आज सोनं स्वस्त झालं की महाग? वाचा आजचे 18,22 आणि 24 कॅरेटचे दर

 आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहेआंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडी आणा जागतिक बाजारपेठ याचा परिणाम सोन्याच्या दरांवर होताना दिसत आहेआज MCX वर सोन्याच्या दरात वाढ झाली आहेआज काय आहेत सोन्याचे दर जाणून घेऊयात.

आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल 1,640 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 1 लाखांवर पोहोचलं आहेतर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 96,200 रुपयांवर पोहोचलं आहेत्याचबरोबर 18 कॅरेट सोन्याच्या दरात 1,230 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 1,230 रुपयांवर स्थिरावलं आहेगुडरिटर्न्सनुसार हे आजचे दर आहेत.

आज काय आहेत सोन्याचे भाव?

ग्रॅम सोनं किंमत

10 ग्रॅम 22 कॅरेट 96,200 रुपये

10 ग्रॅम 24 कॅरेट 1,04,950 रुपये

10 ग्रॅम 18 कॅरेट 78,710 रुपये

ग़्रॅम सोनं किंमत

ग्रॅम 22 कॅरेट 9,620 रुपये

ग्रॅम 24 कॅरेट 10,495 रुपये

ग्रॅम 18 कॅरेट 7,871 रुपये

ग्रॅम सोनं किंमत

ग्रॅम 22 कॅरेट 76, 960 रुपये

ग्रॅम 24 कॅरेट 83,960 रुपये

ग्रॅम 18 कॅरेट 62, 968 रुपये

मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट– 96,200 रुपये

24 कॅरेट– 1,04,950 रुपये

18 कॅरेट– 78,710 रुपये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *