मीरा रोड येथील राहत्या घरी एका ५५ वर्षीय महिलेने तिच्या…
Read MoreAuthor: indianewsnet
दातांच्या उपचारासाठी वापरलेले २० लाखांचे उपकरण परत मिळाले
एक डॉक्टर महिला दातांच्या उपचारासाठी वापरलेले २० लाख रुपये किंमतीचे…
Read Moreदादरसह मुंबईत पाच दिवसांत ५९३ किलो प्लास्टिक जप्त; दंडाची रक्कम ऐकून व्हाल थक्क
मुंबईत सोमवारपासून प्लास्टिक बंदीची मोहीम सुरू झाली असून गेल्या पाच…
Read Moreगणेशोत्सवात तीन दिवस १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकास परवानगी
यंदा गणेशोत्सवात केवळ तीन दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वानिक्षेपकाचा वापर…
Read Moreराज्यात १ कोटी ३९ लाख ९२ हजार ३०४ गोवंशीय पशुधन आहे. लम्पी आजाराला प्रतिबंध करण्यासाठी ‘गोट पॉक्स’ नावाची लस टोचण्यात येते. यंदा १ कोटी, २५ लाख पशुधनाचे लसीकरण झाले आहे. उर्वरित लसीकरण या आठवडय़ात पूर्ण करण्याचे पशुसंवर्धन विभागाचे नियोजन आहे. एकीकडे लसीकरण वेगाने सुरु असले तरी मृत जनावरांच्या मालकांना नुकसानभरपाई देण्यास मात्र पशुसंवर्धन विभागाची चालढकल सुरू आहे. मृत गाईसाठी ३० हजार, मृत बैल २५, तर वासरांसाठी १६ हजार भरपाई पशुपालकांना देण्यात येते. २०२०-२१ आणि २०२१-२२ मध्ये लम्पी आजाराने २८ हजार ४३७ पशुधन दगावले होते. त्यापोटी १६ हजार ५३९ पशुपालकांना ४१ कोटी ८८ लाख रुपयांची भरपाई देण्यात आली होती. २०२० मध्ये नुकसानभरपाई देण्याच्या निर्णयाचा अवधी मार्च २०२३ पर्यंत होता. त्यामुळे नुकसानभरपाई देण्यात येणार की नाही, याविषयी प्रशासनामध्ये संभ्रम होता. शेतकरी आणि लोकप्रतिनिधींची ओरड सुरू झाल्यावर जुलै महिन्यात पशुपालकांना भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला. मृत जनावरांचा पंचनामा केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती भरपाईचे लाभधारक पात्र ठरवते. यंदा मात्र या सर्व कामांत पशुसंवर्धन विभागाकडून वेळकाढूपणा झाल्याने पशु मालकांना मदत मिळण्यात अडचणी येत आहेत. राज्यात २०१५ मध्ये गोवंश हत्या प्रतिबंध कायदा अस्तित्वात आला. गोसेवा आयोग स्थापन करण्यासाठी विधेयक मंजूर करण्यात आले आहे. गोसेवा करण्यासाठी ३४ स्वंयसेवी संस्थांना शासन प्रत्येकी १ कोटी अनुदानही देते. मात्र, गोवर्गीय पशुधनाचा सांभाळ करणाऱ्या पशुपालकांना भरपाई देण्याकडे मात्र पशुसंवर्धन विभाग उदासीन असल्याचे चित्र आहे. राज्यात प्रादुर्भाव वाढला पुणे : राज्यातील दहा जिल्ह्यांमधील जनावरांमध्ये लम्पी रोगाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. त्यात प्रामुख्याने सोलापूर, नगर, हिंगोली, सांगली या जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्य सरकार लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी ग्वाही पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. आतापर्यंत ७० टक्के जनावरांना लस देण्यात आली आहे, असे विखे-पाटील यांनी सांगितले.
शंकर-जयकिशनपासून विशाल आणि शेखरपर्यंत अनेक आघाडीच्या संगीतकारांबरोबर काम करणारे ज्येष्ठ…
Read Moreलम्पीने जनावरे दगावली ३२४६, भरपाई फक्त १८० साठी!; नुकसानभरपाई विलंबाचा शेतकऱ्यांना फटका
राज्यात यंदा लम्पी चर्मरोगाचा उद्रेक झाला असून, गोवंशीय जनावरांमधील हा…
Read Moreकिनारामार्ग मोकळा!; कोकणाच्या सागरी क्षेत्र आराखडय़ास केंद्राची मंजुरी
कोकणातील मुंबई वगळून पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सागरी…
Read Moreमहत्त्वाच्या रेल्वेगाड्यांना आता कर्जत, पनवेल, रोहा, लोणावळ्यात थांबा
गेली अनेक वर्षे तांत्रिक कारणांमुळे मध्य रेल्वेला काही महत्त्वाच्या स्थानकांवर…
Read Moreसाकेत खाडी पुलावरून अवजड वाहतूकीला बंदी; ठाणे वाहतूक पोलिसांचा निर्णय
मुंबई-नाशिक महामार्गावरील साकेत पूलावरील मार्गिकेच्या लोखंडी पट्टीतील जोडणीच्या भागामधील बेअरिंग…
Read Moreपुण्यातून ५० कोटी रुपयांचे ‘मेथाक्युलोन’ अमली पदार्थ जप्त; महसूल गुप्तचर यंत्रणेची कारवाई
महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) पथकाने पुणे परिसरातून तब्बल ५० कोटी…
Read Moreअपहरण झालेल्या पाच वर्षांच्या मुलीची सुटका, ४८ तासांत आरोपीला पकडण्यात जुहू पोलिसांना यश
पाच वर्षांच्या मुलीला लॉलीपॉप घेऊन देण्याचे आमिष दाखवून तिचे अपहरण…
Read Moreमुंबई : विमानतळावरील विमानत बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी
विमानतळावरील एका विमानात बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी नवी मुंबईतील डायल ११२…
Read Moreयवतमाळ: ऑटो उलटून १३ विद्यार्थी जखमी
शाळा सुटल्यानंतर घरी परतत असलेल्या विद्यार्थ्यांचा ऑटो उलटून १३ विद्यार्थी…
Read Moreमुंबईतील भटक्या कुत्र्यांचे जानेवारीमध्ये सर्वेक्षण
मुंबईमधील भटक्या कुत्र्यांचे जानेवारी २०२४ मध्ये सर्वेक्षण करण्यात येणार आहे….
Read More‘माझ्या आईची तब्येत खूप बिघडलीय, लवकर या’ डॉक्टर घरी येताच तरुणीने कपडे काढले आणि…
आईच्या तब्येतीचं कारण देत एका तरुणीने डॉक्टरला (Doctor) घरी बोलवून…
Read Moreकोकणातील प्रसिद्ध कुणकेश्वर मंदिराने लागू केला ड्रेस कोड; तोकडे कपडे घालणाऱ्यांना ट्रस्ट देणार वस्त्रे
दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिराच्या…
Read Moreघरामागील संरक्षक भिंतीनेच केला घात, कुर्ल्यात 18 वर्षीय मुलीचा चिरडून मृत्यू
कुर्ला पश्चिम येथील सुभाष नगरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत…
Read Moreआईनेच केला घात! मुलगी साखरझोपेत असताना अंगावर पेट्रोल ओतून पेटवले, धक्कादायक कारण समोर
आई आणि मुलीच्या नात्याला कलंक लावणारी घटना संभाजीनगरहुन समोर आली…
Read Moreएन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना अँटिलिया प्रकरणात दिलासा; सुप्रीम कोर्टातून मिळाला जामीन
अँटिलिया बॉम्ब प्रकरण आणि व्यापारी मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी अटक…
Read Moreपश्चिम रेल्वेवर गुरुवारी दोन तासांचा ब्लॉक, ‘या’ ट्रेन रद्द होणार, पाहा यादी
पश्चिम रेल्वेकडून अतुल आणि वलसाड दरम्यान दोन तासांचा ब्लॉक घेण्यात…
Read Moreसांगलीत अघोरी प्रकार, घोड्यांचे गुप्तांग तारांनी शिवले, कारण ऐकून अंगावर काटा येईल
सांगलीत एक भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. घोड्यांच्या बाबतीत एक…
Read Moreचंद्रयान मोहिमेचे यश हा देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा
भारत आज महासत्तेकडे वाटचाल करीत आहे, त्यामुळे चंद्रयानाचे यश हे…
Read Moreमुंबईत अंधेरी येथे पाईप लाईन फुटली; गच्चीवरुन 7 मजली उंच इमारतीच्य आता पाणी शिरले
मुंबईच्या अनेक परिसरात पाणी कपात असतानाच पश्चिम मुंबईत पाईप लाईन…
Read Moreज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं निधन, सोज्ज्वळ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड
मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतली सोज्ज्वळ अभिनेत्री अशी ओळख असलेल्या अभिनेत्री…
Read Moreपुण्यातील ९ लाख लाभार्थ्यांना ‘आनंदाचा शिधा’, गणेशोत्सवासह दिवाळी होणार गोड
गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने राज्य सरकारने अवघ्या शंभर रुपयांत…
Read Moreतरण तलावाआधीच वादाच्या लाटा; शिंदे गटाच्या संकल्पनेस ठाकरे गटाचा कडाडून विरोध
घोडबंदर रोड भागात तीन तरण तलाव उभारण्याच्या शिंदे गटाच्या आमदाराच्या…
Read Moreआई सतत कुणाशी फोनवर बोलते? मुलाचा चारित्र्यावर संशय, राहत्या घरातच माऊलीला संपवलं
अल्पवयीन मुलाने आपल्याच जन्मदात्या आईचा खून केल्याची धक्कादायक घटना मुंबईजवळच्या…
Read Moreदिवावासी, आता रूळ ओलांडू नका! रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय; वाचा सविस्तर…
दिवा रेल्वे स्थानकात रेल्वे रूळ ओलांडताना होणारे मृत्यू रोखण्यासाठी आणि…
Read Moreउल्हासनगरच्या ज्वेलर्समध्ये सव्वातीन कोटींची दागिनेचोरी, दोन महिन्यांनी आरोपी असे अडकले जाळ्यात
उल्हासनगरमधील विजयालक्ष्मी ज्वेलर्स या दुकानातून ३ कोटी २० लाखांचे सहा…
Read Moreठाणे-बोरिवली भुयारी मार्ग: एमएमआरडीए नेमणार प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार
ठाणे ते बोरिवली भुयारी मार्ग (दुहेरी बोगदा) प्रकल्पाच्या कामाचे व्यवस्थापन…
Read More