बीकेसी सायबर सेल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री उशिरा नालासोपार्यामधून एकाला तर माहीममधून एकाला अटक करण्यात आली आहे अमोल पटेल (२९ वर्षे ) आणि कल्पेश सेवक (३५ वर्षे) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणाचा सूत्रधार कल्पेश सेवक असल्याचे तपासात समोर आले आहे. कल्पेश सेवक यानेच बनावट संकेतस्थळ तयार केले होते. तर या बनावट संकेतस्थळावरील पेमेंट लिंकद्वारे पन्नास हजाराची जी रक्कम ऑनलाईन पद्धतीने अदा झाली होती ती कल्पेश सेवक यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाली होती. हाच धागा पकडत पोलिसांनी तपास केला आणि आरोपींना पकडण्यात यश मिळवले. अमोल पटेल हा आपण म्हाडाचा अधिकारी असल्याचे सांगत नागरिकांना घरे दाखवत असे आणि म्हाडाची घरे देण्याच्या नावे त्यांची फसवणूक करत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान याप्रकरणी सायबर पोलीस पुढील तपास करत आहेत. तर अटक करण्यात आलेल्या दोघांना सहा दिवसांची पोलीस पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे. म्हाडाची घरे ही सोडतीद्वारेच सोडत पूर्व आणि सोडती नंतरची प्रक्रिया पूर्ण करत म्हाडाच्या माध्यमातूनच वितरित केले जातात. त्यामुळे कुठल्याही भूलथापांना बळी न जाता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच अर्ज दाखल करत म्हाडाच्या सोडतीत सहभागी व्हावे असे आवाहन सायबर पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

भायखळा येथील राणीच्या बागेतील अर्थात वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान…

Read More

राष्ट्रवादीच्या मतांवर काँग्रेस विजयी, माझ्यासारखा सक्षम मुस्लीम उमेदवार हवा, दुर्रानींची मागणी

“पाथरी विधानसभा मतदारसंघ हा पारंपारिकरित्या शरद पवार यांना मानणारा आहे….

Read More

विद्युत तारांच्या जाळ्याचा शाॅक देऊन ठार केल्याप्रकरणी मयतच्या पत्नीसह सासू सासऱ्यांवर कारवाई

सिंधुदुर्गामध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. कुडाळ तालुक्यातील माणगाव…

Read More

लोकल प्रवासी आज काळ्या फिती लावून करणार प्रवास; कोकण रेल्वे मार्गावरील ‘या’ मागण्यांसाठी आंदोलन

मुंबईकरांची लाइफलाइन म्हणजे लोकल. गेल्या काही वर्षांपासून लोकलचा भार वाढला…

Read More

‘पुतण्या म्हणून कायम दुःख..’, रोहित काकांच्या चुकीवर म्हणाले, ‘हा निर्णय तुमचा नाहीच, यामागे…’

बारामती लोकसभा मतदरासंघामधून सुप्रिया सुळेंविरुद्ध सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्याची चूक…

Read More

“पप्पा माझ्या जाण्याने तुमचा खर्च कमी होईल..”; चिठ्ठी लिहित कल्याणच्या शाळकरी मुलाने आयुष्य संपवलं

कल्याण पूर्व भागात असलेल्या आयडियल शाळेतील एका विद्यार्थ्याने रविवारी राहत्या…

Read More

येरवड्यातील तारकेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून दोन लाखांची रोकड चोरणारी टोळी गजाआड

येरवड्यातील तारकेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून दोन लाखांची रोकड चोरणाऱ्या चोरट्यांच्या…

Read More

कोविड उपचारात गैरव्यवहाराबद्दल जयकुमार गोरे यांच्याविरुद्ध गुन्हा

साताऱ्यातील मायणी येथील वैद्यकीय महाविद्यालयातील करोना उपचार केंद्रातील गैरव्यवहाराबाबत केलेल्या…

Read More

मराठवाड्यात ७ महिन्यांत ५११ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी, कोणत्या भागात सर्वाधिक घटना?

शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी शासनस्तरावर विविध प्रयत्न सुरू आहेत. मात्र, असे…

Read More