जरा हसा पाहु बायको By indianewsnet November 4, 2015 एक विवाहीत स्त्री स्वत:च्याच जिभेवर हळद, कुंकु नि अक्षदा लावत होती… तेवढ्यात… नवरा:- अगं हे काय करतेस? बायको:- अहो दसरा आहे ना आज ! म्हणुन शस्त्राची पुजा करतेयं…”