‘नही आता मेरे को मराठी, क्या करेगा?’ कर्मचाऱ्याच्या उर्मट उत्तरानंतर मुंबईतल्या ‘डी-मार्ट’मध्ये तुफान राडा

केंद्र सरकारकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरही मराठी भाषेला…

Read More

…म्हणून स्ट्राइक देऊन 97 रनवर खेळणाऱ्या श्रेयसला शतक पूर्ण करु दिलं नाही; शशांकचा खुलासा

पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच आपल्या नवीन संघाकडून खेळताना…

Read More

दुबईतून येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले…. अनेकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या रियाझ बंदरकरला अटक

चांगल्या मोबदल्याचे आमिष दाखवून लोकांची पावणे दोन कोटींची फसवणूक करून…

Read More

वृद्ध आई-वडिलांना पोटगी देण्यास नकार देणाऱ्या मुलाची न्यायालयाकडून कानउघाडणी; दरमहा १६ हजार पोटगी देण्याचे आदेश

वृद्ध आई-वडिलांना पोटगी देण्यास असमर्थता दर्शविणाऱ्या मुलाची न्यायालयाने कानउघाडणी केली….

Read More

चारकोल प्रदूषणकारक की पर्यावरणस्नेही? निर्णय घेण्याचे उच्च न्यायालयाचे एमपीसीबीला आदेश

शहरातील काही हॉटेल्स आणि बेकऱ्यांमधील भट्टीमध्ये वापरण्यात येणारा चारकोल हा…

Read More

महापालिकेच्या रोजगार मेळाव्यात ५४० उमेदवारांना मिळाली नोकरी, पात्र उमेदवारांच्या हातात थेट ऑफर लेटर

महानगरपालिकेने कांदिवलीमधील (पूर्व) आकुर्ली येथे उभारलेल्या कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रात…

Read More

विडंबनगीतानंतर गोंधळ!मुंबईतील स्टुडिओची शिंदे समर्थकांकडून नासधूस; पालिकेचीही हॉटेलवर कारवाई

विनोदकार कुणाल कामरा याने एका ‘शो’मध्ये सादर केलेल्या विडंबनगीताने महाराष्ट्रात…

Read More

वृद्ध आई-वडिलांना न सांभाळणाऱ्या मुलाला प्रशासनाचा दणका; बक्षीसपत्र दिलेली जमीन पुन्हा वृद्ध वडिलांना

स्वतःची शेतजमीन बक्षीसपत्र करून दिली तरीही वृद्ध आई-वडिलांना सांभाळण्याची जबाबदारी…

Read More

सरस्वती शाळेचा ९ कोटी ८९ लाख रूपयांचा अर्थसंकल्प सादर, शाळेसाठी विद्यार्थ्यांकडून आर्थिक नियोजन

येथील नौपाडा परिसरात असणाऱ्या सरस्वती सेकंडरी शाळेमध्ये शाळेच्या विकासाच्या दृष्टीकोनातून…

Read More

दगडखाणींमुळे फळपीके धोक्यात? उरण तालुक्यात धूळ आणि सुरुंग हादऱ्यांमुळे शेतकरी चिंताग्रस्त

तालुक्यातील चिरनेर आणि परिसरातील दगडखाणींमुळे येथील नगदी फळ पिके असलेल्या…

Read More

उमरखेड बसस्थानकावर स्वारगेट प्रकरणाची पुनरावृत्ती,बस चालकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

जिल्ह्यातील उमरखेड बसस्थानकावर स्वारगेट अत्याचार प्रकरणाची पुनरावृत्ती घडली. फरक एवढाच…

Read More

स्टँडअप कॉमे़डियन कुणाल कामराने आपल्याला गद्दार असा उल्लेख केल्याचा कोणताही पश्चाताप नसल्याचं म्हटलं आहे. तसंच जर आपल्याला कोर्टाने सांगितलं तरच माफी मागणार असल्याची भूमिका मांडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुणाल कामराने माफी मागावी अशी मागणी केली आहे. विधानसभेत बोलताना त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली नीच दर्जाचा विनोद आणि उपमुख्यमंत्र्यांचा अनादर केला जाऊ शकत नाही असं ते म्हणाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी फोनवरुन कुणाल कामराची चौकशी केली. कुणाल कामराने आपण तामिळनाडूत असल्याचं सांगितलं आहे. यावेळी त्याने विरोधकांनी आपल्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टार्गेट करण्यासाठी पैसे दिल्याचा आरोप फेटाळून लावला. खात्री कऱण्यासाठी कुणाल कामराने आपली खाती तपासण्याची परवानगीही दिली आहे.

कुणाल कामराच्या स्टँडअपनंतर शिवसैनिक आक्रमक झाले असून त्यांनी स्टुडिओची तोडफोड…

Read More