पोलिस दल सोडून दहशतवादी संघटनेमधà¥à¤¯à¥‡ सहà¤à¤¾à¤—ी à¤à¤¾à¤²à¥‡à¤²à¥à¤¯à¤¾ दोघा अतिरेकà¥à¤¯à¤¾à¤‚ना गà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤°à¥€ पहाटे लषà¥à¤•राचà¥à¤¯à¤¾ जवानांनी जमà¥à¤®à¥‚-काशà¥à¤®à¥€à¤°à¤šà¥à¤¯à¤¾ दोडा जिलà¥à¤¹à¥à¤¯à¤¾à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ à¤à¤¾à¤²à¥‡à¤²à¥à¤¯à¤¾ चकमकीत ठार मारले.
लषà¥à¤•राचà¥à¤¯à¤¾ जवानांनी दोडा पटà¥à¤Ÿà¥à¤¯à¤¾à¤¤ रातà¥à¤°à¥€ उशिरा कारवाई सà¥à¤°à¥ केली होती. पहाटे साडेचारचà¥à¤¯à¤¾ सà¥à¤®à¤¾à¤°à¤¾à¤¸ हे दोन दहशतवादी ठार à¤à¤¾à¤²à¥‡ अशी माहिती लषà¥à¤•राचे पà¥à¤°à¤µà¤•à¥à¤¤à¥‡ à¤à¤¸.à¤à¤¨.आचारà¥à¤¯ यांनी दिली.
या दोनà¥à¤¹à¥€ दहशतवादà¥à¤¯à¤¾à¤‚ची ओळख पटली असून, गà¥à¤²à¤¾à¤® नबी मंगनू आणि रईठअहमद अशी तà¥à¤¯à¤¾à¤‚ची नावे आहेत.
आमà¥à¤¹à¥€ या दोनà¥à¤¹à¥€ अतिरेकà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ मागावर होतो अखेर गडी नालà¥à¤²à¤¾à¤¹à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ चकमकीत या दोनà¥à¤¹à¥€ दहशतवादà¥à¤¯à¤¾à¤‚ना कंठसà¥à¤¨à¤¾à¤¨ घातले. या दहशतवादà¥à¤¯à¤¾à¤‚जवळील शसà¥à¤¤à¥à¤°à¤¾à¤¸à¥à¤¤à¥à¤°à¥‡ जपà¥à¤¤ करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आली आहेत अशी माहिती जमà¥à¤®à¥‚ à¤à¥‹à¤¨à¤šà¥‡ आयजी दानिश राणा यांनी दिली.
