लग्नासाठी आणलेला लेहंगा आवडला नाही, म्हणून वधू तो परत करण्यासाठी…
Read MoreAuthor: indianewsnet
याचसाठी पैसे भरतो का आम्ही?; मुंबईत मुसळधार पावसामुळे एसी लोकल ट्रेनमध्ये पाणी, संतप्त प्रवाशांचा प्रशासनाला सवाल,
रविवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आजही (21 जुलै) सकाळपासून चांगलाच…
Read Moreतरुणाने साडी घेतली आणि मुंबईतील फ्लॅटमध्ये…. करी रोडमधील घटनेने सर्वांनाच धक्का
मुंबईत अतिशय दुर्दैवी, धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ३१…
Read More2006 मधील मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व 12 जणांची निर्दोष सुटका, हायकोर्टाचा निकाल
11 जुलै 2006 रोजी मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट…
Read Moreरक्तपेढ्यांवर आरोग्य विभागाचा बडगा; वार्षिक 2000 युनिट रक्तसंकलन नसेल तर बंदीचे संकेत
राज्यात आवश्यकता नसताना अनेक रक्तपेढ्यांना सरसकट मान्यता देण्यात आली असताना…
Read Moreस्विफ्टची मागून धडक, पुण्यात मर्सिडीजची तोडफोड, 10 वर्षांच्या चिमुरड्याला गाडीत कोंडलं
पुणे-अहिल्यानगर मार्गावर रविवारी स्विफ्ट आणि मर्सिडीज कार यांचा अपघात झाल्यानंतर…
Read Moreभरधाव रिक्षा डिव्हायडरवर आदळली, ऑटोचा चक्काचूर; पुण्यात भीषण अपघात
पुणे शहराच्या पश्चिमेकडील बावधन ते वारजे दरम्यानच्या महामार्गावर रविवारी पहाटेच्या…
Read Moreपंढरपुरात दर्शनासाठी आल्या, पण विठुरायाची भेट कायमची राहिली; एक चूक आणि तीन महिला भाविकांसोबत भयंकर घडलं
पंढरपूरमध्ये अतिशय दुर्दैवी घटना समोर आली आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या…
Read Moreमित्राच्या बायकोचा नाद, कोल्हापूर NCP नेत्याच्या मर्डरचं गूढ उलगडलं, महिलेसह पाच जणांना अटक
हातकणंगले तालुक्यातील रांगोळी गावातील ग्रामपंचायत सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते…
Read Moreमहिला शेतमजुरांवर कोसळली वीज, अस्मानी आघातामुळे दोघींचा चटका लावणारा अंत; परिसर हळहळला
रामटेक तालुक्यातील चारगाव शिवारात शुक्रवारी दुर्दैवी घटना घडली. वीज कोसळून…
Read Moreवसईत एफडीएची मोठी कारवाई; ८५ हजारांची औषधे जप्त,
वसईमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत एका रुग्णालयाच्या…
Read More15 दिवसाच्या नवजात अर्भकाची 70 हजार रुपयात विक्री; बाल संरक्षण अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून सात जणांविरोधात गुन्हा दाखल
भंडाऱ्याच्या साकोलीतून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात अवघ्या…
Read Moreकेवायसी नाही, रेशनही नाही! आधार लिंक करा अन्यथा…, पुरवठा विभागाचा इशारा
रेशन दुकानांमधून दरमहा न चुकता स्वस्त धान्य घेणारे लाभार्थी वारंवार…
Read Moreवांद्र्यात गॅस सिलिंडरचा स्फोट: दुमजली घर कोसळले, १५ जण जखमी तर दोघांची प्रकृती गंभीर
वांद्रे पूर्वेतील भारतनगरमधील एका चाळीतील दुमजली घर शुक्रवारी पहाटे कोसळले….
Read Moreमी तिला संपवलं, वकील पतीची पोलिसांकडे कबुली; बेडरुममध्ये…. कारण हैराण करणारं
सोलापुरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वकील असलेल्या प्रशांत…
Read Moreकर्ज काढून लेकीचं लग्न लावलं, पण 12 दिवसात नववधूचा दुर्दैवी शेवट, विष पाजलं अन् 1 लाखासाठी जीव घेतल्याचा आरोप, नांदेड हादरलं
पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली, त्यानंतर हुडांबळी आणि…
Read Moreएसटीला विठ्ठल पावला! एक लाख 34 हजार भाविकांची बसने वारी; नाशिक विभागाला ‘इतके’ कोटींचे उत्पन्न
पायी वारी करीत पंढरपूरला जाण्याइतपत वेळ आणि शारीरिक श्रम करणे…
Read Moreआधी बेपत्ता, नंतर नदीकिनारी बॉडी; घराबाहेर गेली ते आलीच नाही…विवाहितेच्या मृत्यूने रायगडमध्ये खळबळ
कर्जतमध्ये एका विवाहित महिलेने नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना…
Read Moreभारतातील सर्वात घाणेरडी ट्रेन… व्हिडीओसाठी किळसवाणा शब्दही अपुरा; प्रवास करण्याआधी दोनदा विचार कराल
भारतात दर दिवशी लाखोंच्या संख्येनं प्रवासी रेल्वेमार्गानं प्रवास करत अपेक्षित…
Read Moreजेवणात अळ्या आणि मिक्सरचं ब्लेड; विद्यार्थ्यांना मारहाण, मोहन माळी इंटरनॅशनल शाळेवर धक्कादायक आरोप
कवठेमंकाळ तालुक्यातील अलकूड (एस) फाट्यावरील मोहन माळी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये…
Read Moreहॉटेलात चिकनसोबत, ताटात कोंबडीचं पिस; किळसवाण्या प्रकरणानंतर पुण्यातील ‘त्या’ हॉटेलवर प्रशासनाची नजर
सहसा काहीतरी वेगळं खाण्यासाठी आवडीच्या हॉटेलची वाट धरली जाते. किंवा…
Read Moreपाचगणीत वर्गमित्रांकडून विद्यार्थ्याचे विवस्त्र करून रॅगिंग, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
पाचगणीत एका प्रसिद्ध शाळेमध्ये नववीमध्ये शिकणाऱ्या दोन मुलांचे वर्गमित्रांनीच रॅगिंग…
Read Moreगेल्या 5 महिन्यांपासून एसटी गावात येत नसल्यानं; ‘या’ गावात विद्यार्थ्यांनी एसटी आगारातच भरवली शाळा
वर्ध्यात विद्यार्थ्यांनी चक्क एसटी आगारातच शाळा भरवली. वर्ध्याच्या तळेगाव एसटी…
Read Moreछांगुर बाबाचे मुंबई कनेक्शन… ED अॅक्शन मोडवर, 14 ठिकाणी छापेमारी
धर्मांतराचा मास्टरमाइंड जमालुद्दीन उर्फ छांगूर बाबाच्या नेटवर्कवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी)…
Read Moreतुम्हीही मुलांना डे-केअरमध्ये सोडताय? गोरेगावमध्ये घडली भयंकर घटना, सात वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
तुम्हीदेखील तुमच्या बाळाला पाळणाघरात ठेवताय? तर गोरेगावमध्ये घडलेली एक घटना…
Read Moreप्रवाशांसाठी मोठी बातमी! IRCTC चा नवीन नियम एकदा वाचाच, तात्काळ तिकीटाच्या 30 मिनिटांत…
जर तुम्ही ट्रेनचे तात्काळ तिकीट बुक करण्याचा प्रयत्न करत असाल…
Read Moreवडिलांच्या मृत्यूनंतर बॉसनं सुट्टीसाठी दिला नकार, IT कर्मचाऱ्याची पोस्ट व्हायरल, वाचून तुमचंही टाळकं फिरेल
कितीही मित्र-मैत्रिणी असले तरी आई-वडिलांपेक्षा जास्त काळजी कोणीही करत नाही….
Read Moreबोगस प्रमाणपत्राचे कारण देत 25 दिव्यांग शिक्षक अपात्र; आरोग्य यंत्रणेवर गंभीर प्रश्न
राज्यातील शिक्षक भरती घोटाळा काही दिवसांपूर्वी चर्चेत आला होता, तर…
Read Moreमहिना 2.61 लाख पगार असलेल्या आमदारांना अल्प उत्पन्न गटातून म्हाडाचं घर; सर्वसामान्यांसाठी घरांची किंमत…
राज्यातील आमदार, खासदारांसाठी राखीव असलेल्या म्हाडाच्या घराची किंमत सर्वसामान्यांना ज्या…
Read Moreबुधवार पेठेत वेश्यागमनासाठी जाणाऱ्या लोकांचा पाठलाग करायचे, अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार
पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बुधवार पेठेत वेश्यागमनसाठी जाणाऱ्या लोकांचा पाठलाग करत ऑनलाइन पैसे उकळायचे. या टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पुण्यातील नांदेड सिटी पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. दोन आरोपींना नांदेड सिटी पोलिसांनी अटक केली आहे. आयुष राजू चौगुले, सदफ पठाण असं अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत. बुधवार पेठेत वेश्यागमनासाठी जाणाऱ्या लोकांचा पाठलाग करत त्यांच्या घरापर्यंत जात पैसे उकळत असल्याचा प्रकार समोर आला होता. दोन जणांनी फिर्याद दिली होती. या प्रकरणातील आरोपी असणारे दोघे जण हे फिर्यादी बुधवार पेठेत गेले असता त्याचा पाठलाग करत त्याच्या घरापर्यंत आले आणि तुम्ही आमच्याकडून 20000 रुपये ऑनलाइन देतो म्हणून आमच्याकडे कॅश घेतल्याची बतावणी करत पैसे द्या अन्यथा आम्ही तुमची बदनामी करू अशी धमकी दिली होती. आम्हाला पैसे द्या अन्यथा बुधवार पेठेत गेला होतात, अशी तुमची बदनामी करू असं फिर्यादीला धमकावले होते. आरोपींनी एवढ्यावरच न थांबता पोलीस हेल्पलाइन 112 या नंबरवर कॉल केला आणि पोलिसांत तक्रार द्यायला सुरुवात केली की यांनी आमच्याकडून वीस हजार रुपये घेऊन आमची फसवणूक केली आहे. त्यानंतर नांदेड सिटी पोलीसांनी घटनास्थळी दाखल होऊन या सगळ्या प्रकरणाची शहानिशा केली त्यानंतर पोलिसांच्या लक्षात आलं की हे दोन आरोपी अशा पद्धतीनं फिर्यादीची फसवणूक करत आहेत त्यानंतर या दोन्ही आरोपींना नांदेड सिटी पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यात भरदिवसा 50 लाखांची जबरी चोरी पुण्यातील आंबेगाव पठार परिसरात 50 लाख रुपयांची रोकड असलेली बॅग हिसकावल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. थार गाडीतून आलेल्या दोघांनी भरदिवसा ही जबरी चोरी केली आहे. चोरीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. धाराशिव येथील अभिजीत पवार आणि मंगेश ढोणे हे दोघे पुण्यात व्यवहारासाठी आले होते. बाबजी पेट्रोल पंपाजवळ पायी जात असताना, काळ्या रंगाच्या थार गाडीतून आलेल्या दोघांनी ढोणे यांच्या हातातील रोकड असलेली बॅग हिसकावून नवले पुलाच्या दिशेने पलायन केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांची गुन्हे शाखा घटनास्थळी दाखल झाली असून, आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read More