बांगलादेशात शाळेच्या इमारतीवर हवाई दलाचं F-7 विमान कोसळलं

बांगलादेश हवाई दलाचे एक F-7 प्रशिक्षण विमान आज दुपारी 1.30 वाजता राजधानी ढाक्यातील उत्तरा भागातील दियाबारी भागात कोसळले. हे विमान माइलस्टोन कॉलेजच्या उत्तरा कॅम्पसजवळ कोसळले. हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या घटनेला दुजोरा दिला आहे. दरम्यान अपघाताचं कारण किंवा जीवितहानी याबद्दल काही माहिती देण्यात आलेली नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *