला असून, येत्या काही महिन्यांत हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे. सध्या लोणावळा – खंडाळा घाटावरील प्रवास काही वेळा कंटाळवाणा आणि धोकादायक ठरतो. मात्र, 14 किमी लांबीचा हा मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर प्रवाशांना घाटातील वळणातून जात वेळ आणि ऊर्जा खर्च करण्याची गरज नाही. प्रवासाचे अंतर 6 किमीने कमी होणार असून जवळपास 25 ते 30 मिनिटं इतकी वेळेची बचत होईल, हा प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. Maharashtra Times Pune News : पुण्यात मुळा नदीवर पूल, दोन शहरांना थेट जोडणाऱ्या ब्रिजमुळे वेळ वाचणार; कसा आहे मार्ग? वाहतूक कोंडीतून दिलासा या प्रकल्पात अभियांत्रिकीचा खास चमत्कार करण्यात आला आहे. सह्याद्रीच्या डोंगर-रांगामध्ये उभारलेला 180 मीटर उंच Keel-Stayed ब्रिज आणि दोन भव्य बोगदे तयार आहेत. यामुळे मुंबई – पुणे प्रवास सुरक्षित आणि वेगवान होईल. बोगद्यांचं काम सध्या 98 टक्के पूर्ण झालं असून, शेवटचा अखेरचा टप्पा शिल्लक आहे. मुख्य बोगदा 8.87 किमी, तर दुसरा 1.67 किमी लांब आहे.
मुंबई – पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडीने मागील अनेक वर्ष प्रवाशांना…
Read Moreलोणावळा-खंडाळा घाट न चढता थेट पुण्याला पोहोचता येणार, अर्धा तास वाचणार, 14 किमी मार्गावरुन वेगवान प्रवास
मुंबई – पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडीने मागील अनेक वर्ष प्रवाशांना…
Read Moreविमानतळासारखी सुरक्षा आता रेल्वे स्थानकावर; वाढत्या धमक्यांनंतर सीएसएमटीवर कडक निर्बंध, प्रवेश करायचा असेल तर…
मुंबई येथील मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) वर…
Read Moreकीर्तनाहून परतताना काळाची झडप, भीषण अपघातात तीन वारकऱ्यांचा करुण अंत; वारकरी संप्रदायावर शोककळा
सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने बऱ्याच ग्रामीण भागात आणि गावोगावी कीर्तन…
Read Moreकबुतरांना पळवण्यासाठी महाग उपाय नको! ‘ही’ हिरवी गोष्ट ठरेल रामबाण
कबुतरांचा त्रास हा आजकाल अनेक घरांमध्ये सामान्य समस्या बनला आहे….
Read More‘तुला बाळ होत नाही, तुझ्या नवऱ्याचं…’; विवाहितेचा सतत छळ, त्रासाला कंटाळून महिलेचं टोकाचं पाऊल; कोल्हापूर हळहळलं
सासरच्या सततच्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने अंगावर पेट्रोल…
Read Moreथंडीचा अलर्ट! चार दिवस नुसता गारठा…; ‘इथं’ मुसळधार पावसाचा इशारा, समुद्रातील वादळ कुठवर पोहोचलं?
देशात उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत हवामानात होणाऱ्या सातत्यपूर्ण बदलांचा…
Read Moreप्रेमप्रकरणातून जंगलात जात तरुण-तरुणीने संपवलं जीवन, एकाच दोरीने… कोल्हापूरमध्ये खळबळ
प्रेमप्रकरणातून उद्भवलेल्या नैराश्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तरसंबळे…
Read Moreआई-वडिलांचा वेगळा संसार, लेक वाऱ्यावर; वेळ साधत सख्ख्या मामाकडून सतत अत्याचार, पोलिसांची मोठी कारवाई
जालना शहरातील कदिम जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल शुक्रवारी अतिशय…
Read Moreनिवडणुकांच्या काळात मुंबईतील ‘या’ भागात शाळा राहणार बंद, मुलांना मिळणार मोठी सुट्टी!
15 जानेवारी रोजी मुंबईसह महाराष्ट्रात महापालिका निवडणुकीचे मतदान आहे. तर…
Read More