शिर्डीला पोहचण्याआधीच अघटित घडलं; गुरूपौर्णिमा उत्सवासाठी मुंबईतून पायी निघालेल्या साई भक्तांचा वाटेतच मृत्यू

शिर्डीत गुरु पौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाते. अनेक…

Read More

आधी कोरडा, आता ओल्या दुष्काळाने शेतकरी हैराण, धुळ्यात ढगफुटी सदृश्य पाऊस, शेकडो एकर शेत पाण्याखाली

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा शहराचा दोंडाईचा परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला….

Read More

मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या उपायुक्तांकडे मागितली पाच लाखांची खंडणी, भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मिरा -भाईंदर महानगरपालिकेचे उपायुक्त रवी पवार व त्यांच्या सहकाऱ्यांचे बनावट…

Read More

ठाणे : ऐन पावसाळ्यात ठाणेकरांपुढे कचरा समस्या, वाहनांसह प्रकल्प बंद पडण्याबरोबरच कोंडीमुळे नियोजन बिघडल्याचा प्रशासनाचा दावा

मुसळधार पावसामुळे गेल्या आठवड्यात ठाणेकरांना पाणी टंचाईच्या समस्येचा सामना करावा…

Read More

उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये तीन वर्षीय मुलीची हत्या करण्यात आली आहे. या हृदयद्रावक घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. चिमुकली तिच्या मामाच्या लग्नासाठी आली होती. तिच्या मृत्यूनं लग्नघरावर दु:खाचा डोंगर कोसळला. चाकूनं भोसकून चिमुकलीची हत्या करण्यात आली. उत्तर प्रदेशच्या मेरठमधील भावनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली. चिमुकलीचा शोध रात्रभर घेण्यात आला. सकाळी तिचा मृतदेह स्मशानात सापडला. लोहियानगरच्या सपनाचा विवाह गाझियाबादच्या साहनी चुंगी परिसरात राहणाऱ्या अमितशी झाला होता. सपनाचा भाऊ चमनचं लग्न ठरलं. त्यासाठी सपना आणि अमित त्यांच्या दोन मुलांना घेऊन माहेरी आली होती. भाविका आणि युग अशी तिच्या दोन मुलांची नावं आहेत. वरात दतावली गावात पोहोचली. सप्तपदी सुरु असताना चिमुकली भाविका झोपली. त्यावेळी सपना आणि अमित लग्नविधींमध्ये व्यग्र होते.

पलंगावर झोपलेली भाविका पुढच्या काही मिनिटांमध्ये एकाएकी गायब झाली. ही…

Read More

चोरीच्या गुन्ह्यांतील २७ वर्षीय आरोपीने पोलीस ठाण्यातील शौचालयाच्या खिडकीची जाळी तोडून पलायन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीला चोरीच्या दागिन्यांसह रंगेहाथ पकडण्यात आले होते. याप्रकरणी आरोपी पोलीस कोठडीत होता. आरोपीने पलान केल्यामुळे आता त्याच्याविरोधात आणखी एक गुन्हा वाकोला पोलिसांनी दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सांताक्रुझ पूर्व येथील वाकोला परिसरातील रहिवासी, तक्रारदार पॅरेलाल राजभर गावी जाणारी पत्नी व मुलाला सोडण्यासाठी मंगळवारी रेल्वे स्थानकावर गेले होते. दोघांना रेल्वेत बसवून राजभर व त्यांची मुलगी घरी परतले असता घराच्या दरवाजाचे कुलूप कोणी तरी काढल्याचे दिसले. दरवाजा आत ढकलला असता तो आतून बंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी दरवाजा ठोकला. त्यावेळी आतून अचानक एका व्यक्तीने दरवाजा उघडला व लोखंडी सळीने राजभर यांच्यावर हल्ला केला. त्यात ते जखमी झाले. त्यांनी आरडाओरडा केला असता शेजारी मदतीला धावले. शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांनी आरोपीला पकडण्यात यश आले. आरोपीकडे घरातील दागिने सापडले.

याप्रकरणी राजभर यांनी वाकोला पोलिसांकडे तक्रार केली. या तक्रारीच्या आधारे…

Read More

सगळीकडे कर्फ्यू, भितीने शाळांना सुट्टी आणि शोध घेण्यासाठी 100 जणांचे पथक तैनात; संभाजीनगरमध्ये नेमकी दहशत कुणाची?

संभाजीनगरमध्ये सध्या एका बिबट्याची दहशत आहे.  संभाजीनगरच्या उल्कानगरी भागात सोमवारी…

Read More

एसटीचे राज्यातील पहिले यात्रा बसस्थानक उभे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करणार

एसटी महामंडळाच्या पंढरपूरमधील जागेवर राज्यातील पहिले ३४ फलाटांचे ‘चंद्रभागा यात्रा…

Read More

अंबानींच्या लग्नात बॉम्बस्फोट होणार असल्याची धमकी दिल्याप्रकरणी अभियंत्याला अटक, मुंबई पोलिसांची कारवाई

भारतातील प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी…

Read More

विदर्भ, मराठवाड्यासह घाटमाथ्यावर विजांच्या कडकडाटासह पाऊस; देशभरातील मान्सूनचा स्पष्ट अंदाज काय?

 मागील 24 तासांपासून राज्याच्या बहुतांश भागांमध्ये बरसमाऱ्या पावसाचा जोर आता…

Read More

भाईंदरमधील ‘त्या’ पिता-पुत्राच्या मृत्यूचं गूढ अधिक वाढलं; सूनेनं दिलेल्या माहितीमुळं प्रकरणाला नवं वळण

मुंबईतील भाईंदर या उपनगरामध्ये मागील आठवड्यात रेल्वे स्थानकाजवळ पिता-पुत्राने केलेल्या…

Read More

मुंबईकरांना दिलासा! वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी धरणांतील पाणीसाठ्यात वाढ

मुंबईकरांची तहान भागवणा-या सातही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरु…

Read More