राज्यात बीएस्सी नर्सिंगच्या १६०० जागा रिक्त, संस्थात्मक प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर

 बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाची नियमित प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्यामधील संस्थात्मक…

Read More

प्रचार मिरवणूकांमुळे रिक्षा चालकांना अच्छे दिन, तीन ते चार तासांसाठी रिक्षा चालकांना मिळतात ५०० ते १ हजार रुपये

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या प्रचार मिरवणूका सुरु आहेत. ठाणे शहरातील…

Read More

आचारसंहिता भंग होण्याच्या तक्रारींमध्ये वाढ; सी-व्हिजील ॲपवर महिन्याभरात १ हजार २०१ तक्रारी प्राप्त

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. परंतू, गेल्या…

Read More

शपथविधीच्या आमंत्रणासाठी मुंबईत; महायुतीचीच सत्ता येणार असल्याचा शिवाजी पार्कवरील सभेत पंतप्रधानांचा विश्वास

महाविकास आघाडीचे तुष्टीकरणाचे धोरण असून ते सत्तेवर आल्यास अनुसूचित जाती-जमाती,…

Read More

मधुमेहाच्या औषधांपेक्षांही परिणामकारक आहेत ही 5 फळं; रक्तातील साखर ठेवतील नियंत्रणात

थंडीची सुरुवात झाली आहे. गोड-गुलाबी थंडी कितीही हवीहवीशी वाटत असली तरीदेखील…

Read More

मालवण शिवपुतळा दुर्घटना प्रकरण: जयदीप आपटे, चेतन पाटीलच्या जामीन याचिकेवर उच्च न्यायालयातच सुनावणी

मालवण शिवपुतळा दुर्घटना प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि पुतळ्याचे बांधकाम…

Read More

महिलांना पंधराशे रुपये देण्याऐवजी शेतकऱ्यांच्या पिकाला भाव द्या – शर्मिला ठाकरेगेल्या ७५ वर्षांत मनसे वगळता सर्वच मोठ्या राजकीय पक्षांनी सत्ता उपभोगली आहे. पण, हे पक्ष पायाभूत सुविधा देऊ शकलेले नाहीत, अशी टीका शर्मिला ठाकरे यांनी मंगळवारी ठाण्यातील मनसेच्या चौक सभेत बोलताना केली. महिलांना १५०० रुपये देण्याऐवजी शेतकऱ्यांच्या पिकाला भाव द्या आणि हाताला काम द्या, जेणेकरून महिलांना पैसे देण्याची गरज भासणार नाही, असेही त्या म्हणाल्या. ठाणे शहर मतदारसंघातील मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांच्या प्रचारासाठी शर्मिला ठाकरे यांनी गोकुळनगर भागात चौक सभा घेतली. या सभेत बोलताना त्यांनी सर्वच राजकीय पक्षांवर टीका केली. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली. या ७५ वर्षांत सर्वच राजकीय पक्षांनी सत्ता उपभोगली आहे. काही पक्षांनी देशात, राज्यात तर काही पक्षांनी पालिकेत सत्ता उपभोगली आहे. परंतु हे पक्ष पायाभूत सुविधा देऊ शकलेले नाहीत, अशी टीका शर्मिला ठाकरे यांनी केली.

गेल्या ७५ वर्षांत मनसे वगळता सर्वच मोठ्या राजकीय पक्षांनी सत्ता…

Read More