मुंबईत एकाच महिन्यात दोनदा उष्णतेच्या लाटेचा इशारा; तर या जिल्ह्यांत पाऊस बरसणार, वाचा आजचे हवामान

मुंबईत रेकॉर्डब्रेक उष्णतेची नोंद झाली आहे. मंगळवारी तापमानाचा पारा थेट 38 अंशावर गेला होता. त्यामुळं ऑक्टोबर हिट अधिक तीव्र झाली आहे. उकाड्यामुळे हैराण झाले आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, गुरुवारपर्यंत शहर आणि उपनगरात उष्ण आणि दमट वातावरण कायम राहणार असून पुढील काही दिवस मुंबईकारांना उष्णतेचा त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *