- Home
- मनमाडला पावसाचा फटका, वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने मोठं नुकसान
मनमाडमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस. वाऱ्यामुळे झाडांची पडझड तर घरांचंही नुकसान. विजेचे खांब पडल्यामुळे वीज पुरवठा खंडीत झालाय. रेल्वे रुळावर झाडं पडल्याने वाहतुकीचा खोळंबा,