भारतातील आयपीएल प्रमाणे इतर देश देखील आता आपापल्या देशात क्रिकेटला…
Read MoreAuthor: indianewsnet
कोकणातून येणाऱ्या ‘या’ एक्स्प्रेस ठाणे-दादरपर्यंतच धावणार; कारण जाणून घ्या!
सीएसएमटी स्थानकातील फलाटाच्या विस्तारीकरणाच्या कामामुळं कोकण रेल्वेच्या मुंबईच्या दिशेने येणाऱ्या…
Read Moreसांगलीत हळदीला क्विंटलला २१ हजारांचा दर
सांगलीच्या बाजार समितीत नवीन हंगामातील हळदीला मंगळवारी झालेल्या सौद्यात क्विंटलला…
Read MoreBDD चाळीतील रहिवाशांना काही दिवसातच मिळणार आलिशान, प्रशस्त घराची चावी; मुहूर्त ठरला
मुंबईत मागील काही वर्षांमध्ये अनेक चाळी आणि बैठ्या वस्त्यांची जागा…
Read Moreदक्षिण मुंबईतून, सागरी मार्गावरुन थेट अटल सेतूला पोहचता यावे यासाठी एमएमआरडीएने ४.५ किमी आणि १७ रुंदीचा शिवडी-वरळी उन्नत रस्ता प्रकल्प हाती घेतला. त्यानुसार या रस्त्याच्या कामास २०२१ मध्ये कंत्राटदार जे. कुमार कंपनीच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आली. हा मार्ग जमिनीपासून १५ ते २७ मीटर इतका उंच आहे. या प्रकल्पाच्या कामासाठी १०५१.८६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या उन्नत मार्गाचे काम आतापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र भूसंपादन, पुनर्वसन-विस्थापन, वाहतूक परवानग्या आणि इतर कारणामुळे या प्रकल्पास मोठा विलंब झाला असून मागील कित्येक महिन्यांपासून प्रकल्पाचे काम कासवगतीने सुरू होते. पण अखेर या प्रकल्पातील सर्व अडचणी दूर करण्यात एमएमआरडीएला यश मिळाले आहे. महत्त्वाचे म्हणजे या प्रकल्पात प्रभादेवी आणि शिवडी रेल्वे स्थानकावर ओलांडणी पूल बांधण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. आणखी वाचा- ७,३०० कोटी रुपयांचे फसवणूक प्रकरण; एसआयटी चौकशीचे उच्च न्यायालयाचे आदेश मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरून जाणारा प्रभादेवी पूल १०० वर्षांहून अधिक जुना असून त्याची पुनर्बांधणी करणे आवश्यक आहे. उन्नत रस्ता प्रकल्पात हा पूल समाविष्ट झाल्याने आता रेल्वेऐवजी एमएमआरडीएकडून प्रभादेवी पुलाची उभारणी केली जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या पुनर्बांधणीअंतर्गत सध्याच्या पुलाच्या जागी दुमजली अत्याधुनिक असा पूल बांधण्यात येणार आहे. या दुमजली पुलामुळे प्रभादेवी परिसरातील वाहतूक कोंडी दूर होणार आहे. दुमजली पुलातील पहिल्या स्तरावरून नियमित वाहनांची वाहतूक होणार आहे. तर दुसऱ्या स्तरावरून अटल सेतूवरून दक्षिण मुंबईच्या दिशेने आणि दक्षिण मुंबईतून अटल सेतूच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची वाहतूक होणार आहे. त्यामुळे उन्नत रस्ता, दुमजली पुलामुळे भविष्यात प्रभादेवीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघण्याची शक्यता आहे. दरम्यान प्रभादेवी दुमजली पुलाच्या कामासाठी सध्याचा पूल बंद करून तो पाडावा लागणार आहे. त्यामुळे पुढील दीड-दोन वर्षे वाहनचालक-प्रवाशी, पादचाऱ्यांची गैरसोय होणार आहे. मात्र त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती एमएमआरडीएतील अधिकाऱ्यांनी दिली. शक्य तितक्या लवकर दुमजली पुलाचे काम पूर्ण करून तो वाहतुकीसाठी खुला करण्याचा प्रयत्न आहे, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. आणखी वाचा- महायुतीचे सरकार भ्रष्ट, तीन पक्षांत मलई खाण्याची स्पर्धा; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा घणाघात प्रभादेवी पुलाच्या पाडकामास फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न होता. मात्र १० वी, १२ वीच्या परीक्षा लक्षात घेऊन फेब्रुवारीत पाडकाम करण्यास विरोध होताना दिसत आहे. असे असले तरी लवकरात लवकर पाडकाम करून दुमजली पुलाच्या कामास सुरुवात करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. सध्या आम्हाला रेल्वे आणि वाहतूक पोलिसांच्या ‘ना हरकरत’ प्रमाणपत्राची प्रतीक्षा आहे. ‘ना हरकत’ प्रमाणपत्र प्राप्त झाले की प्रभादेवी पूल बंद करून कामास सुरुवात केली जाईल, असे महानगर आयुक्त डॉ संजय मुखर्जी यांनी सांगितले. दरम्यान, आतापर्यंत शिवडी-वरळी उन्नत रस्त्याचे ६० टक्के काम पूर्ण झाले असून आता कामाला वेग देत येत्या दीड-दोन वर्षात उन्नत रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न आहे.
दक्षिण मुंबईतून, सागरी मार्गावरुन थेट अटल सेतूला पोहचता यावे यासाठी…
Read Moreशिवडी-वरळी उन्नत मार्गाचे काम घेणार वेग
दक्षिण मुंबईहून अटल सेतूला अतिजलद पोहचता यावे यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास…
Read More“मी ब्लॅकमेलिंगला कंटाळले होते”, लैंगिक संबंधांदरम्यानच महिलेने केली हत्या!
ब्लॅकमेलिंग करून शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडणाऱ्या एका व्यक्तीचा महिलेने…
Read Moreकोकण रेल्वेच्या दोन गाड्यांचे डबे वाढले
कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या दोन रेल्वेगाड्यांच्या संरचनेत बदल करण्यात आला…
Read Moreगोव्यात सुट्टी घालवून परत निघाले, कोल्हापूरजवळ काळाने गाठले, ३० प्रवाशांसह बस उलटली
छत्रपती संभाजी नगर येथील एका खाजगी कंपनीतील कर्मचारी सहलीसाठी गोव्याला…
Read Moreबचत गटाच्या ४० महिलांना गंडा, पैसे मागताच घरात लिंबू-सुया टाकल्या, वंशाचा दिवा विझवण्याची भीती घातली
बचत गटाच्या गटाच्या महिलांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार…
Read Moreसावंतवाडीच्या लाकडी खेळण्यांना ‘अच्छे दिन’
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी मांडलेल्या अर्थसंकल्पात भारतीय खेळण्यांच्या…
Read Moreमुंबईत बुधवारी, गुरुवारी पाणीपुरवठा बंद
पवई अँकर ब्लॉक ते मरोशी जलबोगदा (टनेल शाफ्ट) दरम्यान महानगरपालिकेमार्फत…
Read Moreसीईटीचे अर्ज भरण्यासाठी अजून एक संधी, दुसऱ्यांदा मुदतवाढ; पाच अभ्यासक्रमांचे अर्ज १० फेब्रुवारीपर्यंत भरता येणार
अधिकाधिक विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेता यावे आणि ऐनवेळी त्यांची…
Read Moreमुंबईत बुधवारी, गुरुवारी पाणीपुरवठा बंद
पवई अँकर ब्लॉक ते मरोशी जलबोगदा (टनेल शाफ्ट) दरम्यान महानगरपालिकेमार्फत…
Read Moreसर्वसामान्यांना मिळणार दिलासा! आज महाराष्ट्रात कमी झाले पेट्रोल-डिझेलचे दर
आज ३ फेब्रुवारी २०२५ रोजी तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल व…
Read More‘फिट्स इन फिटू’ : ‘त्या’ महिलेची प्रसूती सुखरूप! पोटातील बाळाची शस्त्रक्रिया…
जानेवारी अखेरीस बुलढाणा शहरात दुर्मिळ वैद्यकीय घटनेची नोंद झाली. ‘आईच्या पोटात बाळ…
Read Moreम्हाडाच्या संक्रमण शिबिरार्थींची हजारो कागदपत्रे वाळवी, उंदरांनी केली फस्त
शीव, प्रतीक्षानगर येथील म्हाडाच्या अखत्यारीतील मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना…
Read Moreपंचांशी हुज्जत, लाथ मारणं भोवलं! शिवराज राक्षे, महेंद्र गायकवाडवर कुस्तीगीर परिषदेची मोठी कारवाई
अहिल्यानगरमध्ये रविवारी (२ फेब्रुवारी) महाराष्ट्र केसरी स्पर्धेची उपांत्य व अंतिम…
Read Moreआज शेवटची कर्जत ११:५१ वाजता, रविवारीही प्रवाशांचा खोळंबा; मेगाब्लॉकचे वेळापत्रक पाहून घ्या!
रविवारी तुम्हीदेखील प्रवास करण्याच्या विचारात आहात का? तर 2 फेब्रुवारी…
Read Moreदोन वर्षापूर्वी ज्या प्रेयसीला जीवे मारण्याचा आरोप झाला; आता त्याच मुलीमुळं तुरुंगातून सुटला तरुण; नेमकं काय घडलं?
दहिसरमध्ये दोन वर्षांपूर्वी एका तरुणावर त्याच्याच प्रेयसीला पाण्याच्या टाकीवरुन धक्का…
Read Moreमहिना 1 लाखांपर्यंत पगार असेल तर…; मध्यमवर्गीय मालामाल! मोदी सरकारचं सर्वात मोठं गिफ्ट, पण…
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प मांडला असून,…
Read Moreपदपथावर झोपलेल्या कचरा वेचकाच्या शरिरावरून मोटार गेल्याने मृत्यू
पदपथावर झोपलेल्या एका कचरा वेचकाच्या शरिरावरून बेदरकार मोटार गेल्याने त्याचा…
Read Moreदातृत्व अन् त्यागाची भारत देशाची संस्कृती, सुहास हिरेमठ यांचे गौरवोद्गार
त्याग करण्याची क्षमता असणाऱ्यांकडेच दातृत्व असते. देणे म्हणजेच त्याग. त्यागातसुद्धा…
Read Moreसुट्या पैशांच्या वादावर एसटीकडून ‘यूपीआय’चा तोडगा; प्रतिसादामुळे उत्पन्नात दुप्पट वाढ
राज्य परिवहन (एसटी) महामंडळाचे वाहक आणि प्रवाशांमध्ये सुट्या पैशांवरून होणाऱ्या…
Read Moreसरकारी कोट्यातून स्वस्त दरात घरे देण्याच्या नावाखाली सुमारे २५ कोटींची फसवणूक, पुरुषोत्तम चव्हाणसह इतर आरोपीविरोधात गुन्हा
सरकारी कोट्यातून स्वस्तात घर देण्याचे आमिष दाखवून शीव येथील व्यावासायिकासह…
Read Moreविद्यार्थ्यांच्या पोषण आहारात अंडा पुलाव, गोड खिचडी, नाचणी सत्व देण्याचा पर्याय; शालेय शिक्षण विभागाची माहिती
राज्यातील सरकारी शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजनात गोड पदार्थाचा समावेश…
Read Moreलोढा बंधूंचा वाद मध्यस्थांकडे; न्यायालयाकडून पाच आठवड्यांची मुदत
लोढा हे नाव वापरण्यावरून सुरू असलेला वाद सौहार्दपूर्ण मार्गाने सोडवण्याबाबत…
Read Moreसातारा : आईने प्रियकरासोबत मुलाच्या हत्येचा रचलेला कट उधळला
अनैतिक संबंधातून आईने प्रियकरासोबत मुलाच्या हत्येचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार…
Read Moreकराडमध्ये सापडला जीबीएसचा रुग्ण?
कराड शहरात जीबीएसचा एक रुग्ण सापडला असल्याच्या चर्चेने तालुक्यात एकच…
Read Moreनाल्यांच्या सफाईसाठी ५४० कोटींचा खर्च अपेक्षित
पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून यंदाही नालेसफाई करण्यात येणार असून त्याकरीता…
Read More