व्यवसाय सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड, आवाजी मतदानाने निर्णय By indianewsnet 26/02/2026 उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची मुंबईतील वरळीत बैठक पार पडली. यानंतर राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी ही घोषणा केली.