‘या’ रेल्वे स्थानकाजवळ अटल सेतू वांद्रे-वरळी सी लिंकला जोडणार; मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर 3 हजार मेट्रिक टनाचा डबल डेकर पूल

 मुंबईकरांचा प्रवास अगदी जलद आणि सुलभ होणार आहे. अटल सेतू…

Read More

तामिळनाडूमधील कोईम्बतूर जिल्ह्यात गर्भवती महिलेला धावत्या ट्रेनमधून खाली ढकलण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेने बलात्काराला विरोध केल्याने आरोपीने तिला धावत्या ट्रेनमधून खाली फेकून दिलं. सकाळी 10.30 वाजता ही घटना घडली आहे. 36 वर्षीय रेवती नावाची महिला तिरुप्पूर येथून आंध्रप्रदेशच्या चित्तूरला निघाली होती. महिला कोईम्बतूर-तिरुपती इंटरसिटी एक्स्प्रेसने प्रवास करत असताना हा प्रकार घडला. पीडित महिलेने आरक्षित तिकीट नसतानाही ट्रेनने प्रवास सुरु केला होता. सकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी तिने ट्रेन पकडली. महिलांच्या डब्यात जाऊन ती बसली होती. यावेळी त्या डब्यात तिच्यासह आणखी सात महिला होत्या असं अधिकाऱ्याने सांगितलं आहे. ट्रेन 10 वाजून 15 मिनिटांनी जोलारपेट्टई स्थानकात दाखल झाली. यावेळी डब्यातील इतर सर्व महिला खाली उतरल्या. यामुळे पीडित महिला डब्यात एकटीच होती. PlayUnmute Fullscreen ट्रेन स्थानकावरुन सुटत असताना 27 वर्षीय आरोपी हेमराज त्या डब्यात चढला. तो थोडा वेळ बसला होता. नंतर महिला एकटीच असल्याचं लक्षात येताच त्याने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा महिलेने त्याला लाथ घालत विरोध करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपीने तिला धावत्या ट्रेनमधून खाली ढकललं असं अधिकाऱ्याने सांगितलं आहे. धावत्या ट्रेनमधून पडल्याने महिला गंभीर जखमी झाली असून हात, पाय आणि डोक्याला इजा झाली आहे. अधिकाऱ्यांनी तिला वेल्लोर सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, महिला आपल्या आईच्या घरी चालली असताना हा प्रकार घडला. महिलेने दिलेल्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, तसंच आरोपीला अटक करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा नियमित गुन्हेगार आहे. याआधीही तो अशा प्रकरणांमध्ये अडकला आहे. याआधीही तो हत्या आणि चोरीच्या गुन्ह्यात अटक झाला आहे.

तामिळनाडूमधील कोईम्बतूर जिल्ह्यात गर्भवती महिलेला धावत्या ट्रेनमधून खाली ढकलण्यात आल्याची…

Read More

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर आढळलं संशयास्पद ड्रोन; संवेदनशील भागात हे ड्रोन नेमकं आलं कसं?

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ड्रोन प्रतिबंधित…

Read More

Mumbai-Pune च्या प्रवाशांनो, पनवेल एक्झीट मार्ग 6 महिने बंद; पर्यायी मार्ग काय? आताच माहिती करुन घ्या!

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरुन प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची अपडेट…

Read More

सोसायटी विरूद्ध श्वानप्रेमी वाद, आदेशानंतरही भटक्या श्वानांना खायला घालण्यापासून रहिवाशाला रोखले

सोसायटीच्या आवारात भटक्या श्वानांना खायला देणाऱ्या एका सदस्याच्या गृहसेवकाला सोसायटीत…

Read More

अनिल अंबानींना न्यायालयाचा दिलासा; कॅनरा बँकेच्या आदेशाला स्थगिती, कारवाईबाबत आरबीआयला विचारणा

 उद्योगपती अनिल अंबानी यांच्या कंपनीचे कर्ज खाते फसवे असल्याचे जाहीर…

Read More

अपात्र ‘लाडक्या बहिणीं’मुळे साडेचारशे कोटींचा फटका; निकषांचे उल्लंघन करणाऱ्या पाच लाख लाभार्थी बाद

महत्त्वाकांक्षी अशा ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील निकषांचे उल्लंघन करीत…

Read More

मुख्यध्यापकाकडून १० वर्षांच्या विद्यार्थिनीवर अत्याचार; आईला कुणकुण, सरपंचाला घेत गाठली शाळा अन्…

जालना जिल्ह्यातील एका गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत हा गुन्हा घडला….

Read More

वर्षा बंगल्यावर रेड्याची शिंगं पुरली म्हणून फडणवीस तिथं जायला घाबरतात; संजय राऊतांच्या दाव्यामुळे खळबळ

वर्षा बंगल्याप्रकरणी खासदार संजय राऊत  रोज नवनवे आरोप आणि दावे…

Read More

महाराष्ट्रात हे चाललयं काय? एका बाईमुळे संपूर्ण गाव भयभित! तक्रार करूनही पोलीस कारवाई का करत नाहीत?

धाराशिवच्या कळंब तालुक्यातील तांदुळवाडी गाव, हे गाव सध्या जादूटोण्याच्या दहशतीखाली…

Read More

गोळी झाडली रानडुकरावर, आवाज आला माणसाचा! पालघरमध्ये हत्या प्रकरणी 9 मित्रांना अटक

महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यात शिकार करण्यासाठी गेलेल्या काही गावकऱ्यांच्या गटाने आपल्याच…

Read More