वाढतà¥à¤¯à¤¾ वयातील मà¥à¤²à¤¾à¤‚कडे जरासं दà¥à¤°à¥à¤²à¤•à¥à¤·à¤¹à¥€ कसं नकळत तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ जीवावर बेतू शकतं याचं जà¥à¤µà¤²à¤‚त उदाहरण मà¥à¤‚बईचà¥à¤¯à¤¾ कांजूरमारà¥à¤—मधà¥à¤¯à¥‡ पाहायला मिळालं आहे. आई-वडिलांचà¥à¤¯à¤¾ अनà¥à¤ªà¤¸à¥à¤¥à¤¿à¤¤à¥€à¤¤ घरात खेळताना गळफास बसून 11 वरà¥à¤·à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ चिमà¥à¤°à¤¡à¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ मृतà¥à¤¯à¥‚ à¤à¤¾à¤²à¤¾ आहे.
मà¥à¤²à¤¾à¤‚चे वडील कामानिमितà¥à¤¤ बंगळà¥à¤°à¥à¤²à¤¾ असतात तर à¤à¤•ा सà¤à¤¾à¤°à¤‚à¤à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ तयारीसाठी आई बाहेर गेली असताना ही दà¥à¤°à¥à¤˜à¤Ÿà¤¨à¤¾ घडली. रविवारी दोन मà¥à¤²à¤¾à¤‚ना बाहेरà¥à¤¨ लॉक लावून आई कामासाठी गेली होती. तà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡à¤³à¥€ दोघे à¤à¤¾à¤Š घरात नेहमीपà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¥‡à¤š आईचà¥à¤¯à¤¾ ओढणीने दहीहंडीचा खेळ खेळत होते.
ओढणी बांधून दà¥à¤¸à¤°à¥‡ टोक छताचà¥à¤¯à¤¾ पाईपला बांधले आणि 11 वरà¥à¤·à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ चिकू मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡à¤š सोहमने à¤à¥‹à¤•ा घेतला. मातà¥à¤° हा à¤à¥‹à¤•ाच तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ जीवावर बेतला. गळà¥à¤¯à¤¾à¤¤ अडकवलेलà¥à¤¯à¤¾ ओढणीचा सोहमचà¥à¤¯à¤¾ गळà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ फास बसला आणि जागेवरच तà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ मृतà¥à¤¯à¥‚ à¤à¤¾à¤²à¤¾.
कांजूरमारà¥à¤— पोलीस सà¥à¤Ÿà¥‡à¤¶à¤¨ पà¥à¤¢à¥€à¤² कारवाई करत आहेत. या घटनेतून आपलà¥à¤¯à¤¾ मà¥à¤²à¤¾à¤‚ना डोळà¥à¤¯à¤¾à¤¤ तेल घालून जपा हाच संदेश पà¥à¤¨à¥à¤¹à¤¾ à¤à¤•दा अधोरेखित होत आहे.

