नाशिक, अमरावतीनंतर कोल्हापुरात अश्लील व्हिडीओ कांड! 15 पेक्षा जास्त तरुणींसोबत लैंगिक अत्याचार, मग Video बनवले अन्…

शिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दररोज धक्कादायक खुलासे होत असतात. नाशिकनंतर अमरावतीमधील परतवाड्यामधील अयान प्रकरणाने महाराष्ट्राची झोप उडवली. त्या कोल्हापूरातही तसंच एक प्रकरण समोर आल्यामुळे महाराष्ट्र हादरला आहे. शाहिद सनदे नावाच्या एका तरुणाला कोल्हापूर पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली परिसरात शाहिद सनदे या नराधमाने जवळपास 15 मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. एवढंच नाही तर त्यांच्यासोबत लैंगिक अत्याचार करुन व्हिडीओ काढले आणि ते मित्रांना पाठवले. ही घटना उघड झाल्यानंतर शहरात एकच खळबळ माजली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *