बेस्ट बसचे भाडे वाढताच प्रवाशांची संख्या घटली, तरीही बेस्टच्या उत्पन्नात 1 कोटींची वाढ; किती रुपयांनी वाढलंय बेस्टचे तिकीट?

बेस्ट प्रशासनाने प्रवासी तिकीट दरात वाढ केली आहे. मे महिन्यापासून…

Read More

Ind – Pak शस्त्रसंधीनंतर देशातील ‘ती’ 32 विमानतळं पुन्हा सुरू; कधी आहे तुमचं फ्लाईट? आताच पाहा स्टेटस

पहलगाममधील दहशतवादी हल्ला, त्यामागोमागच भारतीय लष्करानं दिलेलं या ह्ल्याचं उत्तर…

Read More

बीडमध्ये गुन्हेगारांचा सुळसुळाट; खुनाचा प्रयत्न, दरोडा प्रकरणी कराडमागोमाग आणखी एका टोळीवर मकोका

 बीडमध्ये आणखी एका टोळीवर मकोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे….

Read More

तरुणीच्या हत्येने पिंपरी चिंचवड हादरले; दोघांनी भररस्त्यात केले सपासप वार, घटना CCTVमध्ये कैद

पिंपरी चिंचवडमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील वाल्हेकरवाडी परिसरात…

Read More

हळदीच्या कार्यक्रमातून घरी जाताना बाईक दुभाजकाला धडकली अन्… दोन कुटुंबांनी आधार गमावला

मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण दुचाकी अपघात दोन तरुणांचा…

Read More

साताऱ्यात चहा घेतला अन् काही मिनिटातच होत्याचं नव्हतं! देवदर्शनाला जाण्याआधी बिरोबा मंदिरासमोर काळाचा घाला

महिलांना घेऊन देवदर्शनासाठी उज्जैनला निघालेली खासगी प्रवासी बस आणि ट्रकचा…

Read More

आज तुला बघूनच घेतो; वाळू माफियाची दादागिरी, तहसीलदारावर थेट ट्र्रॅक्टर चालवला, अखेर….

गुन्हा रोखण्यासाठी गेलेल्या तहसीलदारावर गुन्हेगारांनी हल्ला चढवला. हा धक्कादायक प्रकार…

Read More

जगातील सर्वात महागडं झाड, 1000 रुपयांचे रोपटं बनेल 7 कोटी रुपयांचे झाड; 1 मीटर लाकडाची किंमत ऐकून व्हाल हैराण!

तुमची गावात किंवा शहरात कुठेही जमीन असेल तर तुम्हाला श्रीमंत…

Read More

ठाण्यातील सामाजिक संस्था, प्रशिक्षण संस्था आणि माजी सैनिक संघटनांना जिल्हा प्रशासनाचे महत्त्वाचे आवाहन

जिल्ह्यातील सामाजिक संस्था, विविध प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आणि माजी सैनिक…

Read More

भारत पाकिस्तान युद्ध थांबलं? शस्त्रसंधीसाठी दोन्ही देशांचं एकमत; पाकिस्तानच्या मंत्र्याची पोस्ट

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवाद्यांची 9 तळं उद्ध्वस्त…

Read More

नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या ड्रग्स इंजेक्शनच्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईचा शिकाऊ डॉक्टर अडकला

सातारा शहरांमध्ये ड्रग्सची नशा करणाऱ्या युवकावर गेल्या दोन महिन्यांपासून पोलीस…

Read More

पुढील 24 तासांमध्ये थैमान! स्टेटसमध्ये फोटो पोस्ट करताय तो हा मान्सून नाही; या वादळी पावसाला म्हणायचं तरी काय?

एप्रिल महिन्याच्या अखेरच्या आठवड्यामध्ये राजस्थानच्या पश्चिम भागापासून ओडिशा, पश्चिम बंगाल,…

Read More

राज्यात बड्या अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द, युद्धजन्य परिस्थितीत वॉररूम, मॉकड्रील; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्देश

भारत आणि पाकिस्तानच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महत्त्वाच्या पदांवरील विशेषतः…

Read More

भारताच्या हल्ल्यानं पाकिस्तानात लपलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम घाबरला, दुसऱ्या देशात पळाला

भारतानं सुरू केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तान इतका घाबरला की, दहशतवादाचा…

Read More

भारताच्या वाघांनी पाकिस्तानची पक्की जिरवली, गेल्या १२ तासांमधील सर्वात मोठ्या १० घडामोडी

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर जोरदार पलटवार केला आहे. भारताच्या ‘ऑपरेशन…

Read More

लख्ख सूर्यप्रकाश क्षणात काळोखात बदलणार; राज्यातील 13 जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा, हवामानबदलाची साऱ्यांनाच धास्ती

एकिकडे युद्धाचं सावट असतानाच फक्त महाराष्ट्रावर नव्हे, तर देशभरात हवामान…

Read More

तिथे दिसता क्षणीच गोळ्या घालण्याचे आदेश, मुंबईतील मच्छिमारांना सरकारचा सज्जड इशारा

राज्यातील मत्स्य व्यवसाय विभागाने मच्छीमारांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत….

Read More

शेततळ्यात गेले तर परतलेच नाहीत, तरुणांसोबत दुर्दैवी घटना; शेत मजुरी करुन कुटुंबाला आधार देणाऱ्या लेकांचा करुण अंत

जळगावातील पाचोरा तालुक्यात अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे. पाचोरा तालुक्यातील…

Read More

क्विक अ‍ॅक्शन फोर्स; भारत-पाकिस्तान तणावानंतर पुण्यातील दगडूशेठ मंदिरात कडक बंदोबस्त

भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे काही शहरांना हाय अलर्टवर…

Read More