लग्नाच्या आमिषाने नाशकात अल्पवयीन मुलीवर अत्याचार, रुम उपलब्ध करुन देणाऱ्या लॉज मालकावरही गुन्हा

येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून त्याची चित्रफित समाजमाध्यमात व्हायरल केल्या प्रकरणात दाखल पोक्सो गुन्ह्यात सहआरोपींची संख्या वाढली आहे. अंजनेरी शिवारातील लॉज चालक हर्षद अशोक बोडके (३३, रा. तळवाडे) यास अटक करण्यात आली.

काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा पोलिस अधीक्षकांनी अत्याचार व पोक्सोसारख्या गुन्ह्यांत हॉटेल व लॉजमध्ये रूम उपलब्ध करून देणाऱ्या हॉटेल व लॉज मालक/चालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *