पावसाळà¥à¤¯à¤¾à¤¤ ठिकठिकाणी पाणी साचलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ डेंगà¥à¤¯à¥‚चà¥à¤¯à¤¾ रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤‚मधà¥à¤¯à¥‡ à¤à¤ªà¤¾à¤Ÿà¥Ÿà¤¾à¤¨à¥‡ वाढ à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ पाहायला मिळाले होते. परंतà¥, ऑकà¥à¤Ÿà¥‹à¤¬à¤° महिनà¥à¤¯à¤¾à¤¤ उषà¥à¤£à¤¤à¤¾ पà¥à¤°à¤šà¤‚ड असलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ डेंगà¥à¤¯à¥‚चà¥à¤¯à¤¾ रà¥à¤—à¥à¤£à¤¸à¤‚खà¥à¤¯à¥‡à¤¤ घट होईल, असे वाटत होते. मातà¥à¤° ऑकà¥à¤Ÿà¥‹à¤¬à¤° महिनà¥à¤¯à¤¾à¤¤à¤¹à¥€ डेंगà¥à¤¯à¥‚ची लागण à¤à¤¾à¤²à¥‡à¤²à¥à¤¯à¤¾ रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤‚चा आकडा वाढतच असलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ नागरिकांमधà¥à¤¯à¥‡ आता à¤à¤¿à¤¤à¥€à¤šà¥‡ वातावरण निरà¥à¤®à¤¾à¤£ à¤à¤¾à¤²à¥‡ आहे. दरमà¥à¤¯à¤¾à¤¨, मà¥à¤‚बईकरांनी डेंगà¥à¤¯à¥‚ची à¤à¤¿à¤¤à¥€ न बाळगता सà¥à¤µà¤¤:चà¥à¤¯à¤¾ आरोगà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ काळजी घà¥à¤¯à¤¾à¤µà¥€, जेणेकरून आजारावर मात करता येईल, असे मत तजà¥à¤œà¥à¤ž डॉकà¥à¤Ÿà¤°à¤¾à¤‚नी वà¥à¤¯à¤•à¥à¤¤ केले आहे.
पावसाळà¥à¤¯à¤¾à¤¤ ठिकठिकाणी किंवा à¤à¥‹à¤ªà¤¡à¤ªà¤Ÿà¥à¤Ÿà¥€ परिसरात पाणी साचलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ तà¥à¤¯à¤¾à¤¤ डासांची निरà¥à¤®à¤¿à¤¤à¥€ होणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ अधिक शकà¥à¤¯à¤¤à¤¾ असते. मà¥à¤–à¥à¤¯à¤¤: जून व जà¥à¤²à¥ˆ या महिनà¥à¤¯à¤¾à¤¤ डेंगà¥à¤¯à¥‚चà¥à¤¯à¤¾ रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤‚ची संखà¥à¤¯à¤¾ खूपच कमी असते. ऑगसà¥à¤Ÿà¤®à¤§à¥à¤¯à¥‡ या आजाराचे रà¥à¤—à¥à¤£ आढळून येतात. पावसाळा संपलà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡à¤š सपà¥à¤Ÿà¥‡à¤‚बर व ऑकà¥à¤Ÿà¥‹à¤¬à¤° महिनà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ हा काळ डेंगà¥à¤¯à¥‚चà¥à¤¯à¤¾ विषाणूंसाठी पोषक असतो. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡, या कालावधीत रà¥à¤—à¥à¤£à¤¸à¤‚खà¥à¤¯à¥‡à¤¤ पà¥à¤°à¤šà¤‚ड वाढ होते. मागील वरà¥à¤·à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ तà¥à¤²à¤¨à¥‡à¤¤ यंदा या आजाराचा पà¥à¤°à¤à¤¾à¤µ अधिक आहे. या आजारामà¥à¤³à¥‡ यंदा चार जणांचा मृतà¥à¤¯à¥‚ à¤à¤¾à¤²à¤¾ आहे. दरमà¥à¤¯à¤¾à¤¨, सपà¥à¤Ÿà¥‡à¤‚बर महिनà¥à¤¯à¤¾à¤¤ या आजाराचे चार हजार संशयित रà¥à¤—à¥à¤£ आढळून आले असून तà¥à¤¯à¤¾à¤ªà¥ˆà¤•ी २à¥à¥« जणांना लागण à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ निदान à¤à¤¾à¤²à¥‡. तर ऑकà¥à¤Ÿà¥‹à¤¬à¤° महिनà¥à¤¯à¤¾à¤¤ अवघà¥à¤¯à¤¾ ११ दिवसात डेंगà¥à¤¯à¥‚चे ४३ नवीन रà¥à¤—à¥à¤£ आढळून आले आहेत. इतकेच नाही तर तापाचà¥à¤¯à¤¾ रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤‚मधà¥à¤¯à¥‡à¤¹à¥€ वाढ à¤à¤¾à¤²à¥‡à¤²à¥€ आहे. दररोज ४०-५० तापाचे रà¥à¤—à¥à¤£ आढळून येत आहेत. यामà¥à¤³à¥‡ मà¥à¤‚बईकरांमधà¥à¤¯à¥‡ à¤à¤¿à¤¤à¥€à¤šà¥‡ वातावरण निरà¥à¤®à¤¾à¤£ à¤à¤¾à¤²à¥‡ आहे.
