मुंबईत महिला डॉक्टरला मारहाण, रक्ताने माखलेले कापसाचे बोळे फेकले आणि..; मद्यधुंद अवस्थेत रुग्णाचा राडा

मुंबईत एका महिला डॉक्टरला मारहाण करण्यात आल्याची घटना लोकमान्य टिळक…

Read More

केंद्रीय मंत्र्याच्या पत्नीचं डेंग्यूने निधन! मोदींचा सहकारी देतोय मृत्यूशी झुंज

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचे सदस्य असलेल्या जुआल ओराम यांच्या पत्नीचं…

Read More

पोलीस हवालदाराच्या मुलाकडून रिव्हाॅल्वरमधून गोळीबार, ग्रामीण पोलीस दलातील हवालदारासह मुलांविरुद्ध गुन्हा दाखल

पोलीस हवालदाराच्या मुलाकडून रिव्हाॅल्वरमधून गोळीबार करण्यात आल्याची चित्रफीत नुकतीच प्रसारित…

Read More

बीकेसी सायबर सेल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री उशिरा नालासोपार्यामधून एकाला तर माहीममधून एकाला अटक करण्यात आली आहे अमोल पटेल (२९ वर्षे ) आणि कल्पेश सेवक (३५ वर्षे) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणाचा सूत्रधार कल्पेश सेवक असल्याचे तपासात समोर आले आहे. कल्पेश सेवक यानेच बनावट संकेतस्थळ तयार केले होते. तर या बनावट संकेतस्थळावरील पेमेंट लिंकद्वारे पन्नास हजाराची जी रक्कम ऑनलाईन पद्धतीने अदा झाली होती ती कल्पेश सेवक यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाली होती. हाच धागा पकडत पोलिसांनी तपास केला आणि आरोपींना पकडण्यात यश मिळवले. अमोल पटेल हा आपण म्हाडाचा अधिकारी असल्याचे सांगत नागरिकांना घरे दाखवत असे आणि म्हाडाची घरे देण्याच्या नावे त्यांची फसवणूक करत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान याप्रकरणी सायबर पोलीस पुढील तपास करत आहेत. तर अटक करण्यात आलेल्या दोघांना सहा दिवसांची पोलीस पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे. म्हाडाची घरे ही सोडतीद्वारेच सोडत पूर्व आणि सोडती नंतरची प्रक्रिया पूर्ण करत म्हाडाच्या माध्यमातूनच वितरित केले जातात. त्यामुळे कुठल्याही भूलथापांना बळी न जाता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच अर्ज दाखल करत म्हाडाच्या सोडतीत सहभागी व्हावे असे आवाहन सायबर पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

भायखळा येथील राणीच्या बागेतील अर्थात वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान…

Read More

राष्ट्रवादीच्या मतांवर काँग्रेस विजयी, माझ्यासारखा सक्षम मुस्लीम उमेदवार हवा, दुर्रानींची मागणी

“पाथरी विधानसभा मतदारसंघ हा पारंपारिकरित्या शरद पवार यांना मानणारा आहे….

Read More

विद्युत तारांच्या जाळ्याचा शाॅक देऊन ठार केल्याप्रकरणी मयतच्या पत्नीसह सासू सासऱ्यांवर कारवाई

सिंधुदुर्गामध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. कुडाळ तालुक्यातील माणगाव…

Read More

लोकल प्रवासी आज काळ्या फिती लावून करणार प्रवास; कोकण रेल्वे मार्गावरील ‘या’ मागण्यांसाठी आंदोलन

मुंबईकरांची लाइफलाइन म्हणजे लोकल. गेल्या काही वर्षांपासून लोकलचा भार वाढला…

Read More

‘पुतण्या म्हणून कायम दुःख..’, रोहित काकांच्या चुकीवर म्हणाले, ‘हा निर्णय तुमचा नाहीच, यामागे…’

बारामती लोकसभा मतदरासंघामधून सुप्रिया सुळेंविरुद्ध सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्याची चूक…

Read More