6 तासांचा प्रवास दोन तासांत, 12 स्थानके…; बुलेट ट्रेन कधी धावणार, तारीख आली समोर

भारतातील पहिली बुलेट ट्रेन लवकरच रुळांवर धावणार आहे. बुलेट ट्रेनच्या लाँचची तारीखदेखील ठरवण्यात आली आहे. भारतातील दोन महत्त्वपूर्ण शहरांना  ही बुलेट ट्रेन जोडणार आहे. बुलेट ट्रेनच्या कामाचा एक महत्त्वाच्या टप्पाच्या कामाला सुरुवात झाली आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात विद्युतीकरण सुरू केले असून, सध्या गुजरातमधील सुरत-बिलीमोरा या विभागात ओव्हरहेड ईलेक्ट्रिफिकेशन उभारणीचे काम सुरू झाले आहे.

मुंबई-अहमदाबाद 508 किलोमीटर लांबीच्या बुलेट ट्रेन मार्गावर भारतात प्रथमच 2025 केव्ही अर्थात 25,000 व्होल्टची ओव्हरहेड ट्रॅक्शन सिस्टीम उभारली जात आहे. ताशी 320 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या ट्रेनसाठी
अखंड, स्थिर व सुरक्षित वीजपुरवठा करण्यासाठी ही प्रणाली विकसित केली.

या गोंधळात अनेक प्रवाशांना ही लोकल सोडावी लागली. ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या या प्रकारामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला. लोकलचे दरवाजे अचानक का लॉक झाले, याबाबतची अधिकृत माहिती मात्र मिळू शकलेली नाही. तांत्रिक बिघाडामुळे लोकलचे दरवाजे बंद राहिल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सकाळी होणाऱ्या मुसळधार पावसामुळे कर्मचारी बॅग आणि छत्र्या घेऊन ट्रेनमध्ये गर्दीत प्रवेश करतात. त्यात अशा घटनांमुळे ते अजून कठीण होतं.

प्रवाशांच्या मते कोपर आणि डोंबिवली स्थानकावरील प्रवासी डाऊन मारून एसी लोकलमध्ये असतात. त्यामुळे लोकल सुटण्यापूर्वीच ट्रेनमध्ये गर्दी असते. त्यामुळे कल्याण स्थानकावरील प्रवाशांना चढण्यासाठी अधिक अडचण निर्माण झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *