जे. जे. रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤²à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² तीन निवासी डॉकà¥à¤Ÿà¤°à¤¾à¤‚नी मदà¥à¤¯à¤§à¥à¤‚द अवसà¥à¤¥à¥‡à¤¤ पोलिसांवरच हलà¥à¤²à¤¾ चढविलà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ घटना ताडदेव à¤à¤¾à¤—ात घडली. या घटनेनंतर पोलिसांनी या तिघांना अटक केली.
जे. जे. रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤²à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² औषधे, असà¥à¤¥à¤¿à¤°à¥‹à¤— आणि किरणोतà¥à¤¸à¤°à¥à¤— या विà¤à¤¾à¤—ांतील तीन डॉकà¥à¤Ÿà¤°à¤¾à¤‚नी ताडदेव विà¤à¤¾à¤—ात थेट पोलिसांवर हलà¥à¤²à¤¾ चढवला. डॉ. शिव पंकज महेंदà¥à¤°, डॉ. वेद आशीष रवीश आणि डॉ. राहà¥à¤² जैन अशी या तिघांची नावे आहेत. हे तिघेही पà¥à¤°à¤¥à¤® वरà¥à¤·à¤¾à¤‚चे निवासी डॉकà¥à¤Ÿà¤° आहेत.
शनिवारी तà¥à¤¯à¤¾à¤‚ना गिरगाव येथे नà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤²à¤¯à¤¾à¤¤ हजर करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले. तेथे तà¥à¤¯à¤¾à¤‚ना नà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤§à¥€à¤¶à¤¾à¤‚नी जामीन अरà¥à¤œ फेटाळणà¥à¤¯à¤¾à¤¤ आला आहे. या तिघा डॉकà¥à¤Ÿà¤°à¤¾à¤‚ना ताडदेव पोलिसांचà¥à¤¯à¤¾ कोठडीत ठेवणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले असून तà¥à¤¯à¤¾à¤‚ची अधिक चौकशी पोलीस करीत असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ सूतà¥à¤°à¤¾à¤‚नी सांगितले.
