गलेलठ्ठ पगार तरीही मोह सुटेना! 2652 सरकारी कर्मचारी निघाल्या ‘लाडकी बहीण’, सरकारने घेतला मोठा निर्णय
महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे लाडकी बहीण. लाडकी बहीण योजनेसाठी…
Read Moreहे घर नाही तर ताजमहाल! मुंबईतील फ्लॅट विकला गेला 639 कोटींना; खरेदीदार लीना तिवारी आहे तरी कोण?
या मायानगर असंख्य लोक आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात. आजही…
Read Moreयंदाचा श्रावण आनंदाचा; BDD रहिवाशांना ‘या’ महिन्यात मिळणार नव्या घराच्या चाव्या
मुंबईतील बीडीडी चाळ ही मुंबईची ओळख आहे. या बीडीडी चाळीत…
Read Moreमहिला पायाच्या बोटांमध्ये जोडवी का घालतात? महिलांनाही माहिती नाही योग्य कारण
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. येथे वेगवेगळ्या धर्मांचे आणि…
Read Moreसावध व्हा! कोरोना रुग्णांची वाढ नेमकी का होतेय? खरं कारण अखेर समोर…
भारतात पुन्हा एकदा कोरोनाव्हायरसचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. देशात सक्रिय…
Read Moreखारेगाव पूलाच्या दुरुस्ती कामामुळे मुंब्रा बाह्यवळण मार्गावर वाहनांच्या रांगा
मुंबई नाशिक महामार्गावरील खारेगाव पूलाच्या दुरुस्ती कामामुळे शुक्रवारी सकाळी खारेगाव,…
Read More5 वर्षांच्या चिमुरडीवर मंदिरात बलात्कार, आरोपी विक्षिप्त असल्याचे सांगत पोलिसांनी…
आग्रातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. नराधमाने पाच वर्षांच्या…
Read Moreभोंगे वाजणार इतक्यातच… मॉक ड्रीलला तूर्तास स्थगिती; ‘ऑपरेशन शील्ड’ची नवी तारीख लवकरच होणार जाहीर
गुरुवारी (29 मे 2025 रोजी) केंद्र सरकारनं सिविल डिफेंस अभ्यास…
Read Moreकसला 8 वा वेतन आयोग अन् कसलं काय… ‘या’ कर्मचाऱ्याना महागाई भत्त्यावरही पाणी सोडावं लागणार?
सरकारी नोकरीचा मुद्दा जेव्हाजेव्हा चर्चेत येतो तेव्हातेव्हा या सरकारी नोकरीत…
Read Moreरस्ते अपघातात वडिलांच्या डोळ्यादेखत मुलीचा मृत्यू, जालन्यातील हृदयद्रावक घटना
बदनापूर शहरात वाढती ट्रॅफिक रस्ते लहान त्यामुळे शहरात नेहमी छोटे…
Read Moreट्रेनचे तिकीट बुकिंग ते रिफंडपर्यंत सर्व प्रोसेस सोप्पी होणार; रेल्वे प्रवाशांसाठी आणलीय ‘ही’ खास सुविधा
भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठे रेल नेटवर्क आहे. रेल्वेच्या माध्यमातून…
Read Moreइराणमध्ये 3 भारतीय तरुणांचं अपहरण
इराणमध्ये 3 भारतीय तरुणांचं अपहरण झाल्याची माहिती समोर आली असून…
Read Moreअमेरिकन डॉलरच्या ऐवजी कोर्या कागदांचे बंडल; फसवणूक करणार्याला जेजूरीतून अटक
भारतीय चलनाच्या मोबदल्यात अमेरिकन डॉलर देतो असे सांगून एका कंपनीच्या…
Read MoreCBSE चा कद्रूपणा! पहिली ते बारावीत शिवरायांवर 68 शब्दांचा फक्त एक धडा; नव्या पिढीला महाराज कळणार कसे?
(CBSE Textbook) केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसईच्या शाळांच्या) अभ्यासक्रमात छत्रपती…
Read Moreसध्या सर्वत्र चर्चेत असणाऱ्या अदितीचा वैमानिक होण्याचा प्रवास नेमका कधी सुरू झाला याबद्दल तिने ‘लोकसत्ताच्या व्हिवा लाउंज’ कार्यक्रमात संवाद साधताना माहिती दिली आहे. अदिती परांजपेबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात… हेही वाचा Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…” अदितीने इयत्ता चौथीत असतानाच वैमानिक व्हायचं असं ठरवलं होतं. काहीही झालं तरी करिअर याच क्षेत्रात करायचं यावर अदिती ठाम होती. दुसरा कोणताच बॅकअप प्लॅन नव्हता. वैमानिक व्हायचंय असं आई-बाबांना देखील तिने आधीच सांगितलं होतं. अदितीचे दोन काका ( मावशी व आत्याचे पती ) पायलट होते. एक काका एअरफोर्समध्ये फायटर पायलट होते, तर तिचे दुसरे काका कोस्टगार्डमध्ये होते. यांच्यामुळेच अदितीला वैमानिक होण्याची प्रेरणा मिळाली. गोव्याला कोस्टगार्डच्या हेलिकॉप्टरमध्ये ती पहिल्यांदा बसली, तेव्हाच एक दिवस विमान नक्की उडवणार हे अदितीने मनात पक्कं ठरवलं होतं. अदितीने मुंबईच्या साठ्ये महाविद्यालयातून विज्ञान शाखेत बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर ‘इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिएशन अॅण्ड एव्हिएशन सेफ्टी’मधून बी.एस्सी. एव्हिएशन कोर्स पूर्ण केला. यावेळी फिजिक्स आणि गणित या दोन विषयांचं ज्ञान तपासलं जातं. चांगले गुण मिळवणंही आवश्यक असतं असं अदितीने नमूद केलं. बी. एस्सी. एव्हिएशन या कोर्समध्ये कमर्शिअल पायलट लायसन्स मिळवण्यासाठी आवश्यक असा अभ्यासक्रम असतो. नॅव्हिगेशन, नॅव्हिगेशन एड्सचा वापर, हवामानाचा अभ्यास, एअरक्राफ्ट्स अॅण्ड इंजिन्स आणि मुख्य म्हणजे रेग्युलेशन्स असे अनेक विषय इथे शिकायचे असतात. वैमानिक बनण्यासाठी मेडिकल फिटनेस ही दुसरी महत्त्वाची अट असते. अदिती या मुलाखतीत म्हणाली होती, “प्रत्येक विमानाचं प्रकारांनुसार स्वतंत्र लायसन्स असतं. प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्या प्रामुख्याने बोइंग (अमेरिकन कंपनी) आणि एअरबस (फ्रेंच) या कंपन्यांची एअरक्राफ्ट्स वापरतात. तुमच्या लायसन्सवर बोइंग ७३७ लिहिलं असेल तर तेच विमान तुम्ही चालवू शकता.” अदितीला वैमानिक होण्याच्या प्रवासात घरच्यांची देखील पहिल्यापासून साथ मिळाली. तिचे वडील डॉ. सुनील परांजपे सर्जन आहेत आणि आई डॉ. मीनल परांजपे यांना डॉक्टरेट मिळाली आहे. त्या इंग्रजी शिकवतात. केंब्रिज युनिव्हर्सिटीच्या भारतात होणाऱ्या परीक्षांच्या त्या परीक्षक आहेत. घरात शैक्षणिक वातावरण असल्याने अदितीच्या पालकांनी ‘काहीही कर पण पदवीधर हो’ ही एकच अट तिच्यापुढे ठेवली होती. This quiz is AI-generated and for edutainment purposes only. गगनभरारीचे स्वप्न लहानपणापासून उराशी बाळगणाऱ्या आणि ते पूर्णत्त्वास नेणारी फ्लाइट कॅप्टन अदिती परांजपे आज अनेक मुलींसाठी प्रेरणास्थान आहे.
पद्मश्री अशोक सराफ यांच्यासाठी खास उद्घोषणा करून त्यांना भर विमानात…
Read Moreमान्सून आला, आता पेरण्या कधी कराव्यात? शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाचा महत्त्वाचा सल्ला
राज्यात मान्सूनला सुरुवात झाली आहे. विदर्भातदेखील मान्सूनने धडक दिली आहे….
Read Moreमुंबई: लिफ्टमध्ये पाळीव कुत्रा रहिवाश्याला चावला, मालक 4 महिन्यांसाठी जेलमध्ये; कोर्टाचा निर्णय
निवासी इमारतीच्या लिफ्टमधून पाळीव श्वानाला नेत असताना त्याने एकाला चावा…
Read Moreपुण्यात 18 हजार कोंबड्यांचा मृत्यू; 80 ते 85 लाखांचं मोठं नुकसान
पुणे जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान…
Read Moreशनि शिंगणापूरमध्ये शनिदेवाचं दर्शन घेतल्यानंतर चुकूनही मागे वळून पाहू नका; यामागचे कारण समजल्यावर कुणीच चुकूनही ही चूक करणार नाही
श्री क्षेत्र शिंगणापूर हे शनिदेवाचे जागृत स्थान म्हणून फक्त महाराष्ट्रातच…
Read More‘या’ जिल्ह्यात खोटं दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा, कुणी सरकारी नोकरी मिळवली तर कुणी पदोन्नती
भंडारा जिल्ह्यात खोटं दिव्यांग प्रमाणपत्राचं प्रकरण समोर आलंय. खोटं प्रमाणपत्राद्वारे…
Read Moreसुखाचं आयुष्य जगा, भाकरी खा, अन्यथा माझी गोळी आहेच; मोदींचा भुजमधून पाकिस्तानला इशारा
गुजरातच्या भुजमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला इशारा दिला आहे. तर…
Read Moreमुंबई, पुणे यासारख्या महानगरांमध्ये पार्किंगची व्यवस्था ही अडचणीची ठरत आहे. शहरांची व्याप्ती वाढत असताना कमी जागेच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळं शहरांमध्ये पार्किंगचा वाद हा काही कालांतराने डोके वर काढत असतो. पार्किंगची ही समस्या असतानाच एक महत्त्वपूर्ण अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार मुंबईसह राज्यातील रस्त्यांवर प्रति चौरस किमीनुसार बिजिंग, शांघाय आणि टोकिया या जागतिक महानगरांपेक्षाही जास्त वाहने धावताहेत. यावर उपाय म्हणून शासनाने एक धोरण तयार केल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात वाहन पार्किंगची मोठे डोकेदुखी निर्माण झाली आहे. त्यावर उपाय म्हणून शासनाने एकात्मिक पार्किंग धोरण तयार केले आहे. या धोरणानुसार पार्किंगसाठी जागा असेल, तरच कार खरेदी करता येणार आहे. हे धोरण आता तयार झाले असून, त्याचे सादरीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर 100 दिवस कृती आराखडा कार्यक्रमात करण्यात आले आहे.
मुंबई, पुणे यासारख्या महानगरांमध्ये पार्किंगची व्यवस्था ही अडचणीची ठरत आहे….
Read Moreखळबळ! कर्जतच्या फार्महाऊसवर पशुपालनाच्या नावाखाली ड्रग्जची फॅक्टरी; थरारक कारवाईत ₹ 240,000,000 चा मुद्देमाल जप्त
पावसाळी सहलींसाठी किंवा अगजदी एकदिवसीय सहलींसाठी लोकप्रिय असणाऱ्या कर्जत इथं…
Read Moreफ्लॅट नावावर करा म्हणत मोठ्या मुलानेच केली बापाला मारहाण, वडिलांच्या दोन्ही पायांवर…
ज्येष्ठ नागरिकाने त्याच्याच मुलाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. संपत्तीच्या…
Read Moreबदलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! आता मेट्रोतून प्रवास करुन थेट मुंबई गाठा, 15 स्थानके अन् असा असेल मार्ग!
बदलापूरकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येतेय. ठाण्याच्या पुढे आता शहरीकरण…
Read Moreएका मजुराच्या बायकोमुळे मुंबई एअरपोर्टवरच्या अख्ख्या यंत्रणेला Alert; अखेर…
भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर मागील काही आठवड्यांपासून देशातील…
Read Moreसावरकरांची बॅरिस्टर डिग्री भारतात परत आणणार, फडणवीस सरकारची घोषणा, नेमकं काय?
‘स्वातंत्र्यवीर सावरकर हे देशाच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील एक धगधगते क्रांतिपर्व होते….
Read Moreशेतकऱ्यांना दिलासा, नवीन पदभरती अन् कृषी विभागातील नावात बदल; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या…
Read Moreआभाळ फाटलं! पावसाने 107 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; महाराष्ट्रात पूरस्थिती, मुंबईत भयानक स्थिती
संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने कहर केला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये आभार फाटल्यासारखी…
Read Moreकाळीज पिळवटून टाकणारी घटना! ज्या शेतात वडिलांचा अकाली मृत्यू तिथंच मुलानेही सोडले प्राण, तरुणाचा अकाली मृत्यू
सातारा : सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील जांब येथील सोमनाथ संभाजी शिंदे (वय…
Read More