पुण्यात 5 हजार किलो मोफत चिकन वाटपनंतर आता नवी मुंबईत 2500 किलो चिकन फुकट वाटले

पुण्यात 5 हजार किलो मोफत चिकन वाटपनंतर आता नवी मुंबईत  2500 किलो  चिकण फुकट वाटण्यात आले आहे.   नवी मुंबईतील जुईनगर येथे आषाढ महिन्यातील शेवटचा बुधवार निमित्त नागरिकांना 2500 किलो मोफत चिकनचे वाटप करण्यात आले. फुटक चिकण मिळवण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

आषाढ अमावस्या अर्थात गटारी अमावस्या लागणार असून त्यानंतर श्रावण सुरु होणार असल्याने नागरिक आज गटारी साजरी करत आहेत. जुईनगर विभागातील माजी नगरसेवक विशाल ससाणे यांच्यातर्फे जुईनगर विभागातील नागरिकांसाठी प्रत्येकी एक किलो चिकन मोफत वाटण्यात येत असून चिकन घेण्यासाठी नागरिकांनी देखील तोबा गर्दी केलेली पहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *