दिल्लीत पारा चाळीशीपार; शाळांच्या सुट्ट्या ८ जुलैपर्यंत वाढवल्या

एकीकडे देशभरात मान्सूनच्या पावसाने दमदार हजेरी लावलेली असताना राजधानी दिल्ली आणि परिसरात मात्र तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. इथला पारा रविवारी ४३ डिग्रीवर जाऊन पोहोचला. त्यामुळे दिल्ली सरकारने शाळांच्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये ८ जुलैपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सर्व सरकारी आणि खासगी प्राथमिक शाळांना हे निर्देश दिले आहेएकीकडे देशभरात मान्सूनच्या पावसाने दमदार हजेरी लावलेली असताना राजधानी दिल्ली आणि परिसरात मात्र तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. इथला पारा रविवारी ४३ डिग्रीवर जाऊन पोहोचला. त्यामुळे दिल्ली सरकारने शाळांच्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये ८ जुलैपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सर्व सरकारी आणि खासगी प्राथमिक शाळांना हे निर्देश दिले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *