1 जूनपासून सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

1 जूनपासून सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

1 जून पासून सेवाकरात वाढ होणार आहे. अडीच टक्क्यांनी ही वाढ होणार आहे. त्यामुळं सर्वसामान्यांच्या खिशाला त्याची झळ बसणार आहे.

सेवा करात वाढ झाल्यानं ऑनलाईन खरेदी, ऑन लाईन रेल्वे तिकीट, विमानाचा प्रवास महागणार आहे. तसेच मोबाइल बिल, बीज बील यासारख्या बिलांवर देखील सेवाकर आकारण्यात येणार असल्याने सर्वसामान्यांचं बजेटही कोलमडणार आहे.

तसंच हॉटेल्स आणि रेस्टॉरेंटमधलं जेवण शिवाय सिनेमाची तिकिटं 1 जूनपासून महाग होणार आहेत. सध्या सेवाकर हा 12.36 टक्के एवढा आहे. यामध्ये आणखी 2.5 टक्यांनी वाढ होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *