वà¥à¤¹à¤¾à¤Ÿà¥à¤¸ अॅप आणि फेसबूकचा वापर करणà¥à¤¯à¤¾à¤¸ पतीने विरोध केला मà¥à¤¹à¤£à¥‚न à¤à¤•ा विवाहितेने राहतà¥à¤¯à¤¾ घरात गळफास घेऊन आतà¥à¤®à¤¹à¤¤à¥à¤¯à¤¾ केली. अपरà¥à¤£à¤¾ (२०), असे आतà¥à¤®à¤¹à¤¤à¥à¤¯à¤¾ केलेलà¥à¤¯à¤¾ विवाहितेचे नाव आहे.
अपरà¥à¤£à¤¾ ही आपलà¥à¤¯à¤¾ पतीसह कौनदमपालयम परिसरात राहत होती. तिचा पती कà¥à¤®à¤¾à¤° हा टà¥à¤°à¤• चालक असलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ तो कायम फिरतीवर असतो. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ घरी à¤à¤•टà¥à¤¯à¤¾à¤š असलेलà¥à¤¯à¤¾ अपरà¥à¤£à¤¾ ही तासनतास वà¥à¤¹à¤¾à¤Ÿà¥à¤¸ अॅप आणि फेसबूकचा वापर करत असे.
जà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡à¤³à¥€ कà¥à¤®à¤¾à¤° घरी येत असे, तà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡à¤³à¥€à¤¹à¥€ ती मोबाईलवर चाटींग करणà¥à¤¯à¤¾à¤¤ वà¥à¤¯à¤¸à¥à¤¤ राहत असलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ कà¥à¤®à¤¾à¤° यांनी तीवà¥à¤° नाराजी वà¥à¤¯à¤•à¥à¤¤ केली. तरीही ती जà¥à¤®à¤¾à¤¨à¤¤ नसलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ रागाने संतापलेलà¥à¤¯à¤¾ कà¥à¤®à¤¾à¤° याने तिचा मोबाईल हिसकावून घेतला. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ संतापलेलà¥à¤¯à¤¾ अपरà¥à¤£à¤¾ हिने घराचा दरवाजा लावून गळफास घेत आतà¥à¤®à¤¹à¤¤à¥à¤¯à¤¾ केली.
हा पà¥à¤°à¤•ार उघडकीस आलà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर जबरदसà¥à¤¤ मानसिक धकà¥à¤•ा बसलेलà¥à¤¯à¤¾ कà¥à¤®à¤¾à¤° यानेही आतà¥à¤®à¤¹à¤¤à¥à¤¯à¥‡à¤šà¤¾ पà¥à¤°à¤¯à¤¤à¥à¤¨ केला. मातà¥à¤°, नातेवाईकांचà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤¸à¤‚गावधानाने तो थोडकà¥à¤¯à¤¾à¤¤ वाचला.

