ठाण्याच्या काही भागात आज ५० टक्के पाणी कपात, ऐन पावसाळ्यात नागरिकांपुढे पाणी टंचाईचे संकट

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून उल्हास नदी…

Read More

सैराट पेक्षा डेंजर स्टोरी ! प्रेम विवाह होण्याआधीच बापाने खेळ संपवला; लेकीसह असे कृत्य केले की…

जन्मदात्या पित्यानेच लेकीची हत्या केल्याची खळबळजन घटना नांदेडमध्ये घडली आहे….

Read More

अत्याचार पीडितेची कौमार्य चाचणी बंद; उच्च न्यायालयाच्या इशाऱ्यानंतर वैद्यकीय शिक्षण विभागाला जाग

लैंगिक अत्याचार पीडित व्यक्तीची वैद्यकीय तपासणी करताना, कौमार्य चाचणीचा वापर…

Read More

ठाण्यात डान्सबारमध्ये धक्कादायक प्रकार, नोकराचा बारबालेवर जडला जीव; खुश करण्यासाठी असं केलं की.

 मानपाडा पोलिसांनी २ सराईत चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत. युसूफ शेख,…

Read More

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील वर्दडी बु येथील २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. गोठ्यातील लोखंडी अँगलला तरुणाने गळफास घेतला. अशोक कलाजी लिपने असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. बॉयफ्रेण्डची हत्या, सुटकेसमध्ये टाकून समुद्रात फेकले, मग तरुणाची मित्रांसोबत पार्टी, पण… सिंदखेडराजातील वर्दडी बु सोनोशी रस्त्यावर अशोकचा गोठा आहे. अशोकचे वडील कलाजी लिपने यांनी ८ ऑगस्टच्या रात्री कुटुंबासोबत जेवण केले. त्यानंतर साडेनऊच्या सुमारास बैलांना चारा टाकण्यासाठी ते गोठ्यावर गेले. यावेळी समोरील दृश्य पाहून त्यांना हादराच बसला. त्यांचा मुलगा अशोक गोठ्यातील अँगलला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांना दिसून आला. मुलाला त्या अवस्थेत बघितल्याने त्यांनी हंबरडा फोडला. त्यांच्या रडण्याच्या आवाज ऐकून अशोक दहातोंडे, नंदलाल आटोळे, विनायक काकडे, संजय लिपने यांनी गोठ्याकडे धाव घेतली. अशोकच्या गळ्यातील दोर सोडून त्याला खाली उतरविण्यात आले. त्यानंतर तात्काळ रुग्णवाहीकेतून सिंदखेडराजा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी अशोकला मृत घोषित केले.

झपाट्याने वाढत असलेली स्पर्धा धावपळीचे युग आणि स्वतःला सिद्ध करण्याकरिता…

Read More

मॅरेज सर्टिफिकेट हवंय झाडं लावा, लगेच होईल काम; राज्यातील ‘या’ गावाने घेतला निर्णय

महाराष्ट्रातील एका गावाने कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. सिंधुदुर्ग (sindhudurg) जिल्ह्यातील…

Read More

एका चिठ्ठीने घात केला! प्रेमप्रकरणाच्या संशयातून २२ वर्षाय तरुणाची निर्घृण हत्या, मुलीच्या वडिलांनी…

संभाजीनगरहून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मुलीसोबतच्या प्रेमप्रकरणातून 22…

Read More

आरोग्यकेंद्रात डॉक्टर नाही, शासकीय रुग्णवाहिकेत डिझेल नाही… कोपरगावात गरोदर महिलेचा मृत्यू

एकीकडे महाराष्ट्राच्या विकासाच्या गोष्टी केल्या जातात. सरकार कोणाचंही असो आपल्या…

Read More

चाकरमान्यांना बाप्पा पावणार! मुंबई-गोवा हायवेची एक लेन गणेशोत्सवापूर्वी सुरू होण्याची शक्यता

मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या कित्येत वर्षांपासून रखडले आहे. ठिकठिकाणी पडलेल्या…

Read More

BJP पदाधिकारी सना खानची हत्या! मृतदेह हिरन नदीत फेकला; आरोपी म्हणाला, ‘मीच डिक्कीतील रक्त पुसून…’

नागपूरमधील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी सना खानची हत्या झाल्याची धक्कादायक…

Read More