‘या’ शहरात Bike चालकांसाठी महत्त्वाची बातमी

नाशिक शहरात 1 डिसेंबर पासून पुन्हा हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे. हेल्मेट न घातल्यास मोटर वाहन कायदानूसार कारवाई यासोबतच पाचशे रुपये दंडाची शक्यता आहे. पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांचे आदेश दिला आहे. हेल्मेट न घातल्यामुळे चालू वर्ष 83 दुचाकी चालकांचा मृत्यू झाला आहे. पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या काळात बदलीनंतर मोहीम शिथिल झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *