पहिल्या कसोटीत श्रीलंकेकडून अनपेक्षित पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर दुसऱ्या कसोटीतही भारताची सुरुवात अडखळत झाली आहे. सलामीवीर मुरली विजयह अजिंक्य रहाणे तंबूत परतले आहेत
गॉल कसोटीतील पराभवानंतर भारतीय संघात तीन बदल करण्यात आलेत. फिरकीपटू हरभजन सिंहला विश्रांती देऊन अष्टपैलू खेळाडू स्टुअर्ट बिन्नीला संघात जागा देण्यात आली आहे. पण भारताची सुरुवातचं अडखळत झाल्याने आजच्या दिवसात भारतीय संघ बॅकफूटवर जातो का हे पहावं लागणार आहे.

