साईराजचं इंडियन आर्मीचं स्वप्न अधुरं, सिद्धगडला १३ पर्यटकांचा ग्रुप गेलेला, पण वाईट घडलं; २ दिवसांनी सापडली बॉडी

नवी मुंबईतील एका पर्यटकाचा मुरबाडच्या सिद्धगड परिसरात दुर्दैवी मृत्यू झाला….

Read More

डॉ. शिरीष वळसंगकर प्रकरणात मोठी अपडेट: 720 पानांचे दोषारोपपत्र दाखल, पण कॉल रिकॉर्डिंग…

सोलापूरमधील प्रसिद्ध मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येने खळबळ…

Read More

पुण्यातून कोकणात जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी; वरंधा घाट ‘या’ तारखेपर्यंत अवजड वाहतुकीसाठी राहणार बंद

भोर-महाड मार्गावरील वरंध घाट येत्या ३० सप्टेंबरपर्यंत सर्व प्रकारच्या अवजड वाहनांसाठी बंद…

Read More

पुण्यासाठी एकनाथ शिंदेंचा मेगाप्लॅन, लवकरच होणार शेकडो नेते कार्यकर्त्यांचं इन्कमिंग

येत्या काही महिन्यात राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत….

Read More

शाळेतील हिंदी सक्तीचा निर्णय का आणि कसा घेतला? दादा भुसेंनी सांगितलं वादग्रस्त GR मागील ‘खरं’ कारण

शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषेसंदर्भात राज्य सरकारने नवीन अध्यादेश जारी केला…

Read More

“तुझे पैसे बाकी आहेत, कधी देणार?” पान टपरीच्या मालकाने उधारीचे पैसे मागितले, ५० रुपयांसाठी ग्राहकाने भयंकरच घडवले

लातूरमध्ये एका पानटपरीवर ५० रुपये देण्याच्या कारणावरून एका व्यक्तीचा खून…

Read More

बीड हादरलं! कष्टाने कमावलेले स्वत:चेच पैसे परत मिळेना… बँकेच्या गेटवर वधूपित्याने घेतला गळफास

आपल्या मुला-मुलींचं लग्न मोठ्या थाटामाटात व्हावं अशी प्रत्येक आई-वडिलांचं स्वप्न…

Read More

बुलढाण्यात पुन्हा रहस्यमय आजाराचं थैमान! हातांवर दिसतायेत लक्षणं; तातडीने डॉक्टरांचं विशेष पथक रवाना

बुलढाण्यामध्ये केस आणि नखं गळून पडण्याच्या आजारावरील रहस्यावर पडदा पडून…

Read More

‘…तर आम्ही हा महाराष्ट्रद्रोह समजू’, राज ठाकरेंचा महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यपकांना इशारा, ‘उद्या युपी, बिहारमध्ये…’

Raj Thackeray Press Conference: शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषेसंदर्भातील राज्य सरकारने…

Read More

जळगावात नरबळीने एकच खळबळ! झुडुपांमध्ये सापडला 14 वर्षीय मुलाचा विक्षिप्त अवस्थेतील मृतदेह

 जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे एका 14 वर्षीय शाळकरी मुलाचा…

Read More

सूनबाईंनी नवरा गमावला, राऊत बोलताच घोसाळकरांचे डोळे पाणावले; शिंदे-भाजपला लाजा वाटल्या पाहिजेत, यांच्या घरात ते…

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी…

Read More

दरम्यान, नितेश राणे यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. मुंबईकरांचे जीवन अधिक सुलभ व गतिमान व्हावे यासाठी मुंबईत वॉटर मेट्रो ही संकल्पना नुकतीच मांडण्यात आली होती. यानुसार, मुंबईत वॉटर मेट्रो सुरू करण्याच्या अनुषंगाने आज मंत्रालयात बैठक पार पडली. दरम्यान, कोची मेट्रो रेलच्या सहकार्याने मुंबईत वॉटर मेट्रो सुरु करण्याच्या दृष्टीने सादरीकरण करण्यात आले. या सादरीकरणावर सकारात्मक चर्चा करून वॉटर मेट्रोचे काम लवकरात लवकर सुरु करण्यासाठी कार्यवाही सुरु करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. यावेळी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.प्रदीप, कोची मेट्रो रेल चे अधिकारी यांसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते, असं ट्विट त्यांनी केलं आहे. मुंबईकरांचे जीवन अधिक सुलभ व गतिमान व्हावे यासाठी मुंबईत वॉटर मेट्रो ही संकल्पना नुकतीच मांडण्यात आली होती. यानुसार, मुंबईत वॉटर मेट्रो सुरू करण्याच्या अनुषंगाने आज मंत्रालयात बैठक पार पडली. दरम्यान, कोची मेट्रो रेलच्या सहकार्याने मुंबईत वॉटर मेट्रो सुरु करण्याच्या दृष्टीने… pic.twitter.com/qKloPqVkzg — Nitesh Rane (@NiteshNRane) June 16, 2025 मुंबई वॉटर मेट्रोसाठी एकूण 29 टर्मिनल उभारण्यात येणार असून दहा मार्गांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये वाढ करण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या. जेटी टर्मिनलवर प्रवाशांसाठी सुविधा उभारणे, बोट खरेदी, इतर सुविधा यांचा अंतर्भाव या प्रकल्पामध्ये असणार आहे. प्रकल्पासाठी एकूण अडीच हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. वॉटर मेट्रोमुळे मुंबईतील प्रवासाचा वेळ वाचण्यास मदत होणार आहे.

मुंबईतील वाहतूक कोंडीमुळं अनेकदा तासनतास अडकून पडावे लागते. मुंबईकरांच्या आरामदायी…

Read More

मुंबईकरांसाठी वाहतुकीचा आणखी एक पर्याय; 29 टर्मिनल अन् 10 मार्गांवर सुरू होणार वॉटर मेट्रो

मुंबईतील वाहतूक कोंडीमुळं अनेकदा तासनतास अडकून पडावे लागते. मुंबईकरांच्या आरामदायी…

Read More

रत्नागिरीत कोसळधारा सुरूच, नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी; अनेक भागात पूरस्थिती, कोकणात आज ऑरेंज अलर्ट

रत्नागिरी जिल्ह्याला सोमवारी सलग पाचव्या दिवशी पावसाने झोडपून काढले. त्यामुळे…

Read More

कोल्हापुरात अवघ्या महिनाभरापूर्वी विवाह झालेल्या नवदाम्पत्याचा गॅस गिझरच्या लिकेजनं गुदमरून मृत्यू

 कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात अवघ्या महिनाभरापूर्वी विवाह झालेल्या नवदाम्पत्याचा गॅस गिझरच्या…

Read More

बॅटरीचा स्फोट झाल्याने विमानाचा अपघात? बोईंगने नफ्यासाठी लपवल्या घातक त्रुटी? जाणून घ्या!

अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर बोईंग 787 ड्रीमलाइनरबद्दल जगभरात…

Read More