मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे 10-15 मिनिटे उशिराने
मुंबईतील सततच्या पावसामुळे लोकल सेवा प्रभावित झाली आहे. मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील गाड्या सध्या 10 ते 15 मिनिटांच्या उशिराने धावत आहेत अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.