महाविकास आघाडीचे तुष्टीकरणाचे धोरण असून ते सत्तेवर आल्यास अनुसूचित जाती-जमाती,…
Read MoreCategory: व्यवसाय
महिलेला ढकलून मंगळसूत्र चोरणारा अटकेत
उपवन येथील स्वामी समर्थ मठ परिसरात ३६ वर्षीय महिलेला ढकलून…
Read Moreतीन दिवसांची सुट्टी! मतदानावर काय परिणाम…
लोकशाहीचा सर्वात मोठा सण हा निवडणुका समजल्या जातात. पर्यायाने यात…
Read Moreहडपसर येथील भीमाशंकर सोसायटीच्या तिसर्या मजल्यावर आग
पुणे शहरातील हडपसर भागातील लोहिया उद्यान जवळील भीमाशंकर सोसायटीच्या तिसर्या…
Read Moreआरक्षणासाठी ५० टक्के मर्यादा तोडू! नांदेडमधील सभेत राहुल गांधींकडून मोदी लक्ष्य
एकूण लोकसंख्येत ज्या समाजघटकाचे जेवढे प्रमाण त्यानुसार वाटा ठरला पाहिजे….
Read Moreचेंबूरमध्ये गॅस गळतीमुळे घराला आग, वृद्ध व्यक्ती जखमी
चेंबूरच्या वाशीनाका परिसरात बुधवारी रात्री स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरमधून झालेल्या गळतीमुळे…
Read Moreगोवंडीत बोगस महिला डॉक्टरला अटक
कुठलीही वैद्यकीय पदवी नसताना अनधिकृतरित्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या गोवंडीतील एका…
Read Moreपोलीस असल्याच्या बतावणीने सराफाची फसवणूक; सोनसाखळी चोरून चोरटा पसार
पोलीस असल्याची बतावणी करुन चोरट्याने सराफ व्यावसायिकाची फसवणूक केल्याची घटना…
Read Moreसोलापुरात ठाकरे गटाचा काँग्रेसवर बहिष्कार
सोलापुरातील महाविकास आघाडीतील वाद विकापोला गेला आहे. आघाडीच्या उमेदवाराविरुद्धच काँग्रेसने…
Read Moreमधुमेहाच्या औषधांपेक्षांही परिणामकारक आहेत ही 5 फळं; रक्तातील साखर ठेवतील नियंत्रणात
थंडीची सुरुवात झाली आहे. गोड-गुलाबी थंडी कितीही हवीहवीशी वाटत असली तरीदेखील…
Read Moreदादरवरून थेट रत्नागिरी जाणारी पॅसेंजर सेवा बंद; प्रवाशांचे हाल
मुंबई शहर आणि उपनगरातील कोकणवासियांचा मुंबई – रत्नागिरीचा प्रवास सुखकर…
Read Moreदादर-माहीम मतदारसंघ: मूलभूत आणि पायाभूत सुविधांवर भर
दादर – माहीम विधानसभा मतदारसंघात होऊ घातलेल्या तिरंगी लढतीकडे सर्वांचे…
Read Moreमालवण शिवपुतळा दुर्घटना प्रकरण: जयदीप आपटे, चेतन पाटीलच्या जामीन याचिकेवर उच्च न्यायालयातच सुनावणी
मालवण शिवपुतळा दुर्घटना प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि पुतळ्याचे बांधकाम…
Read Moreरब्बी कांदा लागवड लाख हेक्टरने वाढणार; जाणून घ्या, देशभरातील रब्बी लागवडीचा अंदाज
राज्यातील रब्बी हंगामातील कांदा लागवड क्षेत्र सरासरी साडेचार लाख हेक्टर…
Read Moreमहिलांना पंधराशे रुपये देण्याऐवजी शेतकऱ्यांच्या पिकाला भाव द्या – शर्मिला ठाकरेगेल्या ७५ वर्षांत मनसे वगळता सर्वच मोठ्या राजकीय पक्षांनी सत्ता उपभोगली आहे. पण, हे पक्ष पायाभूत सुविधा देऊ शकलेले नाहीत, अशी टीका शर्मिला ठाकरे यांनी मंगळवारी ठाण्यातील मनसेच्या चौक सभेत बोलताना केली. महिलांना १५०० रुपये देण्याऐवजी शेतकऱ्यांच्या पिकाला भाव द्या आणि हाताला काम द्या, जेणेकरून महिलांना पैसे देण्याची गरज भासणार नाही, असेही त्या म्हणाल्या. ठाणे शहर मतदारसंघातील मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांच्या प्रचारासाठी शर्मिला ठाकरे यांनी गोकुळनगर भागात चौक सभा घेतली. या सभेत बोलताना त्यांनी सर्वच राजकीय पक्षांवर टीका केली. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली. या ७५ वर्षांत सर्वच राजकीय पक्षांनी सत्ता उपभोगली आहे. काही पक्षांनी देशात, राज्यात तर काही पक्षांनी पालिकेत सत्ता उपभोगली आहे. परंतु हे पक्ष पायाभूत सुविधा देऊ शकलेले नाहीत, अशी टीका शर्मिला ठाकरे यांनी केली.
गेल्या ७५ वर्षांत मनसे वगळता सर्वच मोठ्या राजकीय पक्षांनी सत्ता…
Read Moreझारखंडमध्ये पहिल्या सत्रात १३ टक्के मतदान
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान…
Read Moreराज्यात गुरुवारपासून हलक्या सरी; जाणून घ्या, दिल्लीत दाट धुके का पडले
आंध्र प्रदेश, तमिळनाडूच्या किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे….
Read Moreगॅस सिलिंडरच्या भीषण स्फोटामध्ये मुलगा ठार; उंडाळेतील भीषण दुर्घटना
घरगुती गॅस सिलिंडरच्या भीषण स्फोटात १४ वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी अंत…
Read Moreआकाश पाळण्यात बसली अन् डोक्याची कवटीच उडाली! केस अडकले, हळूहळू…; अंगाचा थरकाप उडवणारी घटना
उत्तर प्रदेशातील कन्नौज जिल्ह्यातील तालग्राम क्षेत्रातील माधौनगर येथे एका जत्रेचे…
Read Moreपेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा इंधनाचा दर
महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित असतात. दररोज…
Read Moreठाणे जिल्ह्याच्या प्रचारातून वाहतूक कोंडीचा मुद्दाच हरवला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात हजारो कोट्यवधी रुपयांचे पायाभूत…
Read Moreफोटो फ्रेममध्ये येणाऱ्या कार्यकर्त्याला रावसाहेब दानवेंनी लाथाडलं; VIDEO व्हायरल!
भाजपाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर…
Read Moreपतीचा पत्नी, मेहुणी, सासऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला
वस्तीत राहणाऱ्या तरुणीवर प्रेम जडल्यानंतर युवकाने तिच्याशी प्रेमविवाह करण्यासाठी खूप…
Read Moreशिंदे एका तासासाठी 15-16 बॅग कपडे नेतात? राऊतांचा सवाल; म्हणाले, ’25-25 कोटी…’
यवतमाळमधील वणी येथे प्रचारसभेसाठी पोहोचलेले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या बॅगांची…
Read Moreकांदिवलीमध्ये १४ भटक्या कुत्र्यांचे मृतदेह
कांदिवली येथील एका नाल्यात १४ भटक्या कुत्र्यांचे मृतदेह गोणीत भरून…
Read Moreकर्करोगावरील उपचाराच्या नावाने फसवणूक
कर्करोगावर उपचार देतो असे सांगून भामट्यांनी ५० हजार रुपयांना फसवणूक…
Read Moreमुंबईतल्या गोराईमध्ये मृतदेहाचे सात तुकडे आढळल्याने खळबळ, हातावरच्या टॅटूने गूढ वाढवलं
मुंबईतल्या गोराई या भागात एका माणसाचा मृतदेह सात तुकडे केलेल्या…
Read Moreघराबाहेर खेळताना दीड वर्षाचा मुलगा पडला गटारात, पुढे जे घडलं त्याने आई-वडिलांच्या पायाखालची जमिनच सरकली
आपल्या लहान मुलांच्या प्रत्येक हालचालीकडे बारकाईने लक्ष ठेवणे किती गरजेचे…
Read Moreबाळासाहेबांवरुन राज ठाकरेंनी डिवचलं! राऊतांकडून मोजून 9 शब्दात उत्तर; म्हणाले, ‘राज ठाकरे काय…’
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी दिंडोशीमध्ये झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जाहीर…
Read More7 तुकडे करुन डोकं, हात-पाय प्लॅस्टिकच्या डब्यात भरले…; गोराईच्या जंगलात सापडला गोणीत भरलेला मृतदेह
मिळालेल्या माहितीनुसार, गोराईच्या बाबर पाडा येथे महाराष्ट्रात पर्यटन विकास विभागाच्या…
Read More