मराठ्यांचे वादळ मुंबईत! अटल सेतूवर शुक्रवारी दोन तासांची वाहतूक कोंडी, मुंबईच्या प्रवेशद्वारांवर जॅम

 मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यातील विविध भागातून आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेतपहाटेपासूनच मोठ्या संख्येने आंदोलकांमी मुंबईच्या दिशेने कूच केली होतीमुंबईची वेश समजला जाणाऱ्या वाशी टोल नाक्यावरही आंदोलकांची मोठी गर्दी जमली होतीतरकाही आंदोलकांनी मुंबईत येणयासाठी अटल सेतूचा आधार घेतलाशुक्रवारी सकाळी अटल सेतूवर मोठी वाहतूक कोंडी झाली होतीवाहनचालकांना दोन तास एकाच जागेवर अडकून पडावे लागले होतेअटल सेतूवर सुमारे दोन किमीपर्यंतच्या रांगा लागल्या होत्या.

वेवर अटल सेतूपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्यातसंच पूर्व द्रुतगती महामार्गावर शिवडीजवळ मोठी कोंडी झाली होतीवाहनांची ही कोंडी अटल सेतूपर्यंत पोहोचली होतीअटल सेतूवरील 20 मिनिटांच्या प्रवासासाठी वाहनांना दोन तासांहून अधिक वेळ लागला होताआंदोलकांसह मुंबईत कामानिमित्त येत असलेल्या वाहनचालकांचचाही त्यातून खोळंबा झाला.

अटल सेतूवरुन मुंबईच्या दिशेने मराठा आंदोलकांनी प्रवास केला . त्यामुळं अटल सेतूवरही मोठी कोंडी निर्माण झाली होतीआंदोलकांच्या मागणीमुळं आणि पोलिसांच्या सुचनेनुसार एमएमआरडीएने अटल सेतूवरुन येणाऱ्या वाहनांना टोल माफी दिली होती.

 28ऑगस्टला दुपारपासूनच आंदोलक मुंबईनवी मुंबईत दाखल होण्यास सुरुवात झाले होतेनवी मुंबईतील बाजार समितीसिडको प्रदर्शन केंद्रतेरणा विद्यालयासह जागा मिळेल तिथे आंदोलकांनी मुक्काम केला होतातसंचवाशी टोलनाता ते वाशी प्लाझापर्यंत आंदोलकांच्या वाहनांची रांग लागली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *