मुंबईकरांनो विकेंडला गणेश मंडळे फिरण्याचा प्लान आखताय? तर ही बातमी एकदा वाचाच

मुंबईत सध्या गणेशोत्वसाचा माहोल आहेदक्षिण मुंबईतील विविध मंडळाचे गणपती बघण्यासाठी व बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी तोबा गर्दी उसळली आहेमुंबईत गणेशोत्सवाची धूम असतानाच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानात उपोषण सुरू केलं आहेआरक्षणाच्या मागणीसाठी फोर्ट परिसरात अनेक आंदोलकांनी ठिय्या मांडला आहेफोर्ट परिसरात आंदोलन सुरू असल्यानेबेस्ट बसच्या मार्गात बदल करण्यात आले आहेतत्यामुळे प्रवाशांना इच्छितस्थळी जाण्यास अडचणी येत आहेतपरिणामीप्रवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

मुंबईत गणेशोत्सवादरम्यान गणपतीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होतेनेमके त्याचदरम्यान आंदोलनाच्या निमित्ताने मराठा आंदोलक सीए‌सएमटी परिसरात दाखल झालेत्यामुळे वाहतूक पोलिसांनी अनेक मार्ग बंद केले आहेततसेच वाहनधारकांनाही मोठी कसरत करत पर्यायी मार्गाने जावे लागेल.

असे आहेत बदल?

बेस्ट बस मार्ग क्रमांक 135,50 भाऊ धक्का रोडऐवजी माझगाव येथून वळवण्यात आली आहेबेस्ट बस मार्ग क्रमांक 46 काळाचौकीबस मार्ग 504,5025015211-33507 मानखुर्द येथील शीव-पनवेल महामार्गावरील बस सेवा महाराष्ट्र नगर पुलावरून चालवण्यात येत आहेबेस्ट बस मार्ग क्रमांक14, 2866,69,126 महापालिका मार्गाऐवजी महात्मा फुले मार्केट येथून चालवण्यात येत आहे.

बस मार्ग क्रमांक

बेस्ट बस मार्ग क्रमांक 5, 15, 83, 86, 88 महात्मा गांधी मार्ग

132 तात्पुरता बंद बेस्ट बस मार्ग क्रमांक 9, 14, 103, 124, 83 महात्मा गांधी मार्गावरून चालवण्यात येत आहे. बेस्ट बस मार्ग क्रमांक ए-1,ए-126, ए-126, ए-45, ए-26 सीएसएमटीऐवजी डी. एन. रोडवरून चालवण्यात येत आहे. तर, बेस्ट बस मार्ग क्रमांक 132 तात्पुरत्या कालावधीसाठी बंद करण्यात आला आहे.

बेस्ट बस मार्ग क्रमांक ए-26 ही ए-19 या मार्गावरून चालवण्यात येत आहे. बेस्ट बस मार्ग क्रमांक 46, 50 बेरिष्टर नाथ पै मागएिवजी काळाचौकी मार्गे चालवण्यात येत आहे. बेस्ट बस मार्ग क्रमांक 66. 124, 125 सीएसएमटीऐवजी मुंबई सेंट्रलमार्गावरून चालवण्यात येत आहे. बेस्ट बस मार्ग क्रमांक 164 महाराणा प्रताप चौकऐवजी मुंबई सेंट्रल येथून चालवण्यात येत आहे. बेस्ट बस मार्ग क्रमांक 66, ए-30 सीएसएमटीऐवजी भारत माता येथून चालवण्यात येत आहे. त्यामुळे मुंबईकरांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *