महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिराचा पाया आणि भूगर्भात स्थितीची तपासणी…
Read MoreAuthor: indianewsnet
मेट्रो कधी धावणार तारीख आली समोर; घोडबंदरच्या ट्रॅफिकमधून सुटका निश्चित
विद्यमान उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे…
Read Moreपनीर खाताय, सावधान! बाजारात भेसळयुक्त पनीरची विक्री, स्वत: मंत्र्याने केला खुलासा
हॉटेल किंवा रेस्टॉरंट मधून सर्व्ह केलं जाणार पनीर आपण आवडीने…
Read More32 लाखांची मदत… एकनाथ शिंदेंनी ‘त्या’ कुटुंबाला केलं कर्जमुक्त! स्वत:च्या वाढदिवशीच पाठवले पैसे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संवेदनशील नेतृत्वाचं दर्शन त्यांच्या एका कृतीमधून पुन्हा…
Read Moreआपुल्या घरात हाल सोसते मराठी… मुंबईत मराठीपेक्षा हिंदी शाळांची संख्या अधिक
आकडेवारीनुसार, एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या…
Read More‘तुझी बायको सुंदर आहे. एकटीला पाठव.. वीजबिल कमी करुन देतो…’ शेतकऱ्याकडे अधिकाऱ्याची धक्कादायक मागणी
लाईट बिल कमी करुन देण्यासाठी पत्नीला आपल्याकडे पाठवून दे अशी…
Read Moreसंभाजीनगरात महिना 13 हजार कमवणाऱ्याकडे 16 लाखांचा गॉगल; पोलीस हादरले! हा तरुण आहे तरी कोण?
छत्रपती संभाजीनगरमधील क्रीडा संकुलामधील घोटाळा प्रकरणामध्ये एक धक्कादायक माहिती समोर…
Read Moreपोलिसच निघाले लुटारु! स्वस्त सोन्याचं आमिष दिलं अन् सराफाला तब्बल दीड कोटींना गंडवलं, चौघे गजाआड
सात किलो सोने स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून नागपूरच्या सराफाकडून दीड…
Read Moreपर्याय मिळेपर्यंत ‘पीओपी’च्याच मूर्ती! गणेशमूर्ती विसर्जन बंदीच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची भूमिका
‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या (पीओपी) मूर्तींवरील बंदीच्या उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशामुळे…
Read Moreलेकराचा जीव घेऊन गोदावरीत फेकलं, सीसीटीव्हीतल्या गाठोड्याने गूढ उकललं, २५ वर्षीय आई प्रियकरासह जाळ्यात
तालुक्यातील साकोरे मिग येथील बालकाच्या हत्या प्रकरणातील निर्दयी माता आणि…
Read Moreबारा दिवसांपूर्वी पॅरोलवर बाहेर, दोघा आरोपींवर नांदेडमध्ये बेछूट गोळीबार, २ गोळ्या छातीत; एकाचा मृत्यू
खुनाच्या प्रकरणात पॅरोलवर सुटलेल्या आरोपी आणि त्याच्या साथीदारावर गोळीबार करण्यात…
Read More‘या’ रेल्वे स्थानकाजवळ अटल सेतू वांद्रे-वरळी सी लिंकला जोडणार; मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर 3 हजार मेट्रिक टनाचा डबल डेकर पूल
मुंबईकरांचा प्रवास अगदी जलद आणि सुलभ होणार आहे. अटल सेतू…
Read MoreAC लोकलमधील फुकट्या प्रवाशांमुळे रेल्वेला कोट्यवधींचा Income! दंडाची रक्कम पाहून फुटेल घाम
मुंबई उपनगरीय रेल्वेच्या सेवेमध्ये एसी लोकल दाखल होऊन बराच काळ…
Read Moreतामिळनाडूमधील कोईम्बतूर जिल्ह्यात गर्भवती महिलेला धावत्या ट्रेनमधून खाली ढकलण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेने बलात्काराला विरोध केल्याने आरोपीने तिला धावत्या ट्रेनमधून खाली फेकून दिलं. सकाळी 10.30 वाजता ही घटना घडली आहे. 36 वर्षीय रेवती नावाची महिला तिरुप्पूर येथून आंध्रप्रदेशच्या चित्तूरला निघाली होती. महिला कोईम्बतूर-तिरुपती इंटरसिटी एक्स्प्रेसने प्रवास करत असताना हा प्रकार घडला. पीडित महिलेने आरक्षित तिकीट नसतानाही ट्रेनने प्रवास सुरु केला होता. सकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी तिने ट्रेन पकडली. महिलांच्या डब्यात जाऊन ती बसली होती. यावेळी त्या डब्यात तिच्यासह आणखी सात महिला होत्या असं अधिकाऱ्याने सांगितलं आहे. ट्रेन 10 वाजून 15 मिनिटांनी जोलारपेट्टई स्थानकात दाखल झाली. यावेळी डब्यातील इतर सर्व महिला खाली उतरल्या. यामुळे पीडित महिला डब्यात एकटीच होती. PlayUnmute Fullscreen ट्रेन स्थानकावरुन सुटत असताना 27 वर्षीय आरोपी हेमराज त्या डब्यात चढला. तो थोडा वेळ बसला होता. नंतर महिला एकटीच असल्याचं लक्षात येताच त्याने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा महिलेने त्याला लाथ घालत विरोध करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपीने तिला धावत्या ट्रेनमधून खाली ढकललं असं अधिकाऱ्याने सांगितलं आहे. धावत्या ट्रेनमधून पडल्याने महिला गंभीर जखमी झाली असून हात, पाय आणि डोक्याला इजा झाली आहे. अधिकाऱ्यांनी तिला वेल्लोर सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, महिला आपल्या आईच्या घरी चालली असताना हा प्रकार घडला. महिलेने दिलेल्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, तसंच आरोपीला अटक करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा नियमित गुन्हेगार आहे. याआधीही तो अशा प्रकरणांमध्ये अडकला आहे. याआधीही तो हत्या आणि चोरीच्या गुन्ह्यात अटक झाला आहे.
तामिळनाडूमधील कोईम्बतूर जिल्ह्यात गर्भवती महिलेला धावत्या ट्रेनमधून खाली ढकलण्यात आल्याची…
Read Moreबीफ विकत असल्याचा संशय, २५-३० जण दुकानात घुसले अन्… पुण्यात चिकन विक्रेत्यावर हल्ला
चिकन विक्रेता बीफ विकत असल्याचा संशय या जमावाला होता. त्यातून…
Read Moreनाशिक मधील सर्वात श्रीमंत एरिया; इथं राहतात अनेक लखपती आणि करोडपती
नाशिक म्हणजे महाराष्ट्राची धार्मिक राजधानी. त्र्यंबकेश्वरसह गोदवरी नदीच्या तीरावर असलेली…
Read Moreमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर आढळलं संशयास्पद ड्रोन; संवेदनशील भागात हे ड्रोन नेमकं आलं कसं?
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ड्रोन प्रतिबंधित…
Read Moreवृद्ध आई-वडिलांना न सांभाळल्यास….’, पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय
आई वडील जीवाचं रान करुन मुलांना शिक्षण देतात, लहानाचं मोठं…
Read MoreMumbai-Pune च्या प्रवाशांनो, पनवेल एक्झीट मार्ग 6 महिने बंद; पर्यायी मार्ग काय? आताच माहिती करुन घ्या!
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरुन प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची अपडेट…
Read MoreAC लोकलमधील फुकट्या प्रवाशांमुळे रेल्वेला कोट्यवधींचा Income! दंडाची रक्कम पाहून फुटेल घाम
मुंबई उपनगरीय रेल्वेच्या सेवेमध्ये एसी लोकल दाखल होऊन बराच काळ…
Read Moreसोसायटी विरूद्ध श्वानप्रेमी वाद, आदेशानंतरही भटक्या श्वानांना खायला घालण्यापासून रहिवाशाला रोखले
सोसायटीच्या आवारात भटक्या श्वानांना खायला देणाऱ्या एका सदस्याच्या गृहसेवकाला सोसायटीत…
Read Moreसोलापूर : विहिरीच्या कामावेळी क्रेनचा भाग कोसळून मजुराचा मृत्यू
शेतात विहीर खोदण्याचे काम करताना क्रेनला जोडलेली बकेटची अचानकपणे कडी…
Read Moreगोदावरीसह काही नद्यांची अवस्था बिकट, राज्यपालांकडून चिंता
गोदावरीसह काही नद्यांची अवस्था बिकट आहे. पाण्याचा दर्जा निकृष्ट असल्याने…
Read Moreअनिल अंबानींना न्यायालयाचा दिलासा; कॅनरा बँकेच्या आदेशाला स्थगिती, कारवाईबाबत आरबीआयला विचारणा
उद्योगपती अनिल अंबानी यांच्या कंपनीचे कर्ज खाते फसवे असल्याचे जाहीर…
Read Moreकसबा पेठेत वाहनांची तोडफोड करणाऱ्या आरोपींची धिड
वैमनस्यातून कसबा पेठेत वाहनांची तोडफोड करणाऱ्या चौघांची फरासखाना पोलिसांनी धिंड…
Read Moreपोटच्या मुलाला वाचवण्यासाठी आईनं केले थेट आगीशी दोन हात; आता मृत्यूशीही झुंज सुरू!
एका आईचं काळीज तिच्या मुलांसाठी तीळ तीळ तुटतं. ती कधीही…
Read Moreअपात्र ‘लाडक्या बहिणीं’मुळे साडेचारशे कोटींचा फटका; निकषांचे उल्लंघन करणाऱ्या पाच लाख लाभार्थी बाद
महत्त्वाकांक्षी अशा ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील निकषांचे उल्लंघन करीत…
Read Moreसातारा: पाचगणीत आढळले दुर्मीळ पांढरे सांबर
पाचगणी परिसरात शुक्रवारी सकाळी दुर्मीळ प्रजातीचे पांढरे शुभ्र सांबर आढळल्याने…
Read Moreसातारा : खटावच्या नेर तलावात यात्रेनिमित्त नौकानयनाची सैर
कायम दुष्काळी खटावच्या ब्रिटिशकालीन नेर तलावात येथील तलावात नौकानयनाचा आनंद…
Read More