स्वातंत्र्यदिनी नगरच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यात देशविरोधी घोषणा; पाच युवक ताब्यात

स्वातंत्र्यदिनी नगर शहराजवळील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यात देशविरोधी वादग्रस्त घोषणाबाजी झाल्याचा…

Read More

मूल होत नसल्याने उपचारासाठी गेलेल्या महिलेचा अचानक मृत्यू; गंभीर आरोप करत नातेवाईक म्हणाले…

कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मूल होत नसल्याने हिस्ट्रोलेप्रोस्कोपीसाठी…

Read More

पुण्याच्या वाहतूक कोंंडीवर गडकरींचा रामबाण उपाय; सुरु होणार हवेतून चालणाऱ्या बसेस

 पुणे शहर दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबरच पुण्यातील वाहनांची…

Read More

ठाण्यातील कळवा रुग्णालयाचा भोंगळ कारभार उघड; उपचारांअभावी एका दिवसात ५ मृत्यू

 जिल्हा रुग्णालयाचे काम सुरू असल्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून ठाणे महापालिकेचे…

Read More

मुंबईत धडकी भरवणारा अपघात; खांबाला धडकून अर्टिगाचे दोन तुकडे, आत ५ जण अडकले अन् मग…

मुंबईतील कुर्ला परिसरात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास भरधाव वेगाने जाणारी अर्टिगा…

Read More

गणेशमूर्तींवरील उंचीच्या मर्यादेची अट हमीपत्रातून वगळण्यात आली असून यंदा पीओपी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करता येणार आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह पीओपीची गणेशमूर्ती साकारणाऱ्या मूर्तिकारांना महानगरपालिकेकडून दिलासा मिळाला आहे. गणेश मंडळांना मंडप उभारणीच्या परवानगीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता यावे यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर १ ऑगस्ट २०२३ पासून संगणकीय एक खिडकी पद्धतीने अर्ज सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर > नागरिकांकरिता टॅब >अर्ज करा >मंडप (गणेश/नवरात्रोत्सव) > Ganpati/Navaraytri Mandap Application मध्ये नमूद केलेल्या लिंकवर १ ऑगस्टपासून १३ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी ५वाजेपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. आणखी वाचा-वांद्रे रिक्लेमेशन, आदर्शनगर, अभ्युदयनगर वसाहतींचा पुनर्विकास मोतीलाल नगरच्या धर्तीवर? या अटी कायम शाडूच्या किंवा पर्यावरणपूरक साहित्यापासून बनवलेल्या मूर्तीच्या मागे उजव्या खांद्यावर हिरव्या रंगाचे वर्तुळ आणि ‘पीओपी’ची मूर्ती असल्यास लाल रंगाच्या वर्तुळाची खूण करणे आवश्यक आहे. त्याची खातरजमा मंडळांना करावी लागणार आहे. मूर्तीचे विसर्जन जवळच्या कृत्रिम तलावात करण्याचा प्रयत्न करू, असेही या हमीपत्रात म्हटले आहे.

मुंबई महानगरपालिकेची रुग्णालये, आरोग्य केंद्रे, प्रसुतिगृहांमध्ये रुग्णांना उत्तम सुविधा मिळाव्या…

Read More

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना घातलेली चार फूटाच्या मातीच्या गणेशमूर्तीची अट वगळली

मुंबई महानगरपालिकेने यंदा गणेशोत्सवासाठी लागू केलेली चार पुटांच्या गणेशमूर्तीची अट…

Read More

बलात्काराच्या जखमा विसरत मुलीने दिला बाळाला जन्म, आई होताच पुन्हा एकदा गँगरेप

राजस्थानमध्ये (Rajasthan) बलात्कार पीडितेवरच पुन्हा एकदा सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची…

Read More

ठाण्याच्या काही भागात आज ५० टक्के पाणी कपात, ऐन पावसाळ्यात नागरिकांपुढे पाणी टंचाईचे संकट

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून उल्हास नदी…

Read More

सैराट पेक्षा डेंजर स्टोरी ! प्रेम विवाह होण्याआधीच बापाने खेळ संपवला; लेकीसह असे कृत्य केले की…

जन्मदात्या पित्यानेच लेकीची हत्या केल्याची खळबळजन घटना नांदेडमध्ये घडली आहे….

Read More

अत्याचार पीडितेची कौमार्य चाचणी बंद; उच्च न्यायालयाच्या इशाऱ्यानंतर वैद्यकीय शिक्षण विभागाला जाग

लैंगिक अत्याचार पीडित व्यक्तीची वैद्यकीय तपासणी करताना, कौमार्य चाचणीचा वापर…

Read More

ठाण्यात डान्सबारमध्ये धक्कादायक प्रकार, नोकराचा बारबालेवर जडला जीव; खुश करण्यासाठी असं केलं की.

 मानपाडा पोलिसांनी २ सराईत चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत. युसूफ शेख,…

Read More

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील वर्दडी बु येथील २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. गोठ्यातील लोखंडी अँगलला तरुणाने गळफास घेतला. अशोक कलाजी लिपने असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. बॉयफ्रेण्डची हत्या, सुटकेसमध्ये टाकून समुद्रात फेकले, मग तरुणाची मित्रांसोबत पार्टी, पण… सिंदखेडराजातील वर्दडी बु सोनोशी रस्त्यावर अशोकचा गोठा आहे. अशोकचे वडील कलाजी लिपने यांनी ८ ऑगस्टच्या रात्री कुटुंबासोबत जेवण केले. त्यानंतर साडेनऊच्या सुमारास बैलांना चारा टाकण्यासाठी ते गोठ्यावर गेले. यावेळी समोरील दृश्य पाहून त्यांना हादराच बसला. त्यांचा मुलगा अशोक गोठ्यातील अँगलला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांना दिसून आला. मुलाला त्या अवस्थेत बघितल्याने त्यांनी हंबरडा फोडला. त्यांच्या रडण्याच्या आवाज ऐकून अशोक दहातोंडे, नंदलाल आटोळे, विनायक काकडे, संजय लिपने यांनी गोठ्याकडे धाव घेतली. अशोकच्या गळ्यातील दोर सोडून त्याला खाली उतरविण्यात आले. त्यानंतर तात्काळ रुग्णवाहीकेतून सिंदखेडराजा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी अशोकला मृत घोषित केले.

झपाट्याने वाढत असलेली स्पर्धा धावपळीचे युग आणि स्वतःला सिद्ध करण्याकरिता…

Read More

मॅरेज सर्टिफिकेट हवंय झाडं लावा, लगेच होईल काम; राज्यातील ‘या’ गावाने घेतला निर्णय

महाराष्ट्रातील एका गावाने कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. सिंधुदुर्ग (sindhudurg) जिल्ह्यातील…

Read More

एका चिठ्ठीने घात केला! प्रेमप्रकरणाच्या संशयातून २२ वर्षाय तरुणाची निर्घृण हत्या, मुलीच्या वडिलांनी…

संभाजीनगरहून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मुलीसोबतच्या प्रेमप्रकरणातून 22…

Read More