इराणमध्ये 3 भारतीय तरुणांचं अपहरण

इराणमध्ये 3 भारतीय तरुणांचं अपहरण झाल्याची माहिती समोर आली असून पाकिस्तानने अपहरण केल्याचं त्यात म्हटलं आहे. कुटुंबीयांकडे कोट्यवधी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. तर ते तिघे तरुण कामानिमित्त ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी निघाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *