जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीला आणि प्रियकर एकमेकांशी बाहेर बोलताना पतीने पाहिले. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि पत्नी अन् प्रियकराने पतीला अपशब्द वापरल्यामुळे संतापलेल्या तथा खचलेल्या पतीने रेल्वेखाली उडी टाकून आपलं जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भावाने तक्रार दिली अन्… अमळनेर शहरातील सुनील श्रावण भोई (वय 34, रा.रुबजी नगर, अमळनेर) असं मयत झालेल्या व्यक्तीचं नाव असून पत्नी व प्रियकराने पतीला अपशब्द वापरल्याने दुखावलेल्या पतीने थेट रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना 29 जानेवारी रोजी पहाटे अमळनेर येथे घडली. याप्रकरणी पत्नी व तिच्या प्रियकरासह तीन जणांविरुद्ध आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रियकर अजय भोई याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीला आणि प्रियकर एकमेकांशी बाहेर बोलताना पतीने पाहिले. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि पत्नी अन् प्रियकराने पतीला अपशब्द वापरल्यामुळे संतापलेल्या तथा खचलेल्या पतीने रेल्वेखाली उडी टाकून आपलं जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

भावाने तक्रार दिली अन्…

अमळनेर शहरातील सुनील श्रावण भोई (वय 34, रा.रुबजी नगर, अमळनेर) असं मयत झालेल्या व्यक्तीचं नाव असून पत्नी व प्रियकराने पतीला अपशब्द वापरल्याने दुखावलेल्या पतीने थेट रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना 29 जानेवारी रोजी पहाटे अमळनेर येथे घडली. याप्रकरणी पत्नी व तिच्या प्रियकरासह तीन जणांविरुद्ध आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रियकर अजय भोई याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *